मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळीच्या शुभेच्छा!

विसोबा खेचर ·

सर्किट Wed, 11/07/2007 - 10:05
सर्व मिसळपावकरांना, ह्यापी दिवाली , द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स ! - सर्किट

झकासराव Wed, 11/07/2007 - 11:39
मिसळप्रेमीना आणि त्यांच्या कुटुंबियाना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! भरपुर फराळ करा. आप्तेष्टाना भेटा. मजा करा. सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे हा.

स्वाती राजेश Wed, 11/07/2007 - 15:11
यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग, सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्राजु Wed, 11/07/2007 - 21:27
मिसळपाव खाणा-या सर्वांना.... लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे... हे पदार्थ खाण्यासाठी ...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! लक्ष लक्ष दीप घेऊन ही दिवाळी आली... सुखाचे समृद्धीचे पाऊल ठेवीत दारी....! - प्राजु.

चित्रा गुरुवार, 11/08/2007 - 01:08
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदाचे जावो.

बेसनलाडू गुरुवार, 11/08/2007 - 07:28
सगळ्या मिसळखोरांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंद आणि सौख्याचा झगमगाट घेऊन येवो, ही शुभेच्छा. ('दिवाळ'खोर)बेसनलाडू

आवडाबाई गुरुवार, 11/08/2007 - 14:10
सर्व मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर - ह्या वरच्या ताई कोण?

लेखनविषय:

तसा चिकणा आहे, पण... (लघुतम कथा)

धनंजय ·

विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 01:19
"या जमान्यात पावसच कमी पघा - जिराइतीचं काय खरं नाय र्‍हायलं..." असे समदु:ख वाटले की गावकी साधते. क्या बात है.. छान टी पी कथा.. चिअर्स.. :) तात्या.

धनंजय Wed, 11/07/2007 - 03:29
भाषा मुद्दामून ओळखीची टाइमपास वापरली आहे. पण कथा शास्त्रोक्त "पंचतंत्र" पद्धतीने बांधली आहे. पात्रपरिचय, समस्या, दाखला, समस्या सोडवणे, नैतिक बोध, वगैरे. इथे अर्थात नैतिक बोध वेगळा आहे (पंचतंत्रात फारसा न आलेला), त्यामुळे पूर्ण कथाच वेगळी आहे... पण टीपी म्हणून आवडली तरीही चियर्स!

सर्किट गुरुवार, 11/08/2007 - 11:38
धनंजय, गोष्ट आवडली. नैतिक बोध वगैरे सामान्य वाचकाला न झेपण्यासारखा आहे हो ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू गुरुवार, 11/08/2007 - 12:06
नैतिक बोध वगैरे सामान्य वाचकाला न झेपण्यासारखा आहे हो ! --- बरोबरच आहे. (सामान्य!)बेसनलाडू अवांतर - असामान्यांना हा सामान्य प्रतिसाद झेपला असेल, अशी आशा आहे :) (अवांतर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय गुरुवार, 11/08/2007 - 21:01
नैतिक बोध वगैरे एकदम सामान्य आहे :-) कथेच्या आदल्या भागावरून, शेवटी नीनाने ठरवलेले पटले का? मग जे काय पटले तोच नैतिक बोध. शेवटी नीनाने ठरवले ते बुचकळ्यात पाडणारे असले तर कथा फसली.

In reply to by धनंजय

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:27
शेवटी निनाने फ्रँकला पुन्हा भेटायचे ठरवले... हे समजले.. पण त्यात नैतिक बोध काय? ते मात्र अजुनही आमच्या सामान्य आकलन शक्तिला कळले नाही. क्षमस्व!

गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 05:12
धनंजय तू कुठे आहेस? अशक्त भंपक विडंबनांच्या जमान्यात तुझे सशक्त कथालेखन हल्ली दिसत नाही? दीर्घकाल तुझ्या लेखनाची उणीव जाणवलेला...

शिल्पा ब गुरुवार, 12/09/2010 - 06:03
नेमकं काय म्हणणं आहे?समजा एखादा बारा वाटला तर दिला अजून एक चान्स (बोलून त्याला समजून घ्यायचा , इतरांनी काय चान्स द्यायचे ते त्यांचं त्यांनी ठरवायचं ;)) तर काय मोठंसं काही समजलं नाही...नीना खूपच तरुण असेल तर गोष्ट वेगळी.

डोंट जज बुक बाय इट्स कवर असे उगाच नाही म्हटले आहे . त्यात परदेशात नीना हा आणि तो जर्मेल हे दोन्ही जीव परदेशी तेव्हा त्याला एका चान्स नीनाने द्यायला हवा (पण त्याने नीनाला एक चान्स अजून दिला पाहिजे ना) जमाना तेजीसे दौड राहा है. लेख मस्त झालाय .

