मुलुंडचे पं. अरूण कशाळकर हे अमेरिकेत आले असताना, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.
"स्वरअर्चना" या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या बंदिशी संग्रहित आहेत. संगीतातील त्यांचे अनुभव, त्यांचे बालपण, त्यांचे शिष्य.. या विषयी सुंदर माहिती त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितली आहे.
मिसळपाववरील समस्त संगीतवेड्या लोकांनी ही मुलाखत ऐकावी ही विनंती.
वेळ : पॅसिफिक वेळ सकाळी ७.०० भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८.३०
वार : शुक्रवार.
दि. १६ नोव्हें.
अतिशय कठीण!
In reply to अतिशय कठीण! by विसोबा खेचर
शैलीसापेक्ष तुलना करावी
In reply to शैलीसापेक्ष तुलना करावी by धनंजय
रचनेच्या बाबतीत तक्रार नाही !
In reply to रचनेच्या बाबतीत तक्रार नाही ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच म्हणतो..:)
In reply to हेच म्हणतो..:) by विसोबा खेचर
सेक्सची नैतिकता हा तसा "आनंद देणारा" विषय नाही
In reply to सेक्सची नैतिकता हा तसा "आनंद देणारा" विषय नाही by धनंजय
हो रे बाबा !!! मोहरुन जाण्याचा तर विषय असेल.
In reply to सेक्सची नैतिकता हा तसा "आनंद देणारा" विषय नाही by धनंजय
हम्म!
नाही आवडले.
छान!
In reply to छान! by प्रमोद देव
अवांतर !!!
इंग्रजी कविता
ह्म्म
In reply to ह्म्म by सुवर्णमयी
काव्य - विकेट
In reply to काव्य - विकेट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हो
खूप वेगळी..
अरे बापरे....