मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य पाठ भाग दोन

कर्नलतपस्वी ·

स्वस्थ स्वास्थ याचा घ्या धडा नका वाढवू पोटाचा घडा सर्व काही खाण्यासाठी सकाळी उठोनी व्यायाम करा.... सर्वांचे धन्यवाद

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा सुर्या सम जीणे उदयास्त पाळणे गजर न वाजणे राम प्रहरी दोन भाकरी चारी ठाव करी पंढरीची वारी ( morning walk) नेम धर्म चंद्रोदया माजी अस्तासं पावणे निद्रा समाधिस्त नित्य होय नको ते दिक्षीतं नको जुवेकरी का उगा छळशी जठराग्नी जिव्हेंचे चोचले नाही मोह माया न शीणवी काया आणी मन हेची नित्य कर्म आरोग्याचे मर्म मनुष्य जन्म दुर्लभ हेची जाण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

"योगा" ची बाजारपेठ (Yoga Inc. $ € ¥ £ ₹)

चामुंडराय ·

हेमंतकुमार 22/07/2021 - 17:52
चांगला लेख. मुळात आपला योग. त्याला पाश्चात्त्य लोकांनी 'योगा' केले ते ठीक. पण भारतातही हा उच्चार रूढ झाला ते खटकते.

In reply to by हेमंतकुमार

पाषाणभेद 24/07/2021 - 19:19
त्येच लिवायला आलो आन तुमी लिवलेले पाह्यलं, त्याला आनुमोदन द्येतो. बाकी, लेख एकदम झ्याक झाला. आधी प्येपर ह्वता का येबसाईड व्हती लिव्हलेलं?

कंजूस 22/07/2021 - 20:15
१) योगा" ही भारताने जगाला मोफत दिलेली Open Source Bio-Technology आहे. संहिता असलेले ग्रंथ कोणते? ते भारतात कुणाकडे आहेत? जुनी हस्तलिखिते, पोथ्या? ते ग्रंथ जर्मनीत गेले हे खरं का? तिथे चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालतो त्यात प्रवेश मिळणेही अवघड असते म्हणतात. २) प्रमाण संहिता कोणत्या मूळ ग्रंथात आहे? ३) ऋषीकेशला जे मठात अभ्यास चालतात ते किती प्रमाण?

(योग शब्दाविष्यी सहमत. आपणच योग हा शब्द वापरणे प्रकर्षाने पाळले तर योगा हा शब्द मराठीमध्ये रुळणार नाही) मात्र लेखक 'भारतीय योग' विषयी भाष्य करत नाही तर ज्याचा धंदा झाला आहे त्या 'योगा' विषयी भाष्य करतात, त्यामुळे लेखात योगा हा शब्द असणे ठीक. 'योगा'च्या निमित्ताने भारताची सॉफ्ट पॉवर कधी नाही ते प्रोजेक्ट होत असल्याने योगा आणि योगाच्या उद्योगाला समर्थन.

In reply to by तुषार काळभोर

चामुंडराय 25/07/2021 - 08:00
तुषार काळभोर, होय, फक्त "योग" च नव्हे तर भारतीय अन्न . IT (फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नाही तर इंडियन टॅलेंट या अर्थाने), भारताचे अध्यात्मिक ज्ञान आणि थोड्याफार प्रमाणात भारतीय चित्रपट (बॉलिवूड, टॉलिवूड इत्यादी) ह्यामुळे भारताची प्रतिमा भारताबाहेर चांगली होत आहे. आणि त्या बरोबरीने भारताचे सध्याचे नेतृत्व देखील भारताची सॉफ्ट पॉवर योग्यरितीने जगापुढे प्रोजेक्ट करीत आहे असे वाटते.

चामुंडराय 25/07/2021 - 07:46
कुमार१, कंजूस आणि पाषाणभेद, लेखाला शीर्षक देताना "योग" लिहावे की "योगा" लिहावे की "योगासने" लिहावे ह्या बद्दल बराच खल केला होता. मराठीमध्ये "योग" ह्या शब्दाचा दुसरा अर्थ देखील आहे आणि योगासने लिहावेत तर फक्त आसनांपुरता अर्थ मर्यादित झाला असता. आणि लेख हा "योग" संबंधित जागतिक व्यवसायाबद्दल किंवा त्याच्या बाजारूपणा बद्दल असल्याने "योगा" असे शीर्षक आणि लेखात देखील तसेच लिहायचे असे ठरवले. परंतु मराठीत "योग" च लिहायला / बोलायला हवे हा मुद्दा बरोबर आहे. पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याची आपली प्रवृत्ती असल्याने त्याचे "योगा" हे भ्रष्ट स्वरूप रूढ होत आहे, हे मात्र खरे. कोण - माहिती बद्दल धन्यवाद पाभे - हा लेख एका दैनिकाच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रकाशित झाला आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त एका दैनिकाच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रकाशित झालेला "योगाची बाजारपेठ Yoga Inc." हा माझा लेख इथे देत आहे. इतरत्र प्रकाशित झालेले साहित्य इथे देणे मिपाच्या नियमांत बसत नसेल तर हा लेख उडवावा अशी संपादकांना विनंती. टीप : लेखाबरोबर प्रकाशित केलेली सर्व प्रकाशचित्रे त्या दैनिकाने लेखाला जोडली आहेत. मी केवळ लेख पाठवला होता. "योगा" ची बाजारपेठ (Yoga Inc.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

~ गोष्ट अक्षतची ~

पिंगू ·

मदनबाण 09/07/2021 - 12:27
उत्पादना मागची कथा आवडली ! :) उत्पादन यशस्वी होण्यासाठी अनेक शुभेच्छा. फक्त तुलना करण्यासाठी मी सहज ऑनलाइन असेच इतर कुठले उत्पादन आहे का पाहिले. [ माझा कुठल्याही उत्पादनाशी किंवा उत्पादकाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ] तुलना केल्यावर माझ्या लक्षात आलेले २ मुद्दे :- १ ] akshat vco मध्ये असलेल्या घटकाची माहिती आणि ते किती प्रमाणात आहेत हे कळत नाही. २] निर्यातक्षम VCO ठरते असे लेखात म्हंटले आहे, परंतु यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे उत्पादनाने घेतली आहेत का ? कोणती प्रमाणपत्रे यांच्याकडे आहेत याचा उल्लेख दिलेल्या माहितीत किंवा उप्तादनावर दिसत नाही. तुलना करण्यासाठी पाहिलेले उत्पादन :- Agamya certified organic ,USDA approved Cold Pressed 100% Edible Raw virgin coconut oil Speaking Tree - Organic, Extra Virgin (Cold Processed) Coconut Oil

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama

In reply to by मदनबाण

पिंगू 14/07/2021 - 23:31
बाणा प्रश्न विचारल्याबद्द्ल धन्यवाद. सर्वप्रथम अक्षत व्हिसिओ हे सेंट्रिफ्युज पद्धतीने नारळाच्या दुधाचे काढलेले तेल आहे आणि ते कोल्ड प्रेस नाही. अक्षत व्हिसिओ मध्ये खालील घटक असतातः Nutritional Information (per 100 gm Approx) Energy: 899 Kcal Protein: 0.0 gm Carbohydrates: 0.0 gm Cholesterol: 0.0 gm Vitamin E: 1.42 mg Total Fat: 99.85 gm Lauric Acid: 45.29 g (45%) अक्षत व्हिसिओ हे सध्या आयुष certification च्या प्रोसेसमध्ये आहे. USDA ची प्रोसेस ही बरीच वेळखाऊ असल्याने ती नंतर पुढे निर्यात करताना केली जाणार आहे.

In reply to by पिंगू

चौकस२१२ 16/07/2021 - 07:20
सेंट्रिफ्युज पद्धतीने नारळाच्या दुधाचे काढलेले तेल आहे आणि ते कोल्ड प्रेस नाही. काय फरक असतो? म्हणजे त्यामुळे गुणधर्मांवर काय परिणाम होतो ?या अर्थाने सेंट्रिफ्युज साठी आधी त्याचा चुरा करावा लागतच असेल ना? येथे भारतातूंत आयात केलेलं प्रसिद्ध ( पॅराशूट ) तेल वापरत होतो पण ते खायला उपयोगी नसावे त्याऐवजी हि दोन तेल बघितली एकदम स्वच्छ आणि तजेलदार वाटली अक्षत हि तसेच असावे? https://shop.coles.com.au/a/national/product/raw-c-organic-coconut-oil-3218850p https://shop.coles.com.au/a/national/product/raw-c-organic-coconut-oil-3218850p आणि हि माहिती पॅराशूट ची (बाकी दोन च्या मानाने सविस्तर माहिती नाही दिसत !) https://shop.coles.com.au/a/national/product/parachute-coconut-oil-jar

In reply to by चौकस२१२

पिंगू 16/07/2021 - 14:12
कोल्ड प्रेस म्हणजे नारळ सुकवून घाण्यावर काढलेले तेल. त्यात उष्णता निर्माण होत असल्याने लॉरिक अ‍ॅसिडसारखे घटक नाश पावतात. तर सेंट्रिफ्युज पद्धतीत नारळाचे दूध काढून ते १०००० आरपीएम वर घुसळतात आणि त्या प्रक्रियेत दुधापासून तेल वेगळे होते.

In reply to by चौकस२१२

पिंगू 16/07/2021 - 14:09
बरोबर. नारळ तेलातील फॅटबद्दल बरेच मतभेद आढळतात. कारण नारळातील फॅट हे सॅच्युरेटेड फॅटच्या श्रेणीत येते आणि बरेच अ‍ॅलोपॅथि डॉक्टर नारळ तेल वापरु नका असे सुचवतात. हा संदर्भ एकदा बघा आणि मग ठरवा.