हि गोष्ट आहे जेव्हा मी कुठल्याही बंधनात नव्हतो .आय मीन कमिटेड नव्हतो .आम्ही हॉटेल वाले पब मध्ये गेलो .होतो बरेचे युरोपियन व आम्ही मोजकेच कावळे होतो ..एका अबोध जर्मन बालकाला मी प्रश्न विचारला एक सुंदर सोनेरी केसांची उफाड्या बांध्याची रुपगर्विता व एक बी एम डब्लू चे लेटेस्ट मॉडेल ह्या गोष्टी एकाच वेळी तू बस मधून जातांना पाहिल्या तर तू कोणती एक गोष्ट प्राधान्य देऊन पाहशील .त्याने अर्थात त्या निर्जीव वस्तूला प्राधान्य दिले .हि लोक जन्मतः आपण जसे बालपणी डॉक्टर डॉक्टर खेळतो तसे मेकेनिक मेकेनिक खेळत असावेत बहुतेक .

लेखनप्रकार
तसा चिकणा आहे, पण... (लघुतम कथा)
शेवटची बस चुकेल की काय म्हणून मी धावत चाललो होतो. तर पाठीमागून हाक आली - "ए डीजे, माझ्यासाठी बस थांबव!" मी आवाजाला उत्तर दिले - "ओके, नीना." पण मी ड्रायव्हरला काही सांगायच्या आत नीना बसच्या दाराशी होती. माझ्याशेजारी तिला जागा करून तिला म्हणालो, "इतका उशीर का करतेस ऑफिसात? ही शेवटची बस चुकली असती म्हणजे?" "वा रे वा! तू मोठा वेळेवर निघालायस." "नाही, म्हणतो की आधीच लुकडीसुकडी आहेस, अशी जेवणे चुकवशील तर वाळूनच जाशील." अशा प्रकारची वैयक्तिक टीका मुलींना चालते, असा माझा अनुभव आहे.

कुक्कुटधर्माचा मिसळपावला सक्रीय पाठिंबा

वात कुक्कुट ·

जुना अभिजित Tue, 11/06/2007 - 18:38
चवीत बदल म्हणून आम्ही भुर्जीपाव ही खाऊ. भुर्जीत तेल टाकायला कमी करू नका नाहीतर कोरडी लागते. कोंबडीभक्त अभिजित

विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 01:28
नुसताच तोंडी निषेध न करता त्या तिथल्या दडपशाहीतून लेखक वाचकांची मुक्तता केल्याबद्दल तात्याबांचे आभार. धन्यवाद कुक्कूटराव! मिसळपावाच्या रूपाने प्रतिसृष्टीच निर्माण करणार्‍या तात्याबांना आम्ही समस्त कुक्कुटधर्मीयांच्या वतीने कुक्कुटविश्वामित्र पुरस्कार जाहीर करतो. पुरस्काराबद्दल आभारी आहे...:) (अरे हो हो, कुक्कुटमेनकाही लवकरच अवतीर्ण होणार आहेत, पण तात्यांची तपस्या भंग न करता त्यांचे मनोरंजन करायला) येऊ द्यात! वाट पाहात आहे... जय कुक्कुटधर्म! जय मिसळपाव...:) तात्या.

सर्किट Wed, 11/07/2007 - 09:01
कुक्कुटधर्माचे संस्थापक आदरणीय कुक्कुटेश्वर ह्यांचे कुक्कुटमहर्षी सर्किटेश्वरांतर्फे स्वागत ;-) भुर्जी आम्हाला प्रचंड आवडते. पुणे विद्यापीठासमोरील रोड-वर्तुळात रात्री दोन वाजता खाल्लेल्या भुर्जीची कसम ! - कु-सर्किट

आनंदयात्री Wed, 11/07/2007 - 10:48
आहे. परवाच तुमची आठवण आली होती कारण तिथे जशी हिंदु धर्माबाबत बोलायची फॅशन आली होती तशी येथे आय टी वाल्याना बिनडोक म्हणायची आली आहे, दर दोन दिवसांनी आपले तेच. वाटले वातकुक्कुट हवा होता राव, की आलातच तुम्ही. (वात कुक्कुटाचा फॅन) आनंदयात्री

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 09:40
खरेतर त्या गोड नावाचा मी पण पंखा. फक्त वात कुक्कुटासारखा वारा नेईल त्या दिशेला तोंड वळवू नका म्हणजे झाले.. एक अनुष्का नावाची रंभा पुरे.. अजून किती मेनका, उर्वश्या सोसायच्या? > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

कुकूचकू मंडळी, थोडा उशीरच होत आहे. पण हे स्थळ बघून बहुत संतोष जाहला. नुसताच तोंडी निषेध न करता त्या तिथल्या दडपशाहीतून लेखक वाचकांची मुक्तता केल्याबद्दल तात्याबांचे आभार. मिसळपावाच्या रूपाने प्रतिसृष्टीच निर्माण करणार्‍या तात्याबांना आम्ही समस्त कुक्कुटधर्मीयांच्या वतीने कुक्कुटविश्वामित्र पुरस्कार जाहीर करतो.

काही चारोळ्या

शब्दवेडा ·

विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 01:29
अचानक येणारा पाऊस आणि नकळत येणार्या आठवणी सरता सरत नाहीत दोघेही चिम्ब भिजवून जातात शरीराला अन मनालासुद्धा... वा! क्या बात है... तात्या.

