मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सणासुदीची सफाई

माहितगार ·
लेखनविषय:
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

होडी

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त Sat, 09/06/2025 - 00:24
थोडी थोडी समजली पण पूर्ण नाही. थोडं इस्कटून सांगा बेतुक्यापंत. दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचे गंगाधर गाडङीळ सांगून गेलेत खरे, पण तुम्ही - आम्ही हयात आहोत तोवर निदान विचारण्या- सांगण्याची सोय तरी आहे, म्हणून विचारले. बाकी काय नाय. --- कुळं , गुळं,मुळं, लोटं, ( उच्चारात कुळम, गुळम, मुळम, लोटम) असे का लिहीले आहे ते समजले नाही) --- बेतुक्या शोधतो मुळं ( यातला 'बेतुक्या म्हणजे धागाकर्ता कवी, असे अन्यत्र आलेल्या उल्लेखावरून वाटते, पण कवितेत ते समजण्याची सोय नाही) कसली 'मुळं' शोधतो आहे कवी ?
भोवती गर्द पाचोळा काही हिरवा काही पिवळा काही वार्‍याने उडून गेला काही तीथेच निजला .
..... हे कळले नाही ( भोवतालच्या गर्दीतले काही लोक तरूण, काही म्हातारे आहेत, काही मृत आहेत तर काही रुग्ण आहेत .... असे काही आहे का ? ---- दोलायमान ही होडी .... म्हणजे 'भिवविती संध्याछाया' सरखे काही आहे का ? ---- 'तो घेऊन जाईल दूर' म्हणजे मृत्यु का ? 'मग पुन्हा येईल पूर' म्हणजे पुनर्जन्म का ? कदाचित हे प्रश्न बालिश वाटतील, तरी ते पडले आहेत खरे. उत्तरे मिळाल्यास कवीचे एकंदरित भावविश्व, त्याच्या व्यामिश्र अनुभूती, त्या शब्दातून व्यक्त करण्याची ओढ, आवेग आणि कळकळ, भवनांचा सच्चेपणा, आयुष्याचा अंतकाळ जवळ येत असल्याची हुरहूर, वगैरे गोष्टींवर प्रकाश पडेल, अशी आशा वाटत्ये आहे.

In reply to by गणेशा

चित्रगुप्त Sat, 09/06/2025 - 06:36
तुकारामाबद्दल आहे ते पहिल्या कडव्यातून कळलेले असले, , तरी शेवटली तीन कडवी अगम्य वाटली.

In reply to by चित्रगुप्त

गणेशा Sat, 09/06/2025 - 00:28
संत तुकारामा वर आहे हो काव्य छान कविता.. प्रतिसाद लिहिला होता कवितेतून, आणि येथे द्यायचा राहिला, आता हरवला

In reply to by चित्रगुप्त

कर्नलतपस्वी Sat, 09/06/2025 - 12:09
कवीने कवितेचे स्पष्टीकरण स्वताच देऊ नये. वाचकांवर सोडावे ,ज्याला जो अर्थ काढायचा तो काढू द्यावा. पन आपन काही ग्रेस नाही तेव्हा माझीच कवीता मीच उकलून सांगतो. हे स्मशानवैराग्य आहे. काही दिवसापुर्वी एका परिजनाच्या अस्थी विसर्जनास देहूला जावे लागले.इंद्रायणी दुथडी भरून वहात होती. घाटावर आमच्या सारखेच काही दु:खी लोक उभे होते.लाल कपड्यात बांधलेला घट घेऊन तर दोन चार नातेवाईक फुलाची प्लास्टिक बॅग,दह्याचे पाकीट,उदबत्ती वगैरे घेऊन घट घेतलेल्या व्यक्तीला कोंडाळे करून उभे होते. काही पुजा करत होते,ज्यांची पुजा झाली होती ते मुख्य व्यक्तीला पुढ्यात घेऊन घट विसर्जनास नदीतीराकडे चालले होते.काहीनीं घट विसर्जन केले होते,दुथडी भरलेली इंद्रायणी विसर्जित फुले,घट घेऊन वेगाने पुढे चालली होती. परिजन अश्रुपुर्ण नजरेने प्रिय मृतात्म्यास शेवटचा निरोप देत होते. ज्यांची विसर्जित सामुग्री दृष्टिआड होत होती ते डोळे पुसत, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून परत उलट्या वाटेने निघाले होते. दुसरीकडे,मक्याची कणसे,भुईमुगाच्या शेंगा भाजणारे गाडीवान ग्राहकां बरोबर देणे घेणे करत उभे होते.मुलांची खेळणी विकणारे, कुंकू, पुजासामुग्री विकणारे टपरी सजवून गिर्‍हाईकां बरोबर हुज्जत घालत होते. इंद्रायणी काठी समोरच खाण्यापिण्याची हाॅटेले होती. बरेच भाविक इतस्ततः हिंडत होते. काही मोबाईल मधे फोटो तर काही सेल्फी घेण्यात स्वमग्न दिसले. काही यात्री गाडीतच डबे उघडून सकाळची न्याहरी करत होते. भरपुर यात्री गाड्यायेत जात होत्या. वाहनतळ गाड्यांनी खचाखच भरला होता. बारदानाच्या पथार्‍या पसरून भिकारी येणाऱ्या जाणाऱ्या कडे आशाळभूत नजरेने बघत होते. दोन्ही दृश्यात किती विरोधाभास होता. कुणालाच कुणाशी देणे घेणे नव्हते. ते बघून मन पाण्यातल्या होडी सारखे हेलकावे खात होते. सकाळचे उन,सुर्यदेवता ढगाळ वातावरणात कुठेतरी लपले होते. आम्ही अस्थिविसर्जन केल्या. विसर्जीत फुले दृष्टीआड झाली आम्ही जड पावलाने लौकिक संसाराकडे परत वळालो.जवळच नांदुरकीचे झाडाच्या पारावर टेकलो. भुक लागल्याचे आठवण झाली. जवळच्याच हाॅटेलात जाऊन मिसळपाव व चहा घेतला.तसे देहू लहानपणापासून बरेच वेळा बघीतले होते. तरी पुन्हा एकदा महाराजांचे जन्मस्थान,गाथा मंदिर, बघीतले. तेव्हांपासून डोक्यात विचार घोळत होता. आणी त्या विचार मंथनातून ही कवीता सुचली. बाकी सारे रूपकात्मक. प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

