मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपवासाचे अनारसे

विजय पिंपळापुरे · · पाककृती
उपवासाचे अनारसे साह्ञीत्ञ : वरई तांदुळ साखर अथवा गूळ खसखस तूप कृती : वरई तांदुळ तीन दवस भिजवावेत. मग उपसून कपाड्यावर अधवट वाळवावे. नंतर खलबयात चांगले बारीक कुटून घयावेत. यात जेवढ पीठ त्याचया निमपट साखर अथवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घयावे व झाकून ठवावे. नंतर दुसरया दिवशी नेहमी प्रमाणे अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. यावर खसखसलावावी व लालासर रंगावर तळून घयावेत

वाचने 5260 वाचनखूण प्रतिक्रिया 5

जेपी 02/10/2014 - 17:29
फोटो?????? बाकी उशिर केला पाकक्रुती टाकायला. आज शेवटचा उपवास होता. आता पुढच्या नवरात्रीपर्यंत वाट पहावी लागेल यासाठी.

मदनबाण 07/10/2014 - 10:12
फोटो ?

मदनबाण.....

बदललेली स्वाक्षरी :- Junction Lo... ;) { Aagadu } with lyrics