बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा)
बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा)
====================================
युयुत्सु-नेटचे १लेच जाहिर भाकीत अचूक ठरले त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला आहे आणि म्हणून मी केरास साठी हायपर पॅरामिटर-ट्युनिंग करून बघायचे ठरवले. त्यातून अधिक चांगली भाकीते मिळतील अशी आशा करूया.
पुढच्या पाच दिवसांचे भाकीत करण्याचे एकंदर २ टप्पे आहेत.
१. पुढील ५ दिवसांसाठी वेगवेगळी दैनिक (डेली) मॉडेल्स तयार करून त्यांचा एकत्रित स्क्यूनेस तपासणे. हा अभ्यास केल्या नंतर बाजारात अनिश्चितता दिसते.
२. ५ दिवस पिरीऑडीसिटी स्वीकारून निफ्टीचे भाकीत करणे. असे केले तरी बाजारात मोठी नकारात्मक दिसते. तेव्हा निर्णायक दिशा परिवर्तन होण्यासाठी वाट बघणे श्रेयस्कर.
डिस्क्लेमर : सदरील मतं ही लेखकाची व्यक्तिगत मतं असून त्याच्या फायदा अथवा होणा-या कोणत्याही नुकसानीस 'मिपा व्यवस्थापन' जवाबदार असणार नाही.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
धन्यवाद. काल खेळता खेळता
ट्रांझॅक्शन कॉस्ट वसूल झाली
ग्रो चे ४० रुपये, १८ टॅक्स,
चहा काय मिसळ हानुयात!
म्हणजे पुढचा आठवडाही लालम
वेट आणि वॉच म्ह० वेट आणि वॉच
(No subject)
अवश्य पहा
@युयुत्सु
चांदी तेव्हा करता येते जेव्हा
sideways ते bearish
हायला कसं शक्य आहे ...
वरच्या आलेखात दर पाच दिवसांची
प्रिय संपादक
इशारा!
युयुत्सुनेट मध्ये आता बरेच
DE HUSKED PIGEON PEA LEGUME
कालच ग्रो एप डिलीट केले. काय