गेल्या महिन्यातच एस. डी. बर्मन यांचे जन्मशताब्दी वर्ष संपले. हिंदी चित्रपट-संगीताचा सुवर्णकाळ म्हणता येईल, अशा पन्नास ते सत्तरच्या दशकांत एस. डी. आघाडीचे संगीतकार होते आणि लताबाई आघाडीच्या पार्श्वगायिका. यूट्यूबवर भटकताना एस. डीं. नि संगीतबद्ध केलेली आणि लताबाईंनी गायलेली काही गाणी सापडली, त्यातलीच आवडती पाच येथे देत आहे. कृपया केवळ स्मरणरंजन म्हणूनच या लेखाकडे पहावे, कारण या गाण्यांच्या सांगीतिक बाजूबद्दल काही लिहावे एवढा माझा वकूब नाही.
१. तुम न जाने किस जहाँ में खो गये
लताचा एकविशीतला, कोवळा दुःखाने ओथंबलेला आवाज केवळ ऐकत रहावा असा.
वाढदिवस?
In reply to वाढदिवस? by इस्कुट
आग्रह नाही..
In reply to आग्रह नाही.. by विसोबा खेचर
ही तारीफ आहे तात्या
In reply to वाढदिवस? by इस्कुट
इस्कुट
In reply to इस्कुट by ख्रेडूत
हा हा हा! :)
In reply to हा हा हा! :) by विसोबा खेचर
हात्तिच्या
प्रथितः पुरुषोत्तमः
In reply to प्रथितः पुरुषोत्तमः by नंदन
क्या बात है नंदन !