Skip to main content

माहिती

माहिती — उपयुक्त माहितीपर मराठी लेखांचा संग्रह. तंत्रज्ञान, शिक्षण, शेती आणि दैनंदिन उपयोगाची माहिती मराठीत येथे वाचा.

त्रिपुरांतक शिव

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 24/11/2026 10:05 या दिवशी प्रकाशित केले.

कैलास मंदिरातील त्रिपुरांतक शिव

 

 

हरिहर- शिव-विष्णू अभेद तत्त्वाचे दिव्य मूर्त स्वरूप

लेखक Bhakti यांनी सोमवार, 23/11/2026 16:52 या दिवशी प्रकाशित केले.

 आज सोशल मीडियावर वैकुंठ चतुर्दशीनिमित्त "हरिहर"मिलन ,विष्णू शिव साधना याचे खूप पोस्ट वाचायला मिळाल्या .माझ्यासाठी हरिहर रूपाची पहिली ओळख झाली मूर्तिशास्त्रातून !त्य

दीपावली आणि पणती

लेखक Bhakti यांनी रविवार, 08/11/2026 14:24 या दिवशी प्रकाशित केले.

 

“कार्तिक महिन्याचा पहिला दिवस, म्हणजे अमावास्या, जेव्हा सूर्य तुळ राशीत प्रवेश करतो, त्याला दिबाली म्हणतात.

 

त्या दिवशी लोक आंघोळ करतात, उत्सवी वस्त्रे घालतात, एकमेकांना पान-सुपारी देतात; ते मंदिरांना जातात, दान देतात आणि दुपारपर्यंत आनंदाने खेळतात-गातात.

 

रात्री ते सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिवे लावतात, इतके की हवा पूर्णपणे प्रकाशमान होते.

 

मायकेल गॉकेलिन आणि त्याचे ज्योतिषविषयक संशोधन

लेखक उपयोजक यांनी रविवार, 04/10/2026 12:16 या दिवशी प्रकाशित केले.

मायकेल गॉकेलिन हा फ्रान्स मधल्या पॅरिस या शहरात १९२८ साली जन्मला. गॉकेलिनने विविध व्यावसायिक क्षेत्रातील हजारो लोकांचे जन्मटिपण म्हणजे जन्मवेळ , जन्मतारीख आणि जन्मठिकाण हा डेटा घेऊन त्यांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केले.गॉकेलिनचे ज्योतिषविषयक मुख्य सांख्यिकीय संशोधन साधारण १९४० च्या दशकाच्या सुरुवातीपासून १९८० च्या दशकापर्यंत चालले.

आजीचं पुस्तकांचं हॉटेल

लेखक नपा यांनी बुधवार, 24/06/2026 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील  'आजीचं पुस्तकांचं हॉटेल' या पुस्तकालय-कम-भोजनालयाला योगायोगाने भेट देता आली. 

नावाप्रमाणे या हॉटेल मध्ये तुम्हाला अनेक पुस्तके छान मांडून ठेवलेली दिसतील. हॉटेलची जागा अत्यंत प्रशस्त आहे आणि त्यात पुस्तकांनी व्यापलेल्या जागेने हॉटेलच्या भव्यतेत वाढ होते. 

सहज सुचलं म्हणून _ २०२६

लेखक कंजूस यांनी बुधवार, 18/03/2026 10:03 या दिवशी प्रकाशित केले.

मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे.
राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी.
-----------------------------