आयकर सुट
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास
बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास
खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस
निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
सायकल चालवली जरा, फिटनेसची शान
बजेट ऐकत बसलो, झाला गोड ताण
टॅक्सचा जुगाड संपला, हसू फुटलं मुक्त
निर्मला ताईंनी दिली सूट, मिळालं आयुष्याचं गिफ्ट!
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट
शेअर्स घेतले थोडे, पण मार्
काय करावे
काय करावे तजवीज आहे
काय करावे मन उद्विग्न आहे
काय करावे काफिला मार्गस्थ
असताना स्तब्ध झाला आहे
काय करावे प्रसन्नता शोधीत
असताना अनुपस्थित झाली आहे
काय करावे मित्राची जरूरत
असताना नाराज झाला आहे
काय करावे संवाद मनस्थितीचा
असताना नियम लागू झाला आहे
काय करावे हर एक व्यक्ती
अपुला फायदा शोधीत आहे
काय करावे चोहिकडून फक्त
आश्वासन प्राप्त होत आहे
काव्यरस
(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)
प्रेर्ना - मातीचे पाय
पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते
मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल
मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या
अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?
प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि
ते सरेच निगुन गेले
जे पय दरवे सुच्ले
मतिचे पत मत्कट
मगे मज्यसह उर्ले
टंकनीक चमनगोटा दाढिमिशि
श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस
ईट्स माय लाईफ
हे तुटलेल्या हृदयासाठी गाणे नाही
विश्वासाने निघून गेलेल्यांसाठी मूक प्रार्थना नाही
आणि मी गर्दीत फक्त एक चेहरा बनणार नाही
जेव्हा मी मोठ्याने ओरडतो तेव्हा तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल
हे माझे जीवन
आहे ते आता आहे किंवा कधीच नाही
पण मी कायमचे जगणार नाही
मला फक्त मी जिवंत असताना जगायचे आहे
(हे माझे जीवन आहे)
माझे हृदय एका मोकळ्या महामार्गासारखे आहे
जसे फ्रँकीने सांगितले, "मी ते माझ्या पद्धतीने केले"
मी फक्त मला जिवंत असेपर्यंत जगायचे आहे,
हे माझे जीवन आहे
काव्यरस
(शोध)
प्रेर्ना :)
बाटलीतुन वाहणारे
ओतताना लहरणारे
सोड्यातून उमलणारे
बर्फाशी झुंजणारे
चषकाच्या पृष्ठभागी
बुडबुडे साकारणारे
ढोसतो मी अल्प काही
जाणिवेला छेडणारे
नेणिवा थिजवणारे
मेंदूस व्यापणारे
तनूस डुलवणारे
ओठांच्या फटीतून
अशाश्वत भासणारे
बोलतो मी मूढ काही
काव्यरस
(ऐसे(ही) ऐकिले आकाशी)
पेरणा http://misalpav.com/node/49655
अनन्त्_यात्री सरांच्या कळकळीच्या विनंती चा मान ठेऊन दारू हा विषय सोडून विडंबन पाडत आहे
ऐसे(ही) ऐकिले आकाशी
(१) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलकवेड लागले
वेड लागले सखया, जिवाला वेड लागले.
दिसलास तू , सांगू कशी , माझी न मी राहिले.
वेड लागले सखया , जिवाला वेड लागले.
जादू अशी झाली कशी , दो नयनांच्या भेटीने.
आनंद हा साठवू कसा , इवल्या या मुठीने
फूलपाखरू हो ,मन माझे , तुला धुंडताना
आभाळ हे वाटे थिटे , तूज सवे हिंडताना
स्वप्नात मी रमले अशी , हे चित्र रेखताना
प्रीत ही तुझी माझी , पाहते बहरताना
स्वप्नांना पंख मिळाले , घेता हात हाती
दुनिया नवी वसवेन मी , तू असता सोबती
वेड लागले सखये, जिवाला वेड लागले
दिसलीस तू सांगू कसा , माझा न मी राहिलो
वेड लागले सखये जिवाला , वेड लागले.
काव्यरस
रात्र - चारोळी
मदनाच्या भेटीला आज रती ही आली
चंद्राच्या कुशीत ती चांदणी विसावली
तुझ्या माझ्या प्रितीसाठी रात्र थबकली
दूर का उभी तू तिथे ये इथे जवळी
काव्यरस
सुट्टीतील प्रेम
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती.
ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला,
माऊशीकड आलती.
त्याच रात्री अंधारात
आमची भेट झालती.
अंधारात फक्त आमची
एकमेकांशी बोलनी झालती.
आणि नंतर तिने माझ्याकडे आणि,
मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती.
आशा काही रात्री गेल्यानंतर
आमच्या नात्याला सुरवात झालती.
का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती.
कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.
काव्यरस
मिसळपाव