६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का?
का? सांगतो.
सिनेमा चालबाज:
शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा."
हा झाला सिनेमातला गंमतीचा भाग.
कर्णा,
उत्तम प्रकल्प
हे काय ?
In reply to हे काय ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अध्यात्मिकच
In reply to अध्यात्मिकच by आजानुकर्ण
नाही पटले
In reply to नाही पटले by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्किट
दुर्दैवान
In reply to दुर्दैवान by मनिष
मान्य
इथे किंवा इथे
In reply to इथे किंवा इथे by आजानुकर्ण
हे गाणे चक्क सोनू निगम याने गायलेले आहे
गूगलाय नमः, विकये नमः
बरोबर!!!
हागे सुम्मने
कंड क्षणा
In reply to कंड क्षणा by आनंदयात्री
कंड क्षणा
आवडले !!!
वा छान
वाचनखुणा आल्या अन माझ्या
सोनु निगमने गायलेले "निन्दिन दले " हे गाणे छान आहे .
मिंचागी नीनू बरलू हे पण