शब्दवेडा Wed, 11/07/2007 - 17:07
मीही आता शिकलोय मनातले मनातच ठेवायला आणि उगाचच ओठावर खोटे हसू खेळवायला.. सान्गायचे तर खूप असते.. पण शब्दच सापडत नाहीत.. कोन्डलेल्या श्वासान्ना मोकळी वाटच सापडत नाही... पावसाने थोडे तिच्या येण्यासाठी थाम्बावे... पण ती आल्यावर मात्र मनसोक्त बरसावे...

शब्दवेडा Wed, 11/14/2007 - 13:16
आयुष्यावर हसता हसता.. हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले.. आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब.. नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले.. कवितांवर कधीच.. भुलायचं नसतं.. कारण कवितान्च्या जगात.. सगळंच कही खरं नसतं....

In reply to by शब्दवेडा

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 18:01
कवितांवर कधीच.. भुलायचं नसतं.. कारण कवितान्च्या जगात.. सगळंच कही खरं नसतं.... सुंदर...! शब्दवेडेसाहेब, येऊ द्या अजूनही... तात्या.

स्वाती राजेश Wed, 11/14/2007 - 15:40
आयुष्यावर हसता हसता.. हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले.. आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब.. नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले.. हे खुपच छान. अशाच ओळी येउ देत. वाट बघत आहे सुंदर ओळींची.

शब्दवेडा Wed, 11/14/2007 - 19:18
व्याकरणाचे नियम मी सहसा पाळत नाही... कारण प्रत्येक गोष्ट साच्यात बसविणं मला कधीच जमत नाही.... थोडं समजायचं असतं.. थोडं उमजायचं असतं... कारण सगळंच काही.. शब्दान्त सान्गायचं नसतं...

In reply to by शब्दवेडा

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 19:50
व्याकरणाचे नियम मी सहसा पाळत नाही... कारण प्रत्येक गोष्ट साच्यात बसविणं मला कधीच जमत नाही.... क्या बात है, जियो! शब्दवेडेसाहेब, तुम्ही अगदी आमच्या 'दिल की बात' बोललात! तात्या.

मनिष Wed, 11/14/2007 - 19:30
आयुष्यावर हसता हसता.. हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले.. आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब.. नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले.. फारच आवडले हे!

प्राजु Wed, 11/14/2007 - 19:48
शब्दवेडेराव, पावसाने थोडे तिच्या येण्यासाठी थाम्बावे... पण ती आल्यावर मात्र मनसोक्त बरसावे... अगदी छान आहे ही... प्राजु.

उदय ४२ Wed, 11/14/2007 - 20:21
आरशात चेहरा पहावा चेहर्‍यात मन मनात मला माझ्यात तुला ......अन मग आरसाच पाहु नये..! (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

शब्दवेडा Mon, 11/19/2007 - 11:27
शब्दांत मांडतो मी हसरी सुरेल गाणी.. ह्रदयात दडवितो मात्र व्यथा अनामिक केविलवाणी.. गणितात तसा मी थोडा कच्चाच आहे.. म्हणूनच व्यवहाराच्या परीक्षेत माझ्यावर 'नापास' असा शिक्का आहे....

Taxonomy upgrade extras
कधी कधी बान्ध भावनान्चे अचानक फुटतात पण अश्रू मात्र पापण्यान्तच गोठतात... अचानक येणारा पाऊस आणि नकळत येणार्या आठवणी सरता सरत नाहीत दोघेही चिम्ब भिजवून जातात शरीराला अन मनालासुद्धा... प्रेम व्यक्त करायला का असतात, शब्दान्ची बन्धने ?? पुरेशी नसतातच का कधी तुझ्या-माझ्या ह्रदयाची स्पन्दने ??

दिवाळीच्या संगीतमय शुभेच्छा

विसुनाना ·

प्राजु Wed, 11/07/2007 - 21:34
फारच छान वाजवलं आहे... तुमची दिवाळी संगीतमय झाली यात शंकाच नाही... - प्राजु.

In reply to by प्राजु

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:24
पं. विश्वमोहन भट आणि त्यांची मोहनवीणा यांच्याबद्दल बरंच काही लिहिलं होतं. पण मिसळपावाला अर्पण करण्याआधीच चुकून दुसर्‍या पानावर गेलो आणि तो लेख कृष्णार्पण झाला... ह्यामुळे आम्ही निश्चितचं एका उत्कृष्ट लेखाला मुकलो हे नक्की :-(

पं. विश्वमोहन भट आणि त्यांचे सुपुत्र शिष्य श्री. सलील यांच्या मोहन वीणा वादनाचा कार्यक्रम ऐकण्याची सुवर्णसंधी ३ नोव्हेंबरला मिळाली. दिवाळीआधीच दिवाळी साजरी झाली. अहाहा! त्या स्वर्गीय आनंदाचा लाभ थोडासा का होईना सर्वांना मिळावा ही इच्छा! (चित्रफीतदर्शनातील दोष यूट्यूबचा आहे.

बोलायाचे कितीक आहे पण....

पुष्कर ·

शंतनुसेठ, लय भारी कविता ! माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही. आणि ...........! मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही. या आवडल्या ओळी ! काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही देवळाच्या दारामधे भक्ती तोलणार नाही ची आठवण झाली !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू Mon, 11/05/2007 - 10:29
कविता आवडली. लयबद्ध नि जोशपूर्ण आहे. माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही या तीन द्विपदी विशेष आवडल्या. शेवटच्या द्विपदीचा अर्थ मात्र नीटसा कळला नाही. एकूणच कविता वाचून तुम्हाला वृत्ते आणि लयबद्धतेची जाण आहे, असे जाणवले. मात्र केवळ वृत्तभंग टाळण्यासाठी र्‍हस्व-दीर्घाची सूट (उल्लंघिन, परंतू, उधळित इत्यादी)घेण्यापूर्वी पर्यायी शब्दयोजनेचा जरूर विचार करावा, असा आगाऊ सल्ला द्यावासा वाटतो. पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा. (आगाऊ)बेसनलाडू

In reply to by धनंजय

सर्किट Tue, 11/06/2007 - 00:27
पण त्या ओळीतले "माझ्याशीही" खटकले. त्या ऐवजी, नाते जरि माझे माझ्याशी, मी माझ्याशी बोलत नाही असे अधिक ठसकेदार वाटते का ? - सर्किट

सुवर्णमयी Mon, 11/05/2007 - 21:16
उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही कविता आवडली. कित्येक कल्पना सुरेख आहेत. शेवट तर खूप मस्त..

पुष्कर Tue, 11/06/2007 - 09:25
डॉ. बिरुटे, बेसनलाडू, धनंजय, सर्किट, सुवर्णमयी - तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. बेसनलाडूंचा आगाऊ सल्ला शिरोधार्य. यापुढे र्‍हस्व-दीर्घांची सूट घेण्यापूर्वी पर्यायी शब्दांचा विचार नक्कीच केला जाईल. सर्कीटने सुचवलेला बदल आवडला. "नाते जरि माझे माझ्याशी, मी माझ्याशी बोलत नाही" - कवितेचे सर्कीट कम्प्लीट झाल्यासारखे वाटते. तूर्तास मूळ कवितेमधे बदल करत नाही, पण योग्य वेळी बदल आमलात आणला जाईल (तुमच्या उल्लेखासह). प्रतिसादामधला काही भाग वाचून कवितेबद्दल थोडा खुलासा करणे आवश्यक वाटत आहे. तो खुलासा आता कवितेखाली प्रसिद्ध करतो आहे. "तीन द्विपदी विशेष आवडल्या. शेवटच्या द्विपदीचा अर्थ मात्र नीटसा कळला नाही."या बेसनलाडूंच्या शंकेचेही समाधान त्यातून होईल अशी आशा करतो. मिसळपावातल्या माझ्या पहिल्या तर्रीला फोडणी दिल्याबद्दल पुन्हा धन्यवाद

विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 01:24
माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही सुरेख कविता! वरील ओळी अतिशय आवडल्या.. तात्या.

स्वाती राजेश गुरुवार, 11/08/2007 - 01:40
माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही सुरवातच अतिशय सुंदर.. त्यातून त्याची मनाची घालमेल शब्दरुपाने बाहेर पडते.

पुष्कर Mon, 12/01/2008 - 16:36
कोल्हापुरी दादा आणि प्राजू, एक वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कविता तुम्ही कशी काय शोधून काढलीत बुवा? तुमचे मनापासून आभार. तात्या आणि स्वाती, तुम्हाला मी जरा उशिराच प्रतिक्रिया देत आहे, त्याबद्दल क्षमस्व. माझ्या ओळी आवडल्या म्हणालात, भरून पावलो... मूळ एकांकिकेमध्ये 'डायरी' हे देखिल एक पात्र आहे. ह्या कवितेमध्ये प्रत्येक कडव्याचं पहिलं वाक्य डायरी म्हणते, आणि दुसरं वाक्य समीर म्हणतो. डायरी आपल्या वाक्यांमधून समीरच्या मनाला उभारी देण्याचा प्रयत्न करते, पण लगेचच दुसर्‍या वाक्यातून समीरचं खचलेलं मन बोलतं. एकांकिकेमध्ये आपल्याला जरी दोन पात्रांचा संवाद दिसत असला, तरी ती एकाच व्यक्तिच्या मनातली घालमेल आहे असं दिसावं अशी आमची कल्पना होती. -पुष्कर

मदनबाण Mon, 12/01/2008 - 16:40
व्वा..सुरेख कविता.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही फुरफुरणारे बाहू माझे प्रचंड शक्ती आणि उसासे तोडायाचे बंधन जे जे आवेशातुन उतरत नाही थरथरणार्‍या स्वरात माझ्या कंपुन उठतिल भाव-भावना स्वच्छंदी गाण्यात परंतू तान मोकळी येतच नाही दहा दिशांच्या रिंगणातुनि क्षितीज सुद्धा उल्लंघिन मी एकवटाया सारे बळ परि मनगट ते सरसावत नाही रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बो

मायदेशी जाताना..

प्राजु ·

बेसनलाडू Mon, 11/05/2007 - 10:32
रोचक अनुभवकथन आहे. मागच्या डिसेंबरात भारतात येतेसमयी कोकीळकूजन वगैरे काही जाणवले नव्हते; मात्र मुंबई विमानतळावर विमानाची चाके लागून जाग आली, आणि खिडकीतून बाहेर पाहिले असता दोन कावळे उडताना दिसले; शेजारच्या धावपट्टीवर काही पोरे पतंग उडवताना, काटाकुटी लावताना दिसली. तेव्हा आपण खरोखरच मुंबईत पोचलो आहोत, यावर विश्वास ठेवला(च!) (मुंबईकर)बेसनलाडू

विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 00:59
बेसनलाडू म्हणतो त्याप्रमाणे साधे सोपे परंतु चांगले अनुभवकथन.. मनोगत या थोरामोठ्यांच्या संकेतस्थळाच्या बरोबरीने हाच लेख आमच्या क्षुल्लक मिसळपाववरही प्रकाशित केल्याबद्दल आपले आभार...! तात्या.

प्राजु Wed, 11/07/2007 - 21:23
बेसनलाडू, तात्या, दिलीपजी धन्यवाद आपल्या प्रतिसादांबद्दल. - प्राजु.

उडन खटोला Mon, 12/15/2014 - 03:58
आजपर्यंत मी केलेल्या विमान प्रवासांमध्ये उत्तम लँडींग आणि टेक ऑफ आनुभवलं ते एअर इंडियाचं. टेक ऑफ करताना जमिनीपासून चाक कधी अलग झालं ते कळत नाही आणि लँडिंग करताना रन-वेला चाक कधी टेकलं हे ही कळत नाही.
+१००

रमेश आठवले Mon, 12/15/2014 - 05:42
बरेच वेळा आंतरराष्ट्रीय प्रवास घडला आहे. प्रत्येक प्रवासात काहीतरी अनपेक्षित पण वेगळा अनुभव येतो. ऐर इंडिया म्हणजे तर दिव्यच. पण जर सरकारच्या च्या वतीने परदेशी जायचे असले तर ऐर इंडिया ला पर्याय नसतो . त्यांच्या अनेक अनुभवापैकी एक साङ्गतो. * हैदराबाद-मुंबई- प्यारीस-नेवार्क-प्यारीस-मुंबई-हैदराबाद असे तिकीट होते . जाताना हैदराबाद मध्ये emigration वगैरे सगळे सोपस्कार झाले. परत ऐर इंडिया ने प्यारिस ला पोहोचलो. तेथून पुढील प्रवासासाठी आम्हाला ऐर फ्रांस च्या विमानाने पाठवले. ह्या विमानाला हैदराबाद पर्यंत जाण्याची परवानगी नसल्याने ते मुंबईतच थाम्बले. ऐर इंडिया च्या अधिकार्यांशी या बद्दल बोलायला गेलो तर आमच्याशी चर्चा करत बसलात तर पुढचे हैदेराबाद चे ऐर इंडिया चे विमान चुकेल कारण तुम्हाला immigration चे सोपस्कार आता इथेच उरकावे लागणार आहेत असे त्यांनी सांगितले. ते उरकून दुसर्या terminal ला दोन ब्यागा उचलून, लिफ्ट चालू नसल्याने, दोन जिने चढून वेळेवर पोहोचावे लागले .

यु.एस. ला आल्यानंतर दर ११ महिन्यानी कंपनी (नवऱ्याची) एकदा भारतात जाण्यास परवानगी देते. तशीच आम्हालाही मिळाली. आणि त्यातून नणंदेचे लग्न ठरले आणि मी आत्याही झाले. भावाला मुलगा झाला. म्हणून आम्ही तिच्या लग्नाला आणि भाच्याच्या बारशाला पोहोचू अशा दृष्टीने बेत ठरवले. दिर-जाऊ कॅनडातून निघणार आणि आम्ही न्युअर्क वरून. पण काही कारणाने नवऱ्याला आमच्यासोबत यायला जमणार नव्हते. तो नंतर ८-१० दिवसांनी निघणार होता.

मी पाहिलंय...

प्राजु ·

स्वाती राजेश Sun, 11/04/2007 - 21:47
प्राजु, नेहमी प्रमाणे सुंदर ओळी....... मी पाहिलंय त्यांना रंग बदलताना.. केशरी, पिवळा, अबोली, डाळिंबी असंख्य रंगांची झालर लेऊन तेज:पुंज झळाळी दिमाखात मिरवताना.. ज्या इकडे आम्ही खरेच पाहतो आहे, अनुभवतो आहे. तुझी मैत्रिण, स्वाती.

विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 00:54
प्राजु, कविता छानच आहे.. आवडली.. तात्या. अवांतर - इथे आजकाल 'फॉल' (पानगळ) वर खूप कविता येत आहेत. म्हणून वाटले आपणही ही कविता प्रकाशित करावी. ही पूर्वी मनोगतावर प्रकाशित झालेली आहे.. मिसळपाववर प्रकाशित झालेल्या पानगळ या कवितेच्या प्रतिसादातच 'मी पाहिलंय' या मनोगतावर पूर्वी प्रकाशित झालेल्या कवितेचा दुवा दिला असता तरी चालले असते असे वाटते. कृपया इथे पूर्वप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचे शक्यतोवर टा़ळावे असे माझे वैयक्तिक मत आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Wed, 11/07/2007 - 09:05
कृपया इथे पूर्वप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचे शक्यतोवर टा़ळावे असे माझे वैयक्तिक मत आहे! चालेल रे तात्या ! "तिथे" पण नाही का लोक "माझा हा लेख अमक्या ढमक्या इवल्याशा पेप्रात प्रकाशित झाला होता, तो इथे देत आहे" म्हणतात, आणि मग इतर वाचक "वा ! क्या बात है ! पुढल्या ओकारीबद्दल शुभेच्छा!" असं म्हणतात ? तसंच कुठल्याही संस्थवर चालायला हवं ? नाही का ? - सर्किट

सर्किट Wed, 11/07/2007 - 09:11
एकेक कळी, पानं, फुलं जपत त्याचा धसमुसळेपणा सांभाळताना... शब्द भाषिकदृष्ट्या छान आहेत, पण फिजिकल ऍब्यूझचे (बलात्काराचे) समर्थन करणारे वाटतात. ह्या ओळी सोडल्या तर बाकी कविता आवडली. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 10:12
शब्द भाषिकदृष्ट्या छान आहेत, पण फिजिकल ऍब्यूझचे (बलात्काराचे) समर्थन करणारे वाटतात. छ्या! काहीतरीच काय रे मिलिंदा! तू सुद्धा कुठल्या गोष्टी कुठे नेऊन ठेवतोस! 'बलात्काराचं समर्थन' असं तुझं म्हणणं जरा अतीच होतंय असं मला वाटतं! असो, मला काव्यातलं फारसं समजत नाही हे चित्तोबांचं म्हणणं मला मान्य आहे, पण तरीही..:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Wed, 11/07/2007 - 10:39
अरे तात्या, अरे ही कळी, पानं, फुल,असल्या नाजुक गोष्टी आल्यावर धसमुसळेपणा (चुरगाळणं?), हे आलं कुठून ? नाही, म्हणजे कविता वगैरे मलाही कळत नाही, पण कळ्या आणि धसमुसळेपणा ह्यांचा परस्परसंबंध कसल्या कसल्या इतर कविता /लेख/ बातम्या वाचून कळतो की ! - सर्किट

मी पाहिलंय.. मी पाहिलंय त्यांना धुंद होताना.. बोचऱ्या थंडीच्या चाहुलीने नव रंगांच्या निर्मितीने पानगळीसाठी सज्ज होताना... या ओळी विशेष आवडल्या !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Wed, 11/07/2007 - 21:21
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. सर्किटराव, मी पाहिलंय त्यांना ऋतू पेलताना.. बेभान वाऱ्यासवे शहारणारी तनू एकेक कळी, पानं, फुलं जपत त्याचा धसमुसळेपणा सांभाळताना... ही कविताच मुळी झाडांबद्दल आहे. आई जशी आपल्या तान्हूल्याला आपल्याच मोठ्या मुलांपासून सांभाळत असते.. त्याचप्रमाणे ही झाडे आपल्या छोट्यांना या वा-याच्या दंग्यापासून सांभाळतात.. असा अर्थ अपेक्षित आहे. ही कविता कोणत्याही सामाजिक घटनेशी संबंधित नाही आणि तसा अर्थही अपेक्षित नाही. ही निव्वळ एक निसर्ग कविता आहे. तुम्ही "बलात्काराचा "अर्थ लावून त्या वा-याला एखादा वासनेने पिसाटलेला नराधमच केलात. असो... धन्यवाद तुमच्याही प्रतिसादाबद्दल. :))) प्राजु.

In reply to by प्राजु

सर्किट Wed, 11/07/2007 - 23:39
प्राजूताई, माफ करा. अनेकदा कविता एकदा वाचल्यावर फक्त वरवरचा अर्थ कळतो, म्हणून कविता आवडली की पुन्हा अधिक खोलात शिरून वाचून आणखी काही कळते का, हा विचार करावासा वाटतो. मला आपली कविता आवडली, हे सांगणे न लगे. परंतु नंतर वाचताना पुन्हा तो "ऋतू.. पेलणे", "धसमुसळेपणा", "शहारणारी तनू", "कळ्या... जपणे" वगैरे वाचून उगाच काही तरी आभास जाणवले. क्षमस्व. - सर्किट

प्राजु Fri, 11/09/2007 - 09:40
अहो....माफी कसली मागता??? ती ही माझ्याकडून?? मला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्हाला नाही कवितेतून जाणवला याचा अर्थ माझी कविता अजूनही स्पष्टपणे नाही येत.. मला एक चांगली कविता लिहीण्यासाठी अजून खूप खूप गोष्टी शिकायच्या आहेत. आणि त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न ही चालू राहील. प्राजु.

इथे आजकाल 'फॉल' (पानगळ) वर खूप कविता येत आहेत. म्हणून वाटले आपणही ही कविता प्रकाशित करावी.

एस. डी. - लताची सर्वोत्कृष्ट पाच गाणी

नंदन ·

सहज Sun, 11/04/2007 - 06:42
गाणी छान आहेत. आजवर असे लेख नुस्ते गाण्याचे नाव व शब्द असलेले पाहीले. यु ट्युब की जय हो! नंदनमहाराज की जय हो!! मजा आली..

विसोबा खेचर Sun, 11/04/2007 - 06:59
ऐन दिवाळी तोंडावर आली असताना आमच्या नंदनशेठचा इतका सुंदर लेख मिसळपाववर यावा हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल..! नंदनशेठ, आत्ता जरा कामाच्या गडबडीत आहे, नंतर सवडीने विस्तृत प्रतिसाद टाकेन! तूर्तास, 'मिसळपावचं सार्थक झालं, धन्य झालो!' एवढंच अगदी मनापासून लिहितो... आपला (दिदीचा भक्त) तात्या.

प्रमोद देव Sun, 11/04/2007 - 09:49
नंदन लेख मस्त झालाय. गाण्यांची निवडही छान आहे. दुसरे गाणे मात्र(अपवाद) खास नाही वाटले. तसेच "जाये तो जाये कहां" तलतचेच जास्त आवडते.

चित्रा Sun, 11/04/2007 - 21:39
गाण्यांची निवड उत्तमच आहे, पण अजूनही गाणी आवडण्यासारखी आहेत. एक माझे आवडते .. चुकले चुकले, कारण वरचे गाणे लताचे नाही . आता अजून एक लताचे..

विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 08:37
तुझा लेख जरा सवडीने वाचतो असं म्हटलं होतं, आज जरा सवड मिळाली. तू असं म्हटलं आहेस, कारण या गाण्यांच्या सांगीतिक बाजूबद्दल काही लिहावे एवढा माझा वकूब नाही. परंतु, विशेषतः 'लूट कर मेरा जहाँ' च्या वरच्या पट्टीनंतर येणारा 'छुप' चा होतोय-न होतोय असा हळुवार उच्चार आजा चल दे कहीं दूर म्हणताना 'आजा' वरचा गोड हेलकावा वरील वाक्ये वाचून तुझा वकूब नाही असं मला तरी वाटत नाही! :) कारण गाणं खूप बारकाईने आणि 'दिल लगाके' ऐकल्याशिवाय असले बारकावे टिपता येत नाहीत! असो.. असो. थोडं अवांतर म्हणजे, माझ्या आजोबांच्या वेळची मुंबई कशी होती हेही या गाण्यातून दिसतं हा हे गाणं आवडण्यामागचा अजून एक छोटासा भाग :). क्या बात है....:) रात्री श्रीकृष्णाच्या भेटीच्या आसेने श्यामरंगी वस्त्रे लेवून निघालेल्या राधेसारखी अभिसारिका नायिका. तिची उत्सुकता आणि तगमग; संकोच आणि मोह यांच्यामध्ये सापडून होणारी द्विधा मनःस्थिती आणि अशावेळी अवचितपणे ढगांतून डोकावून तिचा गौरवर्ण उजळवून टाकणारा, तिला पेचात टाकणारा चंद्र. मग कृतक कोपाने 'तोहे राहू लागे बैरी' म्हणणारी 'बंदिनी' कल्याणी. तीन-चार मिनिटांच्या वेळात वेगवेगळ्या विभ्रमांनी उभी करणारी नूतन; खरंच 'समर्थ' अभिनेत्री. वा नंदनशेठ! अरे सायबा तुझं किती कौतूक करू?! :) किती सुरेख लिहिलं आहेस! क्या बात है... इथे मिसळपाववर तुझ्या आवडत्या गाण्यांवरचे अजूनही असेच लेख लिही, अगदी भरभरून! तुझा, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Wed, 11/07/2007 - 08:58
खरंच, साहित्याच्या क्षेत्रातली आपली नजर नंदनरावांनी संगीताच्या क्षेत्रात जशीच्या तशी आणली आहे. खरच, कौतुकास्पद आहे. लता आणि मदन मोहन ह्या कॉंबिनेशनबद्दल असेच काहीतरी मिसळपावावर यावे, ही सदीच्छा. - सर्किट

विकास Wed, 11/07/2007 - 17:44
नंदनराव, लेख आणि कल्पना छान आहे. पटकन सुचलेली गाणी खाली देतो. (एकाचा उल्लेख आपण केला आहेच). यू ट्यूबवर न मिळालेली आणि या संदर्भातील अजून दोन गाणी - चुपके चुपके चल रे कुरवैय्या आणि जैसे राधाने माला जपी शाम की (हे गाणे एम्बेड करायची व्यवस्था काढून टाकली आहे).

नंदन गुरुवार, 11/08/2007 - 08:27
येथे प्रतिक्रिया देऊन अथवा व्य. नि. पाठवून लेख आवडल्याचे कळवणार्‍या मंडळींचे मनःपूर्वक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय गुरुवार, 11/08/2007 - 09:36
"तुम ना जाने" मध्ये सुरुवातीला वेगवेगळे गाण्यांचे सांगीतिक तुकडे आहेत. पैकी ०:३६ = -३:१२ ला ऑफेनबाख च्या "बार्कारोल" गाण्याची धुन आहे. ती धुन कधी हिंदी चित्रपटात वापरली गेली आहे काय? बाकी नंदन यांची गाण्याची निवड मस्तच.

तिमा Sun, 06/03/2012 - 17:15
इतका चांगला लेख लिहिणार्‍या नंदन यांनी २०१२ मधे परत एखादा लेख लिहावा अशी मी विनंती करतो. 'पवन दिवानी' हे गाणंही मला खिळवून ठेवतं.

सर टोबी Tue, 02/21/2023 - 13:13
गाणी चालींच्या दृष्टीने उत्कृष्ठ असायची पण बोजड पण असायची. बुझ दिल, देवदास ची गाणी उदाहरणदाखल आठवून पहा. साठ नंतर आर डी वडिलांना ऑर्केस्ट्रेशन मध्ये मदत करू लागला आणि चमत्कार झाला. अगोदरच अफलातून असणाऱ्या चालींना आर डी च्या कल्पक ऑर्केस्ट्राची साथ मिळाली आणि त्या गाण्यांनी अनुभूतीची एक नविनच पातळी गाठली. तलाश मधलं हे https://youtu.be/pOxoXpsTPeY गाणं उदाहरणदाखल ऐकून बघा.

तिमा Wed, 02/22/2023 - 07:07
गाणी उत्कृष्टच आहेत तुम्ही निवडलेली. पण तुमच्या वर्तुळातल्या लताद्वेष्ट्या मंडळींना काय वाटत असेल असल्या लेखांनी ?

nutanm Sat, 02/25/2023 - 09:30
नंदन यांचा लेख छान त्यात फैली हुई ये सपनोंकी सर्वोत्कृष्ट. मी आताच ४ दा हे गाणे ऐकले. नूतन माझे नाव जिच्यावरून ठेवले ती तर माझी आवडती सुंदर नटी तिच्या चेहर्याची नस नी नस बोलत असते अभिनय करताना , तुलना केल्याशिवाय रहावत नाही पण स्मिता पाटीलचे जसे डेोळे खूप काही सांगायचे व तेच जास्त अभिनय करायचे तशी नूतनच्या चेहर्याची नस नी नस बोलते असे माझे मत.

गेल्या महिन्यातच एस. डी. बर्मन यांचे जन्मशताब्दी वर्ष संपले. हिंदी चित्रपट-संगीताचा सुवर्णकाळ म्हणता येईल, अशा पन्नास ते सत्तरच्या दशकांत एस. डी. आघाडीचे संगीतकार होते आणि लताबाई आघाडीच्या पार्श्वगायिका. यूट्यूबवर भटकताना एस. डीं. नि संगीतबद्ध केलेली आणि लताबाईंनी गायलेली काही गाणी सापडली, त्यातलीच आवडती पाच येथे देत आहे. कृपया केवळ स्मरणरंजन म्हणूनच या लेखाकडे पहावे, कारण या गाण्यांच्या सांगीतिक बाजूबद्दल काही लिहावे एवढा माझा वकूब नाही. १. तुम न जाने किस जहाँ में खो गये लताचा एकविशीतला, कोवळा दुःखाने ओथंबलेला आवाज केवळ ऐकत रहावा असा.

फॉल २००७

लयभारी ·

सर्किट Tue, 11/06/2007 - 00:22
असलं हे नेहमीचंच बरं-का चांगलं हिरवं भरलं रान असतांना रुसून सन्यासाची करायची सोंगं मिरवायचे जरा भगवे-तांबडे कपडे वा ! फार सुंदर कल्पना ! झाडांचा मिडलाईफ क्रायसिस म्हणजे फॉल ! क्या बात है ! - सर्किट

असा गाफिल होऊन चालू नकोस हे बघ, फक्त रंग बदलतायेत माहितीये झाडांचे कसे पारे उडालेत वाटतं पार कायापालट झालाय असलं हे नेहमीचंच बरं-का चांगलं हिरवं भरलं रान असतांना रुसून सन्यासाची करायची सोंगं मिरवायचे जरा भगवे-तांबडे कपडे मग बर्फांचे फवारे लागले थंडीनी चांगली जरब आणली की येईल जरा डोकं ठिकाणावर हळूच चढेल पुन्हा खराखुरा रंग अरे सोंगं कधी टिकत नाहीत मी कधीच फसलो नाही, सांगतो तू ही जास्तं भाव देऊ नकोस त्याचं हे असं नेहमीचंच आहे...