गुड बाय ऑर्कुट
आज ऑर्कुटचा शेवटचा दिवस!
माझे आणि बर्याच भारतीय लोकांचे पहिले जालीय सोशल नेट्वर्किंग. भारतात ऑर्कुटमुळे सोशल नेट्वर्किंग रुजला आणि फोफावला . इंटरनेट फोन वर घरी सहज उपल्ब्ध नसताना कॅफेमधे जाउन स्क्रॅप बघणे , स्क्रॅप पाठवणे ( खास लोकांचा स्क्रॅपबुकवर खास नजर ठेवणे) , फोटोज शेयर करणे याची धमाल यायची आणि मुख्य म्हणजे अनेक जणांशी तुटलेला संपर्क ऑर्कुटमुळे जुळला..
पूर्वी याहू ग्रूप्स होते पण एखाद्याला शोधणे..संपर्क सहज साध्य नव्हता..
ते ऑर्कुटमुळे सोपा झाला.
पण चेपुच्या स्पर्धेत मागे पडल्याने गुगलने ऑर्कुट बंद करायचा ठरवला आहे आणि तशी घोषणा काही दिवसांपूर्वी केली..
आज ऑर्कुट बंद होणार म्हणून त्यावरचे फोटो कॉपी करताना बर्याच आठवणींनी नॉस्टॅल्जिक झालो म्हणून लेखन प्रपंच !
वाचने
3319
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
हम्म...
खास लोकांचा स्क्रॅपबुकवर खास
आज देखील ..
एका निराळ्याच पर्वाचा अस्त !
ऑर्कुट हा शब्द आत्ता दुसर्
आर्कुटशी आमचे नाते
आभासी जगताची सुरुवात हि
In reply to आभासी जगताची सुरुवात हि by निनाद मुक्काम …
+१
बॅक अप
ऑर्कुट
ऑरकुट वापरलं होत आणि आवडलं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Gamesहे आज सकाळी फेसबुकवर लिहिले होते..