!अनंत मी !
निर्गुण, निराकार, निर्विचार, अवस्था केव्हा प्राप्त होते. मनाने एकचित्त होऊन गुरुचरणी लीन होऊन स्मरण केल्यानंतर आलेली प्रचीती!
त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा. तेव्हा नितळता आपोआप अनुभवायास मिळते. जेथे संसारिक मोठ्या वाटणार्या समस्या अगदी यःकशचित होऊन क्षुल्लक वाटतात. त्यासाठी चिंतन मनन आवश्यक आहे. प्रत्येकाचे असे छोटे मोठे आकाश आहेच. फक्त आवश्यकता आहे ते शोधण्याची.
म्हणूनच 'मनाचिये द्वारी उभा क्षणभरी' अनुभावून तर बघा! किती प्रसन्न वाटते ते !
आपणास सर्व दिवस आरोग्य संपन्न तथा मंगल जावो!
शुभम भवतु !
वाचने
2773
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
मिपाच्या या द्वारी पहा क्षणभरी।
आपल्या या ओळी कोणत्या दरबारी।।
In reply to छान लिहिलंयत मात्र, by बाजीप्रभू
धन्यवाद ! मात्र,
चुक भुल द्यावी, घ्यावी !
आपण सर्व एकाच दरबाराचे मानकरी !
या ध्याग्याचे प्रयोजन नाही कळले
जय राधे माँ ! जय आसाराम बापू ! जय गुरमीत राम रहीम सिंग !
कृपया हलके घेणे.
तुमच्या अनंताच्या उद्गारचिन्हरुपी दोन दोन सीमा आवडल्या.
लेखाखालच्या पाच सोसलसाइटवर संदेश पसरवल्यास दारावर स्टिकर्स लागणार?
त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवाएव्हढे लहान धागे काढलात तर असेच होणार? येईल होणं चर्चा करायला? बाय द वे, मिपा म्हणजे चेपू नव्हे एव्हढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद
छान लिहिलंयत मात्र,