In reply to by पिंगू

मदनबाण 28/07/2021 - 15:50
उत्तर दिल्या बद्धल धन्यवाद... मी त्यांच्या पोर्टलवरुन उत्पादन विकत घ्यायचा प्रयत्न केला, एकदा उत्पादनाची किंमत कमी दर्शवली होती, पण पेमेंट इश्यूमुळे ते घेता आले नाही, नंतर परत एकदा प्रयत्न केला होता तेव्हा उत्पादनाची वाढीव किंमत दिसली आणि परत मेंट इश्यूमुळे ते घेता आले नाही. शेवटी व्हीसीओ प्रकार ट्राय करायचे ठरवले असल्याने अ‍ॅमेझॉन वरुन असेच सेंट्रिफ्युज पद्धतीने नारळाच्या दुधाचे काढलेले तेल दिसले ते विकत घेतले. पुढच्या वेळी परत हे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा

In reply to by पिंगू

मदनबाण 30/07/2021 - 20:52
ऑफर संपल्यामुळे हे झाले. ऑफरच्या दिवशी देखील मी उपादन विकत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण पेमेंट इश्यूमुळे ते विकत घेता आले नाही. दुसर्‍या दिवशी पाहिले तर ऑफर संपलेली होती. [ खरं तर ऑफर कुठल्या दिवसा पासुन कुठल्या दिवसा पर्यंत आहे याची माहिती निदान माझ्या नजरेस आली नाही. ] मला संपर्क केला असता तर मी पाठवले असते. ओक्के. मी पोर्टलवर दिलेल्या क्रमांकावर देखील कॉल केला होता, पण कोणीही तो उचलला नाही आणि मला कॉल बॅक देखील आला नाही. जितक मला समजलं आणि वाटलं त्यानुसार त्यांच्या पेमेंट गेटवे मध्ये काहीतरी तांत्रिक दोष आहे. मी क्रेडिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन अनेकवेळा पेमेंट करण्याचा प्रयत्न केला [ अगदी ब्राउजर बदलुन देखील प्रयत्न केला. ] पण तो यशस्वी झाला नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

In reply to by मदनबाण

पिंगू 30/07/2021 - 22:05
पेमेंट गेटवे थर्ड पार्टी आहे. त्यामुळे बऱ्याचजणांना पेमेंट करताना प्रॉब्लेम आले होते. त्यामुळे आता जीपे वर पेमेंट स्वीकारतो. त्यासाठी मला संपर्क केला तर बरे होईल.

चौथा कोनाडा 25/07/2021 - 13:06
सुरुवात कथेने केल्याने पुढील वाचनात रंगत आली !
पण VCO काढायची खरी तंत्रशुद्ध व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त पद्धत आहे नारळाच्या दुधाला घुसळून! 10000RPM पेक्षा अधिक वेगाने जेव्हा नारळाचे दूध घुसळले जाते तेव्हा त्यातील तेलाचे पाण्याशी असलेले बंध तुटतात व आपल्याला १००% शुद्ध व नैसर्गिक तेल मिळते. कुठलीही रासायनीक प्रक्रीया नाही की तापमान वाढवत नाही. केवळ अशा प्रकारे काढलेल्या शुद्ध VCO मधे नारळाच्या दुधामधील सारे नैसर्गिक गुणधर्म तसेच्या तसे अवतरतात. त्यामुळे हे उत्कृष्ठ दर्जाचे, निर्यातक्षम VCO ठरते.
शुद्ध VCO या प्रकाराशी कधी संबध आलेला नाही, ही माहिती प्रथमच समजली ! स्थानिक VCO नावाला कोल्डप्रेस असते, पण दर्जा तो नसतोच! महत्वाची माहिती ! धन्यवाद, आणि प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा !

तळकोकणातील सावंतवाडी तालूक्याच्या निसर्गसमृद्ध ओटवणे गावात जन्माला आलेली 'प्रकृती' सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला लागली. युरोप दौऱ्यात तिची ओळख झाली राहूल बरोबर. अत्यंत स्मार्ट आणि हुशार राहूल तेव्हा एक बँकींगचा प्रोजेक्ट लीड करत होता. नकळत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पर्यवसान लग्नात. राहूलकडे फ्रांसचे नागरिकत्व असल्याने दोघांनी तिकडेच सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ओटवण्याची प्रकृती "न्यु ओरेलान्स" ला शिफ्ट झाली.. अनोळखी देश, नविन लोक, वेगळ्याच परंपरा ... आधीतर प्रकृती गोंधळूनच गेली होती.

सारखं छातीत दुखतंय

Shantanu Abhyankar ·

गॉडजिला 08/06/2021 - 12:07
त्यात न अडकता वेळीच योग्य कृती काय असावी हे माहीत असणे तितकेच आवश्यक ठरते, म्हणूनच आपण थोड्याच शब्दात महत्वाचा असा जो तपशील लिहला आहे त्यासाठी आपले अत्यन्त आभार.

In reply to by तनमयी

गॉडजिला 08/06/2021 - 19:13
प्रतिसाद मोबाइलवरुन लिहताना जर मोबाइल मधील स्मायली टंकली तर फक्त टायटलच प्रकाशित होते... अर्थात इतरही कारणे आहेत पण सर्वप्रथम अँड्राइडमधील स्मायली वापरणे टाळावे.

पाषाणभेद 10/06/2021 - 10:25
लेख लिहील्याबद्दल धन्यवाद. एक निरीक्षण आहे की वर्तमान पत्रात आरोग्य किंवा आजारावर जे लेख येतात त्यात आजाराचे स्वरूप, लक्षणे अन उपचार या विषयी भाष्य असते. पण तो आजार होऊच नये यावर फारसे काही लिहीले जात नाही. असल्यास त्रोटक स्वरूपात असते.

सारखं छातीत दुखतंय डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. बऱ्याच बायकांना सारखं ‘छातीत’, म्हणजे स्तनाच्या गाठीत, दुखत असतं. बरं दुखतंय म्हटलं आणि विशेषतः छातीत दुखतंय म्हटलं की बहुतेक बायकांना एकच आजार आठवतो, कॅन्सर!! मग त्या सैरभैर होतात. कुठेही खुट्ट वाजलं की छातीत धस्स होण्याची सवय असतेच काहींना. महत्वाचा मुद्दा एवढाच की, दुखणारी गाठ सहसा (९५% वेळा) कॅन्सरची नसते कारण कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही!! अशाच एक बाई रात्रभर नवऱ्याला त्रास द्यायच्या. बाहेर काही वाजलं, कुत्रं जरा भुंकलं, वाऱ्यानी पत्रा जरी वाजला, तरी त्यांचं आपलं एकच टुमणं; ‘अहो ऐकलंत का, बाहेर काहीतरी आवाज येतोय. जाऊन बघा बरं.

छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार

Shantanu Abhyankar ·

सध्याच्या साथीच्या काळात पर्यायी उपचार पद्धतीचे तज्ञ त्यांच्या स्वतःच्या किंवा कुटुबियांच्या उपचारासाठी कोणती उपचार पद्धती स्वीकारत असतील (याचा ठाम अंदाज आहे, तरी) हे पाहणे रोचक ठरेल.

In reply to by कंजूस

गुण आला की नाही हे ठरवण्याचे अधिकार आपण पेशंटलाच देतो. त्यामुळे एखादी पॆथी ही अवैज्ञानिक असली तरी टिकून राहते ते या मुद्द्यामुळे. शिवाय पेशंटला परवडेल व सहज उपलब्ध असेल असे पर्याय तो निवडण्याचा प्रयत्न करतो. व्याधी नष्ट नसेलही झाली पण मला बर वाटल ना? कोण इथे अमर आहे? समजा प्लासिबो तर प्लासिबो इफेक्ट तर आहे ना! वैज्ञानिकते विरुद्ध व्यवहार्यता असे द्वंद्व आपल्या मनात असते. अशा अनेक मुद्द्यांचा परामर्श घ्यावा लागेल

कॉमी 01/06/2021 - 21:27
उत्तम लेख. 'पर्यायी' वैद्यकशास्त्र काम करत असेल तर कसे प्रवाहात येते हे अत्यंत रोचक वाटले.

Bhakti 02/06/2021 - 17:18
+१११ छद्मवैद्यक पद्धती भारतात कशी सहज फोफावली आहे आणि लोक याला बळी का पडतात हे सहज समजले. मानवी मेंदूच्या उत्क्रांतीची उदाहरणे खुबीने वापरली आहेत. होमिओ डॉक्टर औषध देण्यापूर्वी पेशंटची चांगली दोन तास हिस्टरी घेतात. +१

Rajesh188 02/06/2021 - 17:39
ह्या वर आधारित आधुनिक वैधक शास्त्र आहे असे समजले अगदी मान्य पण केले . पण उपचार करणारे कोण असतात डॉक्टर त्यांना निष्कर्ष तरी काढता आला पाहिजे नक्की आजार कोणता आहे तो.निष्कर्ष काढल्यावर च उपचार करतील ना . मुळात इथेच घोड पेंड खात आहे. ते असे झाले परीक्षेला सर्व उत्तरांची कॉपी घेवून गेला आहे विद्यार्थी पण तो इतका ढ आहे की हो उत्तर कोणत्या प्रश्नांची आहेत तेच माहीत नाही. रोगाचे निदान करण्यात सर्व डॉक्टर निशांत नसतात. निदान चुकण्याा चे भारतात प्रमाण नक्कीच जास्त आहे.

In reply to by Rajesh188

गुल्लू दादा 02/06/2021 - 20:34
डॉ. एकतर गुणवत्तेवर किंवा चिक्कार पैसा भरून होता येते. अगदी डॉ. च spelling लिहिता येत नसेल तरीही. आता हेच डॉ. नंतर कोणाचे फॅमिली डॉ. झाले तर वाईट अनुभव येणारच.

