बय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी!!
साहित्यः
२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट
कृती: कैय्रा धुवा, पुसून कोरड्या करा. निखाय्रात किंवा मध्यम आचेवर कैय्रा भाजून घ्या. गार होऊ द्या. साल सोलून गर काढून घ्या.
अरे देवा.
काय फरक पडतो. तसा त्यांना