मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नरो वा कुंजरो वा

चांदणे संदीप ·
पोटाची खळगी भरणे कारणी स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी हसणे होईल पातक घोर भवती मूर्खांचा वाढेल जोर सत्य नित्य नको ओठी वाचेत मुग्धतेची पराकोटी आणि... मती निकामी होय तेधवा म्हणावे, नरो वा कुंजरो वा - संदीप भानुदास चांदणे

सणासुदीची सफाई

माहितगार ·
लेखनविषय:
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

कवितेच्या गणिताची कविता + - x ÷

अनन्त्_यात्री ·

स्वधर्म Mon, 09/08/2025 - 12:14
विनंतीस मान देऊन तुंम्ही कविता लिहिली. कसं जमतं बुवा? कधी बेरीज बेचैनीची कधी वास्तव वजावटीस कधी गुणाकार गहनाचा कधी भागे कवी शून्यास हे खासच...

स्वधर्म Mon, 09/08/2025 - 12:14
विनंतीस मान देऊन तुंम्ही कविता लिहिली. कसं जमतं बुवा? कधी बेरीज बेचैनीची कधी वास्तव वजावटीस कधी गुणाकार गहनाचा कधी भागे कवी शून्यास हे खासच...
लेखनविषय:
काव्यरस
कविता-रतीचे | विभ्रम अनंत तयांचे गणित | कैसे करू? तरीही करितो | वेडे हे धाडस माझ्या अक्षरांस | हासू नये :) ~~~~~~~~~~~ कधी बेरीज बेचैनीची कधी वास्तव वजावटीस कधी गुणाकार गहनाचा कधी भागे कवी शून्यास कवितेचे गणित कसे हे उत्तर ना त्याचे कळते ओळींच्या मधली जागा गणिताला डिवचून जाते गणिताच्या मर्यादांचा ज्या कुणी(@) लाविला शोध तो कवी नसावा हृदयी याचा नच उरतो खेद ~~~~~~~~~~~ @ Kurt Gödel is well-known for his incompleteness theorems, which showed inherent limitations of formal mathematical systems.

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार ·

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 10:07
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 15:44
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि Tue, 06/17/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार Sun, 06/22/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)

जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे.....

कर्नलतपस्वी ·

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 20:29
भलते लाड करणे आता त्या देशाने बंद केले आहे... अन्न-पाणी अमेरिकेचे आणि चिंता हमासची, हे लाड तो देश आता खपवून घेत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 22:19
तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती... असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 22:38
विशेषतः, नथू गुग्गुळ वटी.... अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...

श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/24/2025 - 21:36
अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो. सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.

कर्नलतपस्वी Fri, 04/25/2025 - 00:29
कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध. मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग. बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीरंग_जोशी Fri, 04/25/2025 - 08:15
आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो. गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती. आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.

कर्नलतपस्वी Fri, 04/25/2025 - 00:42
पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.

सुक्या Fri, 04/25/2025 - 01:45
रचना आवडली. भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही. जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही. साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.

चामुंडराय Wed, 04/30/2025 - 02:13
छान रचना, आवडली !! मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन. बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर. प्रत्येक भारत भेटीच्या वेळी - माझ्या माहेराच्या वाटे   जरी  लागल्या  रे ठेचा वाटवरच्या  या दगडा तुले फुटली रे वाचा! “नीट जाय मायबाई नको करु धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड!” - बहिणाबाई

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे खिशाला फुटतात शंभर फाटे तेवीस किलोत फक्त कपडे चार आवांतर सामानाची गर्दीच फार महिनाभर आगोदर येते यादी म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई म्हातार्‍याची वडवड,चश्म्याची वाट पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट म्हातार्‍याच्या नावानं फाडतीया तिकीट पिझ्झा, बर्गर...

रोजचे मरणे - गूगल एआयची कविता

माहितगार ·

चित्रगुप्त गुरुवार, 04/10/2025 - 08:58
नको मला कॉपीराईट किंवा कोणताच राईट बायको सांगते तेच खरे राईट तिने सांगावे, आपण वागावे यात काय वाईट ? (-- यावर जेमिनीताई काय म्हणते ?)

चित्रगुप्त गुरुवार, 04/10/2025 - 08:58
नको मला कॉपीराईट किंवा कोणताच राईट बायको सांगते तेच खरे राईट तिने सांगावे, आपण वागावे यात काय वाईट ? (-- यावर जेमिनीताई काय म्हणते ?)
लेखनविषय:
हि मी गूगल एआयला मुद्दाम लिहिण्यासाठी सांगितलेली कविता नाही. माझ्या याझिदी विषयक एका धागा लेखास मिपाकर चित्रगुप्तांनी "While living, be a dead one चा स्वानुभव." शिर्षकाचा प्रतिसाद दिला. अशाच आशयाच्या कुणा प्रसिद्ध कविच्या एखाद दोन कविता वाचनात येऊन गेल्याचे आठवत आहे पण नेमका कवि कविता किंवा कवितेच्या ओळी आठवत नाहीत म्हणून गूगल बाबाला "रोजचे मरणे कविता" हा शोध दिला तर गूगलबाबाने एआयच्या मदतीने स्वतःचीच कविता सादर केली.

बडिशोप

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा Sat, 01/18/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे

चौथा कोनाडा Sat, 01/18/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे
बडीशोप काही गोड नाही, ती फार मोठी खोडंही नाही . तंबाखू सारखी वाट लावणारी, ती सर्वांगिण ओढंही नाही . हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही ! तशी ही सोपी आहे साध्या सहज स्वभावाची कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम जो हातावर घेइल , ती त्याची ! आता म्हणणारच तुम्ही ,तंबाखू आणि हिच्यात वेगळं काय ? अहो - हिचे नुसतेच दोन हात ! तिला आणखीन दोन पाय ! आय आय आय ! आला ना आवाज आतून ? हाय हाय हाय ! भाजला ना गाल त्यातून ? आम्ही वळिखले ,तुम्ही आमचे पूर्वाश्रमीचे तंबाखूप प्रेमी ! म्हणूनशानच आम्माला बी म्हैतेत तुमच्या सगळ्याच गेमि !

मी आणि तू (प्रणय कविता)

OBAMA80 ·
लेखनविषय:
रेखीव भृकुटी तुझ्या ललाटी मी चंद्रकोर सुबक नेटकी वसतो तुझ्या मृगनयनी मी गोड आनंदाश्रू मिलनी रसरशीत तुज गोड ओठात मी ऐन मोरपिशी यौवनात रेशमी तुझ्या धुंद श्वासात मी जन्मतो नव्याने सतत शिंपूनी लाली तुझ्या गाली मी विणतो तारूण्य मलमली मन माझे तुझ्या पावली जसा नाद नाजूक पैंजणी गुंफूनी गजरा तव कुंतलात मी रंगवितो बेधुंद रात गुंतूनी तुझ्या मादक यौवनी मी चेतवतो प्रणय अनादी पोर्णिमेचा चन्द्र मी आणि शुक्राची तू ग चांदणी

भास-आभास

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
काव्यरस
तू आहेस ?? की हा तुझा भास आहे ?? वार्‍याच्या झुळकेमागोमाग आपसुक येणारा मोगऱ्याचा धुंद सुवास ?? छे ! हा तर तुझाचं गंध खास आहे.... वही उघडता तुझा चेहरा दिसू लागतो मी ही मग तुला आवडल्या असत्या, अशाचं कविता उलगडू लागतो, तेव्हाही, तू पानभर ओसंडून नुसती दरवळत असतेस… काळ्याभोर आकाशात चंद्राकडे पाहताना ढगांच्या आडून तुचं डोकावताना दिसतेस, दुर पार क्षितिजाच्या पल्याड, पहाट-पालवी उगवेपर्यंत माझ्याबरोबरीने जागी राहतेस...