मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाचणी पुट्टू spicy

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

नाचणी पुट्टू spicy

manguu@mail.com ·
नाचणी पुट्टू साहित्य : १. नाचणी पीठ एक वाटी २. बारीक कापलेला कांदा ३. बारीक चिरलेला टोम्याटो ४. लाल / हिरव्या मिरच्या ५. तेल व फोडणी साहित्य ६. मीठ ७. फुटाण्याची डाळ -------------- १. नाचणी पीठात थोडे पाणी शिंपडून दमट करावे . नंतर कुकरच्या एका भांड्यात ठेवून कुकरमधून १०-१५ मिनिटे वाफवून घ्यावे. ( फडक्यात घालून वाफवणे , पुट्टु पात्र , इडली पात्रात वाफवणे असे इतर पर्याय आहेत. ) २. नंतर तेलाची फोडणी करुन त्यात कांदा, टोम्याटो, मिरच्या घालून परतावे. फुटाण्याची डाळ, ओली मूग डाळ , मटार , नारळाचा कीस , गाजर कीस, बीट कीस इ इ घालता येईल. ३. नंतर वाफवलेले पीठ घालून भरपूर परतावे.