गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची
असे सव्यसाची झाले बहू
मागून लपुनी ध्येयास गाठावे
भीष्मांना पाडावे धारातीर्थी
इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी
धरोनी हाताशी गीता सार
माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे
चाळे माकडाचे का रे बाबा?
दुसर्याच्या जागी स्वतःला ठेवावे
जगाला बघावे मग जरा
हे एवढे कष्ट जो कोणी घेईल
तयाचा जाईल वेळ फार
म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र
हेच एक तंत्र आचरावे ऐका
माणसे जपाया बोलू नये सत्य
बोला सदा मिथ्य हेच खरे
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12171
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
विस्कळीत, पण चांगली!
सत्यं
असे झाले आहे खरे
नाही ..
In reply to असे झाले आहे खरे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
परंतु
In reply to नाही .. by सुवर्णमयी
थोडा गोष्टीकडे, थोडा उत्क्रांतीकडे
In reply to परंतु by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
संपादन
सर्कोबा
In reply to संपादन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
लई भारी!!!!!!!!!!!!!
In reply to संपादन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तुम्हीच
In reply to संपादन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अभंग कुठे?
In reply to संपादन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अभंग
In reply to अभंग कुठे? by सुवर्णमयी
मस्त विडंबन..
In reply to संपादन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
विडंबन नाही हो
In reply to मस्त विडंबन.. by विसोबा खेचर
तेच ते!
In reply to विडंबन नाही हो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मनात काय अर्थ काढतात काय.. अरे देवा
सामान्य
In reply to मनात काय अर्थ काढतात काय.. अरे देवा by सुवर्णमयी
तुमचे बरे आहे हो
In reply to सामान्य by बेसनलाडू
संसारी
In reply to तुमचे बरे आहे हो by सुवर्णमयी
सोनालीजी,
In reply to मनात काय अर्थ काढतात काय.. अरे देवा by सुवर्णमयी