In reply to by गणेशा

पण प्रतिसाद वाचल्यावर अजुन समजली. कविता आवडली हे.वे.सां.न.ल बेतुक्याचे बेष्ट चालले आहे.

वाण्याचे सांगतो कुळ, विकतो देहू गावी गुळ नांदुरकीच्या झाडाखाली बेतुक्या शोधतो मुळ स्वर टाळ चिपळ्यांचा विरून हवेत गेला छेडून विणेच्या तारा बेतुक्या थकून गेला भोवती गर्द पाचोळा काही हिरवा काही पिवळा काही वार्‍याने उडून गेला काही तीथेच निजला दुथडी किनारा जोडी सावरते पाण्याचे लोटं विझतील श्रावणधारा दोलायमान ही होडी सोडून पाश होडीचे तो घेऊन जाईल दूर झुरतील बंध रेशमाचे मग पुन्हा येईल पूर

असं कुठं लिहिलंय?

कर्नलतपस्वी ·

राघव Fri, 08/22/2025 - 13:27
हाहाहा..
मागे वळून बघू नये.
पण काही ठिकाणी मागे वळून पाहायलाच लागतंय तपस्वी शेठ!! ;-)

चित्रगुप्त Fri, 08/22/2025 - 19:56
वा कर्नल सायेब. मस्त रचना केलीत. यावरून हे आठवले: घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय। जौहरि की गति जौहर जाणै, की जिन जौहर होय॥ 'पेर्णा' वाली कविता 'आचरट' रसातली आहे. तुमच्या कवितेचा रस कोणता म्हणायचा ?

अभ्या.. Fri, 08/22/2025 - 20:45
छान वाटली तरी प्रतिसाद द्यायचाच, . असं कुठे लिहिलंय? ;)

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:43
भक्ती-कांचनसंध्या कवीवर्य बोरकरांचा शब्द आहे. मेहेंदळे सो. मुळ शेर काही वेगळाच आहे. अभ्याशेठ-सृजनशील प्रतिसाद, आवडला. चित्रगुप्त-पिकल्या पानाचा रस आहे.

चिखलू Sat, 08/30/2025 - 23:26
एकदम सुंदर. ईतना दौडके क्या करोगे गालिब ईतनी तो जिंदगी नही जितना तुम मर रहे हो हा प्रतिसाद पण खूप आवडला

पेरणा मागे वळून बघू नये, म्हातार्‍याने चळू नये, आठवणीत जळू नये, असं कुठं लिहिलंय? अवचिता परिमळू नये, शरदी मेघांनी पळू नये, अवकाळी झरू नये, असं कुठं लिहिलंय? कातरवेळी झुरू नये, कांचनसंध्यी उमलू नये, गजरा भाळी माळू नये, असं कुठं लिहिलंय? एकांताशी बोलू नये, भरल्या डोळी डोलू नये, ओल्या शब्दीं भिजू नये, असं कुठं लिहिलंय? उंबऱ्याशी थांबू नये, गवाक्षी झांकू नये, प्रेमागंधी गंधू नये, असं कुठं लिहिलंय? सावलीं मागे धावू नये, भूतकाळाशी भांडू नये, शब्द मागे फिरवू नये , असं कुठं लिहिलंय? हसू ओठी बांधू नये, आंसू कुणा

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार ·

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 10:07
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 15:44
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि Tue, 06/17/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार Sun, 06/22/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)

जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

शुष्क शब्दचित्र

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त Tue, 06/18/2024 - 17:52
कविता खूपच आवडली. अभिजात कलागुण तुमचा का खुंटीवर टांगला? देवप्रज्ञा सोडून आपण कृप्रज्ञा सवे खेळ का मांडला? --- देवप्रज्ञा आणि कृबु या दोन्हीच्या संयोगातून आणखीही उत्कृष्ट कलानिर्मिती होऊ शकते, सध्या तोच प्रयत्न आहे.

पेर्णा चित्रगुप्त यांच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा... संपले का रंग तुमचे का कुंचले मोडले किंतान सोडून तुम्हीं अभासी चित्र का काढले? शब्द गुंत्यात भंजाळले , टकांळता कंटाळले का? रंगांत न रंगुनी, शब्द गुंत्यातून रंगीत चित्र कसे साधले? अभिजात कलागुण तुमचा का खुंटीवर टांगला? देवप्रज्ञा सोडून आपण कृ प्रज्ञा सवे खेळ का मांडला? ___________________________________ कल्पनेत मन दंगले कृबू ने ते साकारले लेवूनी शुन्य,एक साज अभासी चित्र ते रंगले शुष्क शब्दांच्या उड्या कल्पना सागरातल्या बुड्या रंग सारे दाटले तरीही नाही उमटल्या भावनांच्या खुणा. जाणतो सारे तरीही नवोन्मेषी गीत मी गातो रात्रीच्या स्वप्ना

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

माहितगार ·
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी? देशद्रोही दरोडेखोर भारतदेशाचे तुकडे करण्याचे भाषण स्वातंत्र्य मागत उड्या मारत मिरवून घेताना असे कुणि देशद्रोही दरोडेखोर माझा मुलगा मुलगी निघाले तरी उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी एवढेही म्हणावयची देशप्रेमींनाच चोरी? देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी? - सात्विक संतत्प्त माहितगार

इच्छापत्र

कर्नलतपस्वी ·

In reply to by चित्रगुप्त

कर्नलतपस्वी Sat, 06/01/2024 - 13:55
वडिलांवर जिवापाड प्रेम करते. रोल माॅडेल असतो बाप. तो ही तितकेच प्रेम करतो. आई मुलाचे प्रेम जगजाहीर आहे. बापाला पुनर्जन्म मुलीच्या पट्टी घ्यावासा वाटतो.....

चौथा कोनाडा Tue, 05/28/2024 - 18:04
सुंदर कविता ! दुधावरच्या सायीची स्निग्धता असलेली ! इच्छापत्र या नावावरून कायदेविषयक आहे की काय असं सुरुवातीला वाटलं पण यातल्या अत्युच्च भावना भावल्याने शिर्षक योग्य वाटले.

लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली जशी झुळूक वार्‍याची, ग्रिष्माच्या काहीली लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.

रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध

माहितगार ·

Bhakti गुरुवार, 05/09/2024 - 18:44
छान, मस्तच शीर्षक थोडं छोटं पाहिजे होतं.. माणसाचा शोध!

रोबोट्सनी जग जिंकले होते माणूस इतिहास जमा झाला होता. पण रोबोट्सना पोट नव्हते, त्वचा झाकण्याची गरज नव्हती आकांक्षा नव्हत्या त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले आता पुढे काय असा प्रश्न पडला जेव्हा त्यांना मिसळपावच्या अर्काईव्हमध्ये माहितगारची एक जुनी कविता आढळली मग त्यांनी पोट असणारे त्वचा झाकाविशी वाटणारे आकांक्षा असणारे जन्म मृत्यू असणारे रोबोट बनवले असा लावला रोबोटमय जगाने माणसाचा पुर्नशोध

मिराशी

कर्नलतपस्वी ·

शशिकांत ओक गुरुवार, 04/25/2024 - 12:34
भरघोस मिशीला पीळ देऊन म्हणणारा की
मी न कुणाचे खातो, ल्यातो तो श्रीराम आम्हांला देतो लळा जिव्हाळा नाती गोती मी वेशीवर टांगून राहतो
आमच्या सारख्या शिपाई गड्याला चटकन भावतो...!

मी नाही कुणाचा बाप मी नाही कुणाचा आजा रंग बदलतो मी वारंवार कुंपणावरचा सरडा जसा मी न कुणाचे खातो, ल्यातो तो श्रीराम आम्हांला देतो लळा जिव्हाळा नाती गोती मी वेशीवर टांगून रहातो नाही कुणाची पर्वा, आशा नाही पुसले म्हणून निराशा स्वानंदाचे टाळ घेऊन हाती जगतो मी माझीच मिराशी

जुनेरलं नातं...निरोपाची वेळं-दुसरी बाजू

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
तुझ्या कप्पाळीचे बिंब भासे मध्यान्हीचा भानू लल्लाटीच्या लाटा बघुनी 'उन्हाळी', लागते गं जानू नाही गंधार कोमलं, करपले मन नुस्ताच विषाद नाच नाचता नाचता आता धपापतो ऊर जुनेरले नाते आपुले आता कुठवरं पाळू वयमान पाऊणशे अवघे, आता तरी नको छळू प्रारब्धाचा खेळं विळ्या भोपळ्याचे नाते दिनरात अशी साथ कधी सरेल जन्मठेपेचा काळं?