कंजूस 02/06/2021 - 18:53
गुण येतो. प्लासिबो वगैरेला बळी पडून काय लहान मुले हो हो बरं वाटतंय सांगतात? किंवा तळपायातली भोवरी, मुतखडा नाहीसा होणे हे काय प्लासिबोमुळे एक्सरे/सोनोग्राफीतून गायब होते? पण चेटुक असेल. दहा वीस रुपयांत जातंय तर बरंच.

In reply to by कंजूस

सतिश गावडे 02/06/2021 - 21:37
माझे सतत टॉन्सिल येत, ते ही तिशीत. होमिओपॅथी डॉक्टर असलेला लहान भाऊ एका नामांकित इस्पितळात एका ENT डॉक्टरच्या हाताखाली सहायक म्हणून काम करत होता, त्याच्या ओळखीतून त्या ENT डॉक्टरना दाखवले. त्यांनी टॉन्सिल काढून टाकण्याचा सल्ला दिला. मी सेकंड ओपिनियन म्हणून अजून एका प्रख्यात ENT डॉक्टरना दाखवले. त्यांनी तर 1001 टक्के ऑपरेशन करुन टॉन्सिल काढावे लागतील म्हणून सांगितलं. लगेचच ऑपरेशन आधी करावयाच्या भाराभर तपासण्या लिहून दिल्या. याच दरम्यान मी टॉन्सिल्सवर होमिओपॅथी चांगले काम करते असे कुठेतरी वाचलं. मी भावाला म्हटलं, तू काहीतरी सुचव. एक प्रयत्न करून पाहू. नाही तर ऑपरेशन आहेच. होमिओपॅथी औषधे सुरु केली आणि काही दिवसात सकारात्मक फरक दिसू लागला. पुढे काही दिवसांनी टॉन्सिल्स पूर्ण बरे झाले आणि आजतागायत परत कधीही आले नाहीत. प्लासीबो किंवा छद्मवैद्यक असेल, होमिओपॅथी औषधाने माझा सतत टॉन्सिल्स येण्याचा त्रास कायमचा बंद झाला. टीप: हे केवळ माझे अनुभवकथन आहे, वैद्यकीय सल्ला नव्हे.

