Skip to main content

The Matrix: एका अद्भुत Sci-Fi प्रवासाची कथा

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 13/03/2025 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
एका तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असलेला जग, इंटरनेटने नुकतीच पायाभरणी केलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) संकल्पनांना अजूनही फक्त विज्ञानकथांमध्ये स्थान असलेला काळ म्हणजे एकविसावे शतक. याच्या उंबरठ्यावर १९९९ साली एक सिनेमा प्रदर्शित होतो, जो प्रेक्षकांच्या विचारसरणीला एक नवीन दिशा देतो—The Matrix.

स्निग्ध पिठलं चिकन

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी गुरुवार, 30/01/2025 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो. बऱ्याच दिवसांनी एक ओपन एंडेड पाककृती करायला वेळ मिळाला. त्यात अजून काही मॉडिफिकेशन करून तुम्ही ती पुढे इंप्रोवाइज करावी ही नम्र विनंती. नाव जे पटकन सुचले ते दिले आहे. ही पाककृती तशी अतिशय सोपी आणि जगभर या ना त्या प्रकारे केली जाते. तिखट नसल्याने मुलांना आवडेल. कमकुवत हृदयाच्या लोकांनी पुढचे वाचू नये. साहित्य: १. चिकन (बोनलेस असेल तर चिकन स्टॉक साठी चिकन स्टॉकची पावडर लागेल. कोंबडीच असेल तर चिकन स्टॉक वेगळा करता येईल. परंतु वेगळादेखील करायचा नसेल तरी काही हरकत नाही. एकत्र केले तरी बिघडत नाही) २. मशरूम (नसतील तरी चालतील मात्र असतील तर लाजवाब लागतं.
Taxonomy upgrade extras

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

(दुपारी)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 18/09/2019 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात चाल :- बीज अंकूरे अंकूरे (जिथे चालीत निमुट पणे बसणार नाही तिकडे दडपून कोंबा) ही चाल जमली नाही तर "डोळे कशा साठी"च्या चालीत बसवा, तेही नाही जमले तर "शुरा मी वंदीले" ते ही नाही जमले तर "आज ब्लु है पानी पानी" ते ही नाही जमले तर "अरुणी किरणी धरणी गगन झलके" आणि ते ही नाही जमले तर नुसती वाचा.

एकदा टारझन अंगात आला

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 24/04/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा टारझन अंगात आला काढून टाकले कपडे सर्व पायपुसण्याचा लंगोट केला अन जंगल प्रवास सुरु झाला कुणीही ओळखू नये म्हणून हेल्मेट घातले बाहेर येताक्षणी घराच्या भरपूर सारे कुत्रे मागे लागले वाट मिळेल तिकडे धावत सुटलो पारंब्या अन वेली शोधू लागलो नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून उड्या मारू लागलो आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता स्टेमिनापण संपत आला होता टारझन अंगातून कधीच निघून गेला होता लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट टारझन बनण्याच्या नादात पुरता झालो

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

त्याची आठवण,

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 02/07/2016 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

घरात जरा उदासच वाटलं

लेखक अन्नू यांनी रविवार, 07/02/2016 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
जव्हेरजींच्या उदासीकडे बघून आमचेही दु:ख खदाखदा करत वर आले...

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/01/2016 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा