मंडळी,
स्मार्ट्फोन विकत घेण्याचे ठरत आहे. एका बाजुला बजेट (१०,००० च्या आत) आणि दुसरीकडे कार्बन, मायक्रोमेक्स ते
samsung असा brand and model selection चा नुसता घोळ झाला आहे.
ड्युअल सिम, ५ इन्च किंवा अधिक स्क्रीन, Android OS अश्या माफक (!) अपेक्षा आहेत. फेसबुक थोडेफार वापरले जाइल.
आणि हो, नेट वर काहि कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्विस विषयी फार वाईट अनुभव वाचले.
काहि मार्गदर्शन करा की राव.
वाचने
33529
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोटो ई
.
मला जास्त काही समजत नाही...
In reply to . by दादा कोंडके
मुवि साहेब
In reply to मला जास्त काही समजत नाही... by मुक्त विहारि
लिनोवा कितिला घेतला?
In reply to मुवि साहेब by vikramaditya
बरं मुवि
In reply to लिनोवा कितिला घेतला? by मुक्त विहारि
छान!
In reply to मला जास्त काही समजत नाही... by मुक्त विहारि
मी एक पण फोटो नाही काढला
In reply to मला जास्त काही समजत नाही... by मुक्त विहारि
मी एक पण फोटो नाही काढला.माझ्यात ती कला नाही. आणि तुमचे काय ते अँड्राईड आहे, असे मित्र म्हणालातुम्ही खूपच साधे आहात हेच सांगायचे आहे ना ! :)मी साधा आहे की नाही ते मला माहीत नाही...
In reply to मी एक पण फोटो नाही काढला by आशु जोग
दादा
In reply to . by दादा कोंडके
धन्यवाद!
In reply to दादा by इरसाल
एक वेबसाईट बघा
In reply to . by दादा कोंडके
...
In reply to . by दादा कोंडके
MI3
ंMI3 or asus zenfone 5
Lenovo hava titka mala
asus
हा
In reply to asus by तुषार काळभोर
ठीक आहे...
In reply to हा by vikramaditya
काही
शुभेच्छा. मीपण सध्या याच
Xolo pan changala aahe
मोटो ई
पैसातै खालची पोस्ट वाच विंडोज
In reply to मोटो ई by पैसा
महागडे २०-२५ हजाराचे फोन घेऊन
In reply to मोटो ई by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.comहो रे!
In reply to महागडे २०-२५ हजाराचे फोन घेऊन by मदनबाण
फायरफॉक्सच्या रिव्ह्यु वरून
In reply to हो रे! by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!ते सगळं ठीके रे!
In reply to फायरफॉक्सच्या रिव्ह्यु वरून by मदनबाण
हो, हे मात्र खरं आहे !
In reply to ते सगळं ठीके रे! by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!तुमच्या माहितीसाठी
In reply to महागडे २०-२५ हजाराचे फोन घेऊन by मदनबाण
वाह... चला म्हणजे ज्या
In reply to तुमच्या माहितीसाठी by धर्मराजमुटके
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!मला त्याचा रिव्यू सांगा प्लीज
In reply to वाह... चला म्हणजे ज्या by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!Nokia x he fail model aahe
ल्युमिआ सिरिज पण विचारात घ्या
६३० ला ५१२ रॅम आहे. कमी वाटते
In reply to ल्युमिआ सिरिज पण विचारात घ्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
जरा थांबावं का!
In reply to ६३० ला ५१२ रॅम आहे. कमी वाटते by अनुप ढेरे
मायक्रोमॅक्सबद्दल खूप
In reply to जरा थांबावं का! by पैसा
७२० ला पण ५१२ च रॅम आहे.
In reply to ६३० ला ५१२ रॅम आहे. कमी वाटते by अनुप ढेरे
नोकिया ७२०/ विंडोज ८.१ बेस्ट
In reply to ७२० ला पण ५१२ च रॅम आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी ८.१ अपग्रेड केला आहे.
In reply to नोकिया ७२०/ विंडोज ८.१ बेस्ट by रवीराज
सिस्टीम सिक्युरिटी मस्त आहे.
In reply to मी ८.१ अपग्रेड केला आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!हे वाचा. भाषांतर करुन नंतर
In reply to सिस्टीम सिक्युरिटी मस्त आहे. by मदनबाण
आणि वॉलेट वर पण चांगल्या
In reply to सिस्टीम सिक्युरिटी मस्त आहे. by मदनबाण
ओक्के... वाचतो. धन्स !
In reply to आणि वॉलेट वर पण चांगल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!६३० ला ५१२ रॅम आहे. कमी वाटते
In reply to ६३० ला ५१२ रॅम आहे. कमी वाटते by अनुप ढेरे
मी
स्मार्टफोन खरेदी
नोकिआ एक्स सिअरिजचे फोन्स
ब्ल्याकबेरी झेड ३
करवंद झ३
In reply to ब्ल्याकबेरी झेड ३ by धर्मराजमुटके
ब्लॅकबेरी झेड १० व झेड ३
In reply to करवंद झ३ by भाते
- ब्लॅकबेरी झेड १०
- ब्लॅकबेरी झेड १० व झेड ३
मी पुण्यात ब्लॅकबेरीची शोरूम बाहेरून पाहिली. प्रत्यक्ष भेट देऊन विविध फोन्सचा डेमो घेऊ शकता.एक चांगला कळफलक नोकिआने आशा
हॉटस्पॉट ?
In reply to एक चांगला कळफलक नोकिआने आशा by कंजूस
Redmi 1S
लेनेवो
घेवून टाका....
In reply to लेनेवो by vikramaditya
लीनोवा
In reply to घेवून टाका.... by मुक्त विहारि
व्यनि करतो..
In reply to लीनोवा by श्रीरंग_जोशी
विंडोज फोनचे ब्राउजर डेटा फार
ते तुम्ही फोन कसा कॉन्फिगर
In reply to विंडोज फोनचे ब्राउजर डेटा फार by कंजूस
शाओमी एमाय ३ माझ्याकडे आहे.
झोलोचा विंडोज फोनचा काल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sourcesझोलो माफक किंमतीमधे चांगले
In reply to झोलोचा विंडोज फोनचा काल by मदनबाण
पण स्नॅपड्रॅगन २०० आणि अ
In reply to झोलो माफक किंमतीमधे चांगले by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mona Re Bombay Vikingsएकाने बंदुक डोक्याला लावुन
In reply to पण स्नॅपड्रॅगन २०० आणि अ by मदनबाण
म्हणून.....
In reply to पण स्नॅपड्रॅगन २०० आणि अ by मदनबाण
माइक्रोसॉफ्ट फ्रंट camera देत
In reply to म्हणून..... by तुषार काळभोर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू चीझ बडी है मस्त मस्त... ;) { Mohra }बाकी नोक्या ७३० ची वाट पाहतो
In reply to माइक्रोसॉफ्ट फ्रंट camera देत by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15पैलवान भौ....लुमिआ ७२० ला आहे
In reply to म्हणून..... by तुषार काळभोर
स्मार्ट फोन ?