सुबोध खरे 02/06/2021 - 19:54
प्लासिबो वगैरेला बळी पडून काय लहान मुले हो हो बरं वाटतंय सांगतात. नैसर्गिक प्रक्रियेने बरेचसे आजार बरे होतातच कि. पायाला जखम झाली असेल तर ती स्वतःहून बरी होतेच कि. आपली सर्दी/ खोकला स्वतःहून बरा होतोच कि. हाड मोडल्यावर ते सरळ करून प्लास्टर घातल्यावर ते स्वतःहूनच जोडले जाते. (प्लास्टर घातले नाही तर ते वाकडे जोडले जाते.) लहान मुलांची हाडे ३ आठवड्यात जोडली जातात.काही मुलांची थोडी अगोदर काहींची थोडी नंतर. येथे पण इतर पॅथी वाले आमच्या औषधांमुळे हाड लवकर जोडले जातात असा सर्रास दावा करतात. आपल्या पँथी मुले वाकडे हाड सरळ जोडले जाईल का? असे विचारून पहा. आपल्याला हगवण लागली असेल तर एक दोन दिवसात ती बरी होतेच मग त्यासाठी विश्रान्ती घ्यावी लागते पण लोकांची तोवर थांबण्याची तयारी नसते म्हणून मग डॉक्टरांकडे धावा. कॉलरा मध्ये केवळ मीठ साखर पाणी देण्याचे कारण हेच आहे. ढाळ लागून शरीरातील पाणी नष्ट होते त्याची केवळ भरपाई करणे आवश्यक असते. दोन तीन दिवसात रुग्ण आपोआप बरा होतोच. तसे कशाला करोना मध्ये बहुसंख्य रुग्ण स्वतःहून बरे होत आहेत. ज्यांना करोना मुळे गुंतागुंत होते त्यांना त्यातून नैसर्गिक रित्या ठीक होई पर्यंत जगवणे हेच आधुनिक शास्त्रे करत आहेत. मग फुप्फुसात गुठळ्या होत असतील तर गुठळी न होण्याचे औषध दिले जाते फुप्फुसात पातळ तयार झाल्याने ऑक्सिजन शरीरात पोचत नसेल तर हवेतील २१ % ऑक्सिजन १ बार दाबाने देण्याऐवजी ऐवजी १०० % ऑक्सिजन आणि त्याने होत नसेल तर bipap ( अतिरिक्त दबावाने ऑक्सिजन देऊन जगवले जाते. जेंव्हा फुप्फुसातील पातळ दूर होते रुग्णाची ऑक्सिजन ची गरज कमी होत जाते आणि त्याला घरी पाठवले जाते. इतर पॅथी( विशेषतः होमिओपॅथी) आमच्या पद्धतीत वेळ लागतो पण रोग मुळापासून बरा करतो आणि आधुनिक उपचार पद्धती रोग तिथल्या तिथे दाबून टाकतात असा सर्रास अपप्रचार करतात. त्याबद्दल खोदून विचार असे कसे करता येईल त्यावर त्यांचे उत्तर नसते. पुण्यात असताना ज्यांना शल्य क्रिया करायची नव्हती अशा मुतखड्याच्या लष्करातले ६० रुग्णांचा मी तीन वर्षे पर्यंत पाठपुरावा( follow up) केला होता. यात पुण्यातील दिग्गज व्यावसायिक डॉ हबू( होमिओपॅथी) आणि वेणीमाधवशास्त्री, खडीवाले वैद्य, चंद्रशेखर जोशी वैद्य यांचा समावेश होता. तीन वर्षात एकही रुग्णाचा एकही मुतखडा गेलेला नव्हता. गेली ११ वर्षे मी मुलुंड येथे व्यवसाय करत आहे माझ्या आसपासचे अनेक वैद्य होमिओपॅथी चे डॉक्टर माझ्या कडे याच रोगाच्या पाठपुराव्यासाठी येत असतात (कारण मी डॉक्टरांकडून वैद्यकीय नैतिकतेप्रमाणे पैसे घेत नाही). त्यांच्यापैकी एकालाही स्वतःच्या पॅथीचा फायदा झालेला नाही. पण तुम्हाला आमच्याकडे मुतखड्यासाठीऔषध नाही असे एकतरी वैद्य किंवा होमिओपॅथ सांगेल का? (तो धंद्याचा भाग आहे) बाकी ज्याला जो उपचार घ्यायचा आहे तो तो घेणारच मग ते एखाद्या बाबांची उदी / भस्म असो कि महाराजांनी दिलेला ताईत असो किंवा कुठल्या पॅथी चे औषध. ज्याला जे पचेल ते त्याने खावे आणि रुचेल ते बोलावे. जाता जाता --- ते अर्सेनिक आलबम आणि सेपिया हि होमिओपॅथी ची औषधे काही कोटी डोसेस दिले गेले.त्याने करोना थांबला का? आजमितीला एकही होमिओपॅथ आमचे औषध निकामी ठरले असे प्रामाणिकपणे कबुल करताना दिसतो का? रेमडेसीव्हीर किंवा टोसिलीझूमॅब निरुपयोगी आहे हे सांगण्यात आधुनिक वैद्यकशास्त्र आपला कमीपणा मानत नाही. तेवढा प्रामाणिकपणा त्यांच्यात नक्कीच आहे. बाकी चालू द्या.

लेख आवडला. विषय वैद्यकशास्त्राचा असला तरी लेखनाची शैली अशी ओघवती आहे आणि खुसखुशीत आहे की वाह उस्ताद वाह असे म्हणावे वाटले. बाकी मूळ विषयावर जाणकार लिहितीलच. वाचायला असूच, आभार. -दिलीप बिरुटे

Rajesh188 03/06/2021 - 01:40
चर्चा जी लोक अस्तित्वात असलेल्या कोणत्या ही vaidhik शास्त्र चा अभ्यास करून (कोर्स करून हा शब्द योग्य आहे)बाहेर डॉक्टर म्हणून येतात त्यांना त्यांनी केलेल्या course चे किती ज्ञान असते सर्वच डॉक्टर ची पदवी मिळवणारे त्या शास्त्रात पारंगत असतात का? Certificate वर त्यांनी मिळवलेली ग्रेड चा उल्लेख असलाच पाहिजे तो का नसतो? सर्व शास्त्र चांगलीच असतात करण ती निर्माण करण्यात अती हुशार लोकांनी आयुष घालवलेले असते. कोणत्या vaidhik शास्त्र पद्धतीचा अभ्यास करणारा व्यक्ती नी किती सक्षम पण ते ज्ञान आत्मसात केलेले आहे हे महत्वाचे. शास्त्र ला दोष देता येणार नाही ज्यांना ते आत्मसात करता आले नाही ते दोषी आहेत. जेव्हा ekade शास्त्र nakam ठरते त्याला हीच लोक जास्त जबाबदार असतात . फक्त ते स्वीकारणे अवघड वाटत म्हणून असले वाद निर्माण केले जातात.

छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार डॉ. शंतनु अभ्यंकर छद्मवैद्यक म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर प्रथम नाव येतं ते होमिओपॅथीचं. त्यामुळे इथे उदाहरणे होमिओपॅथीची घेतली आहेत. शिवाय मी होमिओपॅथीचा(ही) पदवीधर असल्याने या क्षेत्रातला माझा अभ्यास थेट होमिओपॅथीशीच निगडीत आहे. छद्म वैद्यकीचे हे ढळढळीत उदाहरण. बाकी काही प्रमाणात शास्त्रीय, काही प्रमाणात अशास्त्रीय अशी बरीच आहेत. या सगळ्याला मिळून पर्यायी, पारंपरिक आणि पूरक (पपापू) उपचार पद्धती म्हटलं जातं. यांची लांबच्या लांब यादी आहे. जगभरच्या अनेक पारंपारिक उपचार पद्धती यात येतात.

