जशा निवडणुका जाहीर झाल्यात तशा सगळ्याच युती आघाडीमध्ये गदारोळ सुरु झालाय. सगळ्यांनाच जास्त जागा हव्यात. अजून नवीन आलेल्या घटक पक्षांना द्यायला राज्यातल्या जागा कमी पडू लागल्यात.
आता यावर तोडगा काही लवकर दिसत नाही आहे आणि जर स्वबळावर लढायचे तर सगळ्यांचीच गोची होणार आहे कारण तेवढी ताकद कोणाचीच नाही. आता चर्चेच्या फेर्या आणि त्याला कंटाळलेले सगळेच (छोटे घटक पक्ष, माध्यमे आणि त्यांच्यामुळे जनता) याला उपाय काय असे विचारू लागलेत.
असाच एक सुचलेला हा उपाय:
जर आपण युतीचा विचार केला तर त्यांच्याकडे २८८ जागा आहेत लढवायला आणि ते १८ जागा देणार आहेत छोट्या घटक पक्षांना. मग आता उरलेल्या २७० जागांच्याबद्दल घोळ चाललाय.
भाजपाला पण अर्ध्या जागा (१३५) आणि शिवसेनेला पण अर्ध्या अर्ध्याहून अधिक जागा(उ.दा. १६०) पाहिजेत. आता यासाठीच जर युती तुटणार असेल तर दोघांना पण खूप नुकसान झेलावे लागेल मग त्यापेक्षा दोघांनी पण आपल्या कमीत कमी अनिश्चित जागांचा आकडा पुढे मांडावा.
उ.दा. इथे भाजपाला १३५ हव्या आहेत म्हणजे उरल्या १३५.
पण शिवसेनेला १६० हव्या आहेत म्हणजे भाजपासाठी उरल्या ११०. म्हणजे भाजपला २५ जागा अशा हव्या आहेत की ज्या शिवसेनेलापण हव्या आहेत आणि या कळीच्या वादाच्या जागा आहेत.
मग यासाठी एवढा दंगा आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा या जागा आणि त्यांची संख्या ठरवून दोघांनीपण त्यांना 'नो मॅन्स लँड' म्हणून जाहीर कराव्यात, म्हणजे युतीतील हे दोन पक्ष या जागा स्वबळावर लढवतील आणि जो जिंकेल त्याची ती जागा म्हणून आपोआपच शिक्का लागेल. जर दोघेही हरले तर प्रश्नच यायला नको.
उरलेल्या निश्चित जागा जाहीर करून या 'नो मॅन्स लँड' जागांवर चर्चा करून ठरवाव्यात कोणत्या ते.
हाच नियम आघाडीपण ठरवू शकते. म्हणजे मग युती आघाडी पण अबाधित आणि लोकांना स्वबळावर केलेली लढाई बघायला मिळाल्याचे पण समाधान.
बाकी जय महाराष्ट्र..!!
(अवांतर : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही. उमेदवार सापडत नाहीत की काय कळायला मार्ग नाही.)
आहाहा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!सॉल्लिड दिसतय.
च्यामारी, स्टेनलेस स्टीलच्या
In reply to च्यामारी, स्टेनलेस स्टीलच्या by प्यारे१
प्यारे...
In reply to प्यारे... by दिपक.कुवेत
काहीसा अंदाज आलाय पण व्यनि
असं भरलेलं ताट समोर मिळालं तर
शेवग्याच्या शेंगा म्हणजे आपला
In reply to शेवग्याच्या शेंगा म्हणजे आपला by पिंगू
+ १
In reply to + १ by सुहास झेले
+100
मस्त.
In reply to मस्त. by कवितानागेश
येस
येब्बात! जबरीच!
In reply to येब्बात! जबरीच! by आदूबाळ
हो. नेहमी भरीत करायला भाजून
In reply to हो. नेहमी भरीत करायला भाजून by कवितानागेश
करतोच.
In reply to हो. नेहमी भरीत करायला भाजून by कवितानागेश
येस्स कोळाच्या पदार्थांबरोबर बाजूला पोह्याचा पापड हवाच
In reply to येस्स कोळाच्या पदार्थांबरोबर बाजूला पोह्याचा पापड हवाच by दिपक.कुवेत
तसचं कोळाचं भरीत पहिल्यांदा हा प्रकार एकला
@गरमागरम भाताबरोबर भुरके मारत
बसू जेवायला ?
In reply to बसू जेवायला ? by सस्नेह
अगं स्नेहातै रश्श्याचं तोंड
अहाहा.....म्स्त दिसतेय हे.
दिपकराव, किती कौतुक करायचं?
ताट बघुन वारल्या गेलो आहे !!
अहाहा!
कोळाच्या शेंगा नाही पण कोळाचं
ताट मस्त वाटतय!
रसिक बलमा कोण रे तो ?
In reply to रसिक बलमा कोण रे तो ? by कंजूस
ढेसे
In reply to ढेसे by भिंगरी
छान
In reply to छान by भिंगरी
अरे वा भिंगरीतै
In reply to अरे वा भिंगरीतै by दिपक.कुवेत
व्हॉटसॅप वर आलेला एक
कोळाचे भरीत, कोळाचे पोहे आणी
In reply to कोळाचे भरीत, कोळाचे पोहे आणी by सुबोध खरे
रच्याकने-- हे पदार्थ कोकणातील आहेत काय?
झक्कास पाककृती रे दिपक.
साधी सोपी उत्तम बेस्ट!!!
छान सोपी पाकृ ....
धन्यवाद मंडळी
फोटो
अप्रतिम, अतिशय आवडता प्रकार.
In reply to अप्रतिम, अतिशय आवडता प्रकार. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हो अगदि बरोबर सौंदाळा
एक सांगायