आज एका जामीनासाठी कोर्टात जायचा योग आला. ४९८ ची केस होती. आई, वडील, दोन भाउ, त्यांच्या पत्नी, प्रत्येकी दोन अशी चार मुले, (वय वर्ष १० ते १) चार जामीनदार, दोन वकील असा गोतावळा घेउन आरोपींसह आम्ही कोर्टाच्या आवारात सकाळी बरोबर ११ वाजेच्या ठोक्याला पोहोचलो. त्या कुटुंबापैकी एक कोर्टातच नोकरीला असल्याने तशी काळजी फारशी नव्ह्ती. तालुक्याचे कोर्ट असल्याने सगळा खेड्यातील लोकांचा गलबला सुरु झालेला. बिलीफने पुकारा सुरु केला. आमचे चार्जशीट अजुन आले नसल्याने तपास अधिकार्याला फोन केला. त्याने पोलिस स्टेशनवरुनच सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन येत आहे असे सांगितले. आम्ही वाट पाहु लागलो.
बहुतेक मि ***चा!!!!
इतक्या लौकर निष्कर्ष
In reply to इतक्या लौकर निष्कर्ष by श्रीरंग_जोशी
जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे
In reply to इतक्या लौकर निष्कर्ष by श्रीरंग_जोशी
चोप्य-पस्ते कशावरून नाही?
मला घर हवंय म्हणुन मी फक्त
In reply to मला घर हवंय म्हणुन मी फक्त by विलासराव
बाकी हे मांडायला ९ वर्ष तर
सार्वमत .
राज्याला स्वायत्तता देणार …. यावर कोणी बोलाल का ?
ह्म्म... काल आर ठाकरे काय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काजळमायामला वाटत म न से चा प्रयत्न
In reply to मला वाटत म न से चा प्रयत्न by आगाऊ म्हादया......
मत दयाच !!