मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लिव अंधभक्ता लिव

अमरेंद्र बाहुबली ·
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

पाषाणभेद ·
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले. त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) . सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. ( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.) (सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.

बटाट्याचे उपयोग

पाषाणभेद ·

mrcoolguynice 09/12/2019 - 09:43
छान कविता. बा द वे निर्महला सिथारामन यांना पाठवायला हवी ही कविता. कारण त्यांच्या घरी त्या कांदा वापरत नाही, त्यामुळे त्या त्यांच्या डोक्यातील बटाटे काढून, त्याचा त्या घरी बराच उपयोग करू शकतील.

बाटाट्याचे उपयोग स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता || माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा खरे नाही वाटले मला तेव्हा तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा || " खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच तोटा || कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव चढ्या दराने गंजले सारे रंकराव आता मला आला आहे मान मोठा || कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा || माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी किंवा करा मिक्

उगाच वणवा भडकलेला , गजरेवालीने त्यात टाकली माती

खिलजि ·
मी इकडून आलो ती तिकडून आली मी बघताच थांबलो पण ती निघून गेली सुस्कारा सोडत वर बघितले हळूच इकडेतिकडे बघितले दुसरी मटकत येतच होती ती पण न बघताच निघून गेली कैक आल्या वाटेवरती अशाच गेल्या वाटेवरुनी अजून एक दुरुन येत होती चालता चालता लाजत होती काय होतंय ते काहीच कळेना उगाच छाती धडधडत होती गजरा सुंदर माळलेला चेहरा कोमल उजळलेला लटके झटके बघुनी सारे भाव मनातील पिसाळलेला जवळ येऊनि मला म्हणाली काका, घड्याळात वाजले किती ?

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

पनीर स्टफ्ड मिनी पेपर्स

रुपी ·

मितान 26/04/2017 - 08:41
छोट्या छोट्या ढोबळ्या मिरच्या आहेत. त्यात करून बघते. एक शंका - शिजायला वेळ लागतो म्हणतेयस तर तेल लावून कुकरमध्ये एक शिट्टी देऊन वाफावल्या तर ?

In reply to by मितान

रुपी 26/04/2017 - 09:41
चालेल बहुतेक. माझा कूकर कधी कधी दगा देतो. या पेपर्स थोड्या क्रंची असल्या तर छान लागतात. पॅनमध्ये एक-एक करुन ठेवता येतात आणि झाकण काढून बघता येते, म्हणून मी अशी बनवते.

In reply to by पिलीयन रायडर

रुपी 27/04/2017 - 05:08
मी बार्बेक्युमध्ये स्क्युअर्सना वेगवेगळ्या रंगाच्या पेपर्स, पनीरचे क्युब्स लावून खाल्लंय. ही डीश एकदा हॉटेलात मोठ्या तव्यावर बनवत असलेली पाहिली होती. पण माझं बार्बेक्युमधलं ज्ञान तुटपुंजं आहे. तू केलेस की नक्की फोटो टाक.. आणि बाकी (निरामिष) पदार्थांचेही टाक :)

In reply to by सही रे सई

अगं नाही.. ७-८ जणींनी मिळुन आम्ही बार्बेक्यु केला होता. तर मी बटाट्याच्या टिक्क्या केल्या. रुपीने सांगितलेल्या स्ट्फड मिरच्या एकीने केल्या होत्या. पनीर - फ्लॉवर - मशरुम्स - ढोबळी मिरची (२-३ रंगाच्या) ह्यांचे तुकडे मसाला आणि दह्यात मॅरिनेट करुन मग ते स्क्युअर्सला लावुन घेतले. बाकी कणिस, रताळे इ गोष्टी होत्याच. ह्यत पाकृ वगैरे काही नाहीचे!

In reply to by पिलीयन रायडर

सही रे सई 28/04/2017 - 00:20
बऱ .. पण दिसतंय खतरा.. तों पा सु रुपिच्या स्टफ मिरच्या पण भारीच. त्या वेगवेगळ्या रंगाच्या घेतल्यामुळे आणखीनच छान दिसतायत.

अजया 26/04/2017 - 11:14
रंगीन रेसिपी! इथे कधी या छोट्या मिरच्या नाही बघितल्या पण मोठ्या वापरून पण छान लागेल त्या मसाल्यात.

मंजूताई 26/04/2017 - 14:03
मला वाटतं, भरुन करायला म्हणून ज्या मिरच्या येतात त्यातही हा प्रकार चांगला लागेल.>>>>> अनुमोदन !

मदनबाण 29/04/2017 - 09:48
या पाकॄ मध्ये पनीर कमी आणि मिर्च्याच जास्त दिसत आहेत ! ;) (पनीर पकोडा प्रेमी) :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Uchimandai... :- Vettaikaaran

ही रंगीबेरंगी, नाजूक दिसणारी डिश डोळ्यांना सुखावतेच. शिवाय, पाहुणे येणार असतील तर मेनूमध्ये छोले किंवा इतर चमचमीत भाजीबरोबर 'बॅलन्स' करायलाही छान आहे.