ही बातमी पहा: http://www.esakal.com/esakal/11022007/SpecialnewsF062EE1421.htm
महाभारत आणि रामायण यात एक मूळ फरक सांगीतला जातो. रामायण हे देव, देवाचा अवतार, आयडीयली लोकांनी कसं असायला हवं वगैरे वगैरे रामराज्य वगैरे वगैरे सांगतं आणि महाभारत हे मनुष्य स्वभाव, षडरिपु, असं असताना माणसाच कर्तव्य काय वगैरे सांगतं. कृष्ण तिथे आहे पण तोही कलियुगाला मानतोय.
महाभारत आजही चालू आहे. आणि वरच्य बातमीत गावकर्यांनी आधुनिक युधिष्ठीराला ५ हजार अजून द्यायला लावून जुगार्यांना पळवून लावले हे कदाचित महाभारताचे फलित असावे. (५ हजार हे फक्त प्रतीक आहे. ही त्या बायकोची किंमत नाही असं मला वाटतं.
भारताला एक मि इंडीया मिळाला आहे.
आधूनिक धर्मराज माहीत नाही