ऑगस्ट मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटने बद्दल मिपा वर कुठला धागा वाचनात आला नाहि. एरवी मिपा वर बहुतेक सर्व चालू (राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ ) धागे येत असतात. ह्या विषयावर धागा येईल असे वाटले होते. आला असेल तर माझ्या वाचनात तरी नाही आला .
अर्थात नुसता धागा काढून चर्चेतून सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा दुर्घटना ग्रस्त लोकांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणेच जास्त योग्य आहे आणि तसे करणारे बरेच मिपाकर असतीलच. पण तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले .
इथे मी देखील हा विषय योग्य वेळी न मांडता उशिरा मांडत आहे ह्याची मला जाणीव आहे.
विजेत्यांचे अभिनंदन व
अभिनंडन रे चिगो ...आता
तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन!!
अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि
य्य्य्य्याआआआआ माज्जा निकाल
सर्व विजेत्यांचे आणि भाग
In reply to सर्व विजेत्यांचे आणि भाग by डॉ सुहास म्हात्रे
+१
ती पहिल्या चित्रातील गोडुली
तिन्ही विजेत्यांचे हार्दिक
कौतुक सोहळा.
In reply to कौतुक सोहळा. by प्रभाकर पेठकर
+१
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!अभिनंदन...भो
सर्व स्पर्धकांचे,विजेत्यांचे
शेवटची तारीख डोक्यावर
In reply to शेवटची तारीख डोक्यावर by असंका
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन....
सर्व विजेत्यांचे आणि भाग
सर्व विजेत्यांचे आणि भाग
सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्यांचे अभिनंदन.+११११११११११११११११११११११११सर्व विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
अभिनंदन
सर्व स्पर्धकांचे