योगासने…… एक नवा दृष्टीकोन

पारुबाई ·

योगासने जितकी सावकाश संथगतीने पण सजग पणे कराल तेवढी एकाग्रता वाढते असा अनुभव आहे. कधीतरी काहीही न करता, अगदी प्राणायाम सुध्दा न करता नुसते स्वतःचे निरिक्षण करत बसावे, अनेक नव्या गोष्टी माहित होतात. पैजारबुवा,

शाम भागवत 17/05/2021 - 09:23
खरं आहे. पण वर जे लिहिलं आहे त्यावर श्रध्दा ठेवून अनुभव घ्यायचा प्रयत्न केला तर अनुभव येऊ शकेल. 🙏 मात्र धाग्यात जे काही लिहिलेले आहे ते सगळं, आधुनिक विज्ञानाने सिध्द केल्यावरच मी विश्वास ठेवेन. कोणत्याही परिस्थितीत अंधश्रध्दा बाळगणार नाही असे म्हणणार्‍याला अजून काही काळ (किती दिवस्,किती महिने,किती वर्षे, किती दशके ते माहित नाही) थांबायला लागेल. 😉

Yoga is the journey of the self, through the self to the self …The Bhagwat Geeta. त्या दिवशी माझी योगशिक्षिका मला म्हणाली की, “अश्विनी, तुला समवृत्ती प्राणायाम जास्त आवडतो ना, मग तू त्याचा जास्त सराव कर. त्यातूनच तुला तू समजत जाशील.” मला काहीच समजेना. मला मी समजत जाईन म्हणजे? प्राणायाम करून स्वतःची ओळख पटते? योगासनांमुळे शरीराला आणि प्राणायामामुळे मनाला होणारे फायदे मला माहीत होते. पण त्यातून तुम्हीच तुम्हाला उलगडत जाता ही कल्पना माझ्याकरता नवीन होती. हा नवा अर्थ समजून घेण्यास मी अतिशय उत्सुक होते.

आवाज बंद सोसायटी - भाग ३

पाषाणभेद ·

मराठी_माणूस 12/04/2021 - 15:49
सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे.
बरोबर. हे प्रशिक्षण मुलांना शाळेतच दिले गेले पाहीजे. हा त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग असला पाहीजे. म्हणजे पुढील आयुष्यात ह्यामुळे भांडण, मारामार्‍या हे टाळले जाउ शकते. आमच्या सोसायटीत रोज संध्याकाळी खाली जी थोडीशी मिकळी जागा आहे तिथे लहान मुले खेळत असतात. प्रचंड आरडाओरड , दंगामस्ती चालु असते. त्या कर्कश्श आवाजात लिफ्ट ची वाट बघणे सुध्दा अशक्य होते.

In reply to by मराठी_माणूस

चौकटराजा 12/04/2021 - 19:27
संचार बन्दी धुडकावून बावधन येथे बगाड जत्रा केली त्यात ६१ लोक करोनाग्रस्त झाले. मास्क लाव असे सांगितल्या मुळे एक सज्ञान मुलाने दोन अज्ञान मुलाना बरोबर घेऊन एका मुलाचा खून केला. एम पी ए सी च च्या परिक्षेसाठी आन्दोलन केले त्यात ३५ जण करोनाग्रस्त झाले. उपासमारीने मरण्यापेक्षा करोनाने मरेन अशी उक्ती आपल्या समाजात स्त्रिया पुरुषां पेक्षा मास्क चा नियम अधिक गम्भीरपणे पाळतात . समाजात एक विशिष्ट असा तरुणाचा गट असतो ! कमरेखाली जीन ,पायात चप्पल व इन न केलेला शर्ट असा पोशाख असतो . हा गट कसलेही सामाजिक नियम पाळत नाही .त्याला साथ असते पानवाले, चायवाले, वडापाव वाले जे त्याना मास्क लावा असे गोडीने देखील सुचवीत नाहीत. भारत देश ,इमारती ,धरणे ,रस्ते ,बागा ,रुग्णालये ,शिक्षणसन्स्था ( फक्त इमारती ) याबाबत खरेच प्रगति करीत आहे पण राजकारणी व नागरिक या बाबतीत एकदम कंडम देश आहे आपला !!

"सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे." प्रचंड सहमत ....

चौथा कोनाडा 14/04/2021 - 13:17
उत्तम माहितीपुर्ण मालिका. हे प्रदुषण वाढत गेले तर व्यापारी तत्वावर सायलेंट झोन तयार होतील व त्यातील शांततेसाठी प्रवेश हवा असेल तर आपल्याला पैसे मोजावे लागतील.

ज्या लोकांना गोंगाट असल्याशिवाय चैन पडत नाही. अशा लोकांवर काही प्रयोग झाले आहेत का? पुष्पक सिनेमात जसे कमल हसनला जशी शांत वातावरणात झोप लागली नाही म्हणून त्याने गोंगाटाची व्यवस्था केली.

याआधीचे दोन भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ व्याख्या व विकास एखाद्या वस्तूमधून निघणार्‍या सामान्य ध्वनीला आवाज म्हणतात. आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात.

कोविड अनुभव

MipaPremiYogesh ·

चौकटराजा 29/03/2021 - 21:09
बेफिकीर लोकाना हे कळत नाही की मी माझे आई वडील बायको कधीतरी या आजाराने ग्रासणार आहोत. म्र्युत्यूचा दर जरी कमी असला तरी बरे होणे हे ६५ चे वरचे रुग्णास पुरेसे नसते. यासाठी पाच सहा महिने दोन्ही व्रुद्धाना सनिटयझर ,मास्क यान्चे बन्धन चालूच ठेवा! आमच्या समोर दोन पेशंट होते त्याना मदत केली याचे समाधान आहे ! खाली एक पेशंट होती पण तिने मदत बिदत काही लागणार नाही असे सांगितले ! सगळ्याची टेस्ट करावी हा थ्री टी मधील प्रोटोकॉल च आहे ! त्याला इलाज नाही. एकूण किती खर्च व कसकसा आला ते ही लिहा कारण तितके पैसे राखून ठेवता येतील.

In reply to by चौकटराजा

टवाळ कार्टा 30/03/2021 - 12:47
त्याहून जास्त काळजीचे कारण म्हणजे आरोग्यसेवेवर पडणारा ताण....हॉस्पिटलमध्ये बेड नसतील तर काय करणार? आणि इथे मिपावर लोक बोंबा मारत आहेत कि करोना वगैरे सगळे थोतांड आहे

In reply to by चौकटराजा

MipaPremiYogesh 01/04/2021 - 21:39
चौरा जी - खर्च साधारण पणे खालील प्रमाणे Rt-cpr - 980 X ray - 350 Ct scan ~ 2500 Blood reports ~ 1500 te 2000 Medicines ~ 5000 Dr consultation ~ 500 Food (tiffin) ~ 3000 Fruits etc. ~ 1000 In case of hospitalization ~ 70000 to 90000 (depend upon hospital and treatment)

चौथा कोनाडा 30/03/2021 - 12:56
दोन्ही बाबा आणि आपण सर्व ह्या परिस्थिति मधून बाहेर पडलात हे खुपच चांगले झाले ! देवाची कृपा. निरिक्षणे आणि संपर्काक दिले हे उत्तम केले, उपयोगी पडतील. अनुभव सामायिक केल्याबद्दल धन्यवाद !

काळजी घ्या अजून थोडे दिवस. तुम्ही माहिती आणि सगळे फोन नं. दिलेत त्याबद्दल धन्यवाद. पॅनिक व्हायचं नाही म्हटलं तरी वेळ येईल तेव्हा शांत राहता येईल का हा खरा मला पडलेला प्रश्न आहे. परत सांगते काळजी घ्या

रंगीला रतन 30/03/2021 - 15:42
अनुभवकथन आवडले. डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवावा. हे महत्वाचे, नाहीतर काही लोकं कंपाउंडर वर जास्त विश्वास ठेवतात :) काळजी घ्या. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.

In reply to by रंगीला रतन

स्वतःवर आजारपण ओढवले की, डाॅक्टरच गाठतात.. असेच एकजण, मातृभाषा प्रेमी होते, अगदी कट्टर, पण नंतर मात्र घरच्या मंडळींना, इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले....

MipaPremiYogesh 01/04/2021 - 21:40
धन्यवाद सगळ्यांना. कोणाला काहीही मदत किंवा माहिती हवी असल्यास, व्य नि करावा.

कोविड अनुभव तसे पहिले तर आता लोकांना नवीन नाहीये तरीही मी हे लिहिण्याचं कारण कि कोणाला थोडासा तरी फायदा होऊ शकेल. तारीख १२ मार्च , माझ्या मुलाचा वाढदिवस. पुरणपोळीचा प्लॅन चालू होता आणि फोन खणखणला कि तडक हॉस्पिटल मध्ये या. माझ्या सासर्यांना वेगळ्या कारणासाठी ऍडमिट केले होते तिकडून फोन होता. आम्ही ब्रेकफास्ट चा घास तसाच ठेवला आणि हॉस्पिटल ला गेलो. ICU मधले डॉ म्हणाले कि त्यांना covid डिटेक्ट झालाय आणि इकडून शिफ्ट करावे लागेल. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मेव्हणी आणि मेव्हण्याला फोन केला. ते पण आले. डॉ ची चर्चा केली ते म्हणाले आम्ही चौकशी करतो कुठे जागा मिळेल तशी.