"हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण"
"रोगी चिरप्रवासी परान्न .भोजी परावसथशायी।
यज्जिवती तन्मरणं यन्मरणं सो स्य विश्राम:।"
अर्थ - आजारी व्यक्ती,नेहमी हिंडणारा ,बाहेरचे खाणारा,दुसर्याच्या आश्रयाने राहणारा यांचे जीवन मृत्युसमान असते.(आरोग्यास हानिकारक)
आजच्या काळात मात्र फिरतीवर असणे व बाहेरचे खाणे ही जीवनशैली बनली असून ती अनिवार्य आहे.
हाॅटेल मधील जेवण,फास्ट फुड,शीतपेय हे सारं नकळत तुमच्या -माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होवून गेले आहेत. हाॅटेलमधील जेवण हे आजकाल बहुतांशवेळा स्वच्छतेच्या दृष्टीने काटेकोर असते. पण टिकाऊपणासाठी वापरलेली रसायने, आकर्षकतेसाठी शरीरास अहितकर गोष्टीदेखील वापरल्या जातात.
छान लिहिलंयत मात्र,
In reply to छान लिहिलंयत मात्र, by बाजीप्रभू
धन्यवाद ! मात्र,
या ध्याग्याचे प्रयोजन नाही
जय राधे माँ !
तुमच्या अनंताच्या
लेखाखालच्या पाच सोसलसाइटवर
त्याकरिता आपलाची वाद आपणासी