Skip to main content

चारोळ्या

आंब्याच्या झाडवरचे सरडे

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 30/01/2026 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात.

काही आठवणी शब्दांत अडकतात… ❤️ | Marathi Kavita | Truptis Kavita

लेखक तृप्ति २३ यांनी रविवार, 18/01/2026 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी आठव्याला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात काही आठवणी पुन्हा आठवणी मध्ये गुंतवतात तर काही आठवणी आठवणींचा गुंता सोडवू पाहतात काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात. ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ❤️ व्हिडिओला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! Written By: Trupti S. Tilloo https://www.youtube.com/@truptiskavita

गणपती बप्प वर आय० ने बनवलेले पूर्ण गाणे

लेखक स्वरुपसुमित यांनी मंगळवार, 02/09/2025 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानी तसे हे गाणे खुप आधी बनवलेले होते थोडे काम कराय चे होते पण राहुन गेले तुमचे प्रतिसाद नकी कळवा च्यानेल ला लाइक आणि सुब स्क्राइब नक्के करा https://www.youtube.com/shorts/XTTqu5viY5E

इलेक्शनी चारोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 25/11/2024 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
(१) समुंदर हूं मैं लौटकर आऊंगा. त्सुनामी आली वाहून गेले त्यांचे स्वप्नांचे मनोरे. (२) चित भी मेरी पट भी मेरी सरडे माझे सारे जिंकले. (३) शेअर बाजाराचा फंडा त्याला कळलाच नाही. शॉर्ट टर्म गेन साठी लाँग टर्म तोटा केला.

मी काय चुकीचे केले??

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 11/04/2024 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली.

टुकार कविता: मामीचे गाणे

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 24/02/2024 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
मामीची अदा पाहा मामींचे गाणे ऐका. मर्दानी आवाज आहे छान छान छान. मामीचे गाणे ऐकून मामाची झोप उडाली. वेश बदलून मामा आता दिन - रात भटकतो. मामाच्या सभेत मामी गायली रिकाम्या खुर्च्यांनी सभा गाजवली. मामीच्या गाण्याला हजारों प्रतिसाद मामी मुळे होतो मामाचाच प्रचार.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

(चारोळी विडंबन)-लसं....ग्रहण

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 21/11/2022 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा-चारोळी विडंबन चहात इडली चहात गुलाबजाम चहात जिलेबी आणि आमची चारोळी संपली (उगाच इकडं तीकडं भटकू नये म्हनून वरीजनल चारोळी इथं डकवली आहे,अर्थात वरिजनल चारोळीकारांची इक्क्षमा मागुन) &#128540,&#128540 वरील चारोळी खुपच हुच्च दर्जाची असावी असे वाटते म्हणून दुर्बोध वाटण्याची शक्यता आहे. खोलवर जाऊन पाहिले तर ही चारोळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाटते.

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 02/09/2022 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या सृष्टी आणि प्रकृतीच्या रक्षाबंधनाच्या कर्तव्याला पाळण्यासाठी साक्षात रुद्राच्या रौद्ररुपाला झेलणार्‍या त्यागी गजानना तुझ्या शौर्याला आमचे शतशः नमन असो.