मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उर्जा चक्र

निनाद ·
सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार! खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो.

"म आं जा" च्या संक्षेपांची यादी-भाग (१)?

अनन्त्_यात्री ·

गवि 06/01/2026 - 15:37
चोप्य पस्ते.. https://misalpav.com/node/20113 (..चाल.. कोणतीही..) विचारमैथुन चालू असावे जेव्हा काही कामच नसते कचेरीमधे लेखन प्रसवत चोप्य पस्ते..चोप्य पस्ते.. (...चाल बदलून...) अंगलटीला उलटुन येता प्रतिक्रियांच्या पचपच पिंका ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका पेरुन द्याव्या विकीलिंका.. (..चलन बदलून...) बोटावरची थुंकी बदलणे रुमाल टाकुन जागा धरता प्रकाटाआ डुकाटाआ अशक्य होईल बूच मारता. (..चालचलन आणि वृत्त बदलून..) अच्रत ब्वलत शीबै नैकै पुलेशुभेच्छुक पुभालटा तर्रीभरला शाब्दिकरस्सा इथे उकळतो रटारटा.. (.. चाल सोडून...) डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला..

लेखनविषय:
"रच्याकने" जाता जाता कविता पाडली "पुलेशु"च्या पावसात टंकून टाकली " कृ ह घ्या" च्या उपदेशे माझी सटकली " डू आयडी" ची पिल्ले तेव्हा जन्माला घातली "हा का ना का", "हा का ना का" नेहमी वाटले "ह ह पु वा", "ह ह पु वा" क्वचितच झाले "म आं जा" च्या संक्षेपांची यादी आटपली? "पु भा प्र" च्या आशेवर आठोळी संपली :) ~~~~~~~~~~~~~~~~ शब्दार्थ: म आंजा= मराठी आंतर-जाल रच्याकने = रस्त्याच्या कडेने पुलेशु= पुढील लेखनास शुभेच्छा कृ ह घ्या= कृपया हलके घ्या डू आयडी= माझे clones हा का ना का= हाय काय नाय काय ह ह पु वा= हसून हसून पुरे वाट पु भा प्र= पुढील भागाची प्रतिक्षा

सणासुदीची सफाई

माहितगार ·
लेखनविषय:
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

(π)वाट

अनन्त्_यात्री ·

वर्तुळाकार माणसे त्यांची त्रिकोणी नाती अधिक उणे नात्यांमधे शुन्य लागे हाती सरळ रेषेत चालता, चौकोनी जग अडवते, प्रत्येक कोनावर मग, नवे गणित मांडते. भावनेचा गुणाकार, अपेक्षांचा भागाकार, बाकी उरतो शेवटी, फक्त पोकळ पसारा. हे जीवनाचे गणित, कधीच नाही सुटणार, उत्तराच्या आधीच इथे, आयुष्य संपून जाणार

In reply to by विवेकपटाईत

मुक्तछंदी म्हणजे इयत्ता दहावी मधे गणित सोडून बायोलाॅजी घेतलेला कवी AI विचारले,उत्तर मिळाले..... कवितेचे गणित (अभंग छंदात) शब्दांचे अंक घेउनी, कवी रचतो मांडणी। भावांच्या गणितातुनी, फुले कविता।। १।। लघु म्हणजे एक मानावा, गुरू अक्षरास दोन। मात्रांचा मेळ साधावा, ठेवुनी भान।। २।। 'य-र-त-भ' आदी गण, सूत्रांची सुंदर माळ। बांधून ठेविती मन, आणि गान।। ३।। गणिताची अचूकता, अन् कवितेची लयबद्धता। दोहोंच्या मिलनातुनी, झरे सुंदरता।। ४।।

स्पर्शरेषा जोखते जणु वर्तुळाची वक्रता परीघ अंशी / व्यास छेदी (π) उरवी तत्त्वता वर्तुळाचे केन्द्र जीवा # ना कधीही स्पर्शिते केंद्र गिळता तीच जीवा व्यास बनुनी राहते (π) द्विगुणित होऊनी परिघास जेव्हा भागतो हाती ये त्रिज्या-जिला व्यासार्ध कुणी संबोधितो वर्तुळाच्या गारुडाने भूल गणिती टाकली जटिल विद्यांची कवाडे (π) करितो किलकिली परीघ, त्रिज्या दोन्हीही परिमेय असती पण तरी (π ) का मज वेड लावी अपरिमेयाचे परी ~~~~~~~~~~~~~ # जीवा = chord of a circle (π) = 3.14..... अपरिमेय= मोजता न येणारे/ irrational

(ढू आय डी)

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

इलेक्शनी चारोळ्या

विवेकपटाईत ·

जानवसा सजला, वऱ्हाडी जमलं एका नवरी साठी तिन,तिन नवरं कधीचा म्होतूर, भटांची एकच घाई बाशिंग कोण बांधणार पत्त्याच नाही

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकले की, EVM घोटाळा नसतो.... बाय द वे, चीनच्या आणि सोरोसच्या, हातातील कठपुतळी होण्यापेक्षा, भारतातला पैसा भारतात राहणे उत्तम. ....राष्ट्र प्रथम...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 05/12/2024 - 18:39
कधीच शिव्या भैय्यांना कधी शिव्या अण्णांना कधी शिव्या गुज्जुंना मतदाराचे मन मात्र आम्हा कळत नाही. ईव्हीएम वर खापर फोडून आम्ही स्यापा करतो. * स्यापा = रडगाणे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहो, तुमचेच तर म्हणणे आहे की EVM चा घोटाळा. पण .... हा घोटाळा फक्त महाराष्ट्र राज्या पुरताच की इतर पण सगळ्या राज्यात?

ई.व्हि.एम मध्ये घोटाळा हे ऐकुन आला कंटाळा आता रोज सकाळी नउ वाजता 'मुंबई महाराष्ट्रापासुन तोडण्याचा डाव' दमलेली तुतारी म्हणाली-भूक लागली, खाउन घ्या वडापाव

डॅनी ओशन 01/12/2024 - 10:51
लोकसभेत जिंकले बेडकीगत फुगले लाडक्या बहिणीने टाच ठेवली बाहेरचे सारे घरामंदी आले घर घरापरी वाटेचना सगळे फिरले दादा मात्र तिथेच गाडीभर पुरावे कचऱ्यात गेले

(१) समुंदर हूं मैं लौटकर आऊंगा. त्सुनामी आली वाहून गेले त्यांचे स्वप्नांचे मनोरे. (२) चित भी मेरी पट भी मेरी सरडे माझे सारे जिंकले. (३) शेअर बाजाराचा फंडा त्याला कळलाच नाही. शॉर्ट टर्म गेन साठी लाँग टर्म तोटा केला.

थोडा थोडा

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
सुपारीबाज टपोरीने खंडणीसाठी कपाळावर टेकविलेल्या कट्ट्याचा निष्ठुर घोडा घोडेबाजारात निष्ठेची झूल आडसाली बदलण्यात निर्ढावलेला संधिसाधू घोडा जितांनी केलेल्या जेत्यांच्या जयजयकारात गुदमरलेला अश्वमेधी घोडा बुद्धिबळाच्या कृष्णधवल अवकाशात अवघडलेला अडिचक्या चालीचा घोडा गर्निकाच्या युध्दविकल चौकटीत पिकासोने कोंडलेला टाहो फोडणारा घोडा व्याधविद्ध मृगनक्षत्राच्या झगमगत्या चौकटीत दडलेला तेजोमेघी घोडा बहुरूपी घोडा समजू लागलाय थोडा थोडा

(कावळ्यांची फिर्याद-३)

कर्नलतपस्वी ·

प्रचेतस 09/10/2023 - 06:21
मस्त एकदम. हल्ली नाशिकच्या गंगाघाटावरील दहाव्याचे कावळे दिसेनासे झाले आहेत. घाटाचे काँक्रीटीकरण, तसेच स्थानिकांनी हुसकावून दिल्यामुळे विधी घाटावर करून पिंड लांब अमरधामला न्यायला लागतो कावळ्यांसाठी.

हल्ली कचरा डेपोमधे जास्त दिसतात. के एफ सी,मॅकडोनाल्ड, डाॅमिनोजच्या पाकिटावरून भांडणं करतात असे दिसून आले आहे. ओकांरेश्वर सुद्धा संख्येत घट झालीय.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 09/10/2023 - 10:25
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान, कितना बदल गया कौआ.. सूरज ना बदला,चाँद ना बदला,ना बदला रे आसमान, कितना बदल गया कौआ..कितना बदल गया कावळा.. मस्तच!

पुण्यात माझ्या घराकडे बरेच कावळे दिसतात. सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर काय धन लपलंय काय माहीत वर शिडीने चढायला गेलो की प्रचंड काव काव कलकलाट करतात कावळे. हल्ला करतील की काय अशी भिती वाटते. कावळा पिंडदानाची सर्वास सुरू करावी म्हणतो. सोसायटी मेंटेनन्स ला हातभार लागेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सोसायटी मेंटेनन्स साठी मोबाईल टॉवर लावण्यापेक्षा कितीतरी छान!! बादवे--आमच्याकडे पोपट खुप येतात हल्ली, बहुतेक कदंबाची फळे खायला. फार कलकलाट करतात, पर्याय म्हणुन ते चालतील का? देतो पाठवुन :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

खीक्क. त्यासाठी शंकराचार्यांना गाठून धर्मसुधारणा करून घ्यावी लागेल. कावळा नसेल तर पोपटही चालेल अशी.

https://www.misalpav.com/node/48814 कावळ्यांची फिर्याद https://www.misalpav.com/node/51617- कावळ्यांची फिर्याद-२ मास भादव्याचा आला, झाला पितृपक्ष सुरू वायसांची, एक्स्ट्रा-ऑर्डिनरी सभा होती सुरू त्रासलेले काही,काही माखलेले, काही कुरकूरत होते पिपंळाच्या पानां परी, कावळे अधिक होते उडत,काही,पडत काही,तर काही, "नशीब खोटे आपले", म्हणून बडबडत होते तीच ती भाजी,वडी अन्,तेच भोक पडलेले वडे अमसूलाच्या चटणीमुळे पडले जिभेला तडे नाही पिझ्झा,नाही पनीर,तीच ती तांदळाची खीरं आम्हांला पण मन आहे,आम्हींतरी कुठवरं धरावा धीर तीच ती रव्याची पोळी,आताशा,पितरं सुद्धा त्रास

(श्रीगणेश लेखमाला २०२३ - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता)

कर्नलतपस्वी ·
https://www.misalpav.com/node/51686पेर्णा पैजारबुवां....