तसा चिकणा आहे, पण... (लघुतम कथा)
शेवटची बस चुकेल की काय म्हणून मी धावत चाललो होतो. तर पाठीमागून हाक आली - "ए डीजे, माझ्यासाठी बस थांबव!" मी आवाजाला उत्तर दिले - "ओके, नीना." पण मी ड्रायव्हरला काही सांगायच्या आत नीना बसच्या दाराशी होती.
माझ्याशेजारी तिला जागा करून तिला म्हणालो, "इतका उशीर का करतेस ऑफिसात? ही शेवटची बस चुकली असती म्हणजे?" "वा रे वा! तू मोठा वेळेवर निघालायस." "नाही, म्हणतो की आधीच लुकडीसुकडी आहेस, अशी जेवणे चुकवशील तर वाळूनच जाशील." अशा प्रकारची वैयक्तिक टीका मुलींना चालते, असा माझा अनुभव आहे.
इथे..
शेतकरी
सरीवर सरी
सुंदर कविता...
अज्ञान...
In reply to अज्ञान... by प्राजु
नको केरवा नको
In reply to अज्ञान... by प्राजु
चांगले वाटेल..
हाहाहा..
In reply to हाहाहा.. by प्राजु
चातक म्हणजे पपीहा
In reply to चातक म्हणजे पपीहा by धनंजय
गाणे
मस्त
अप्रतिम
धन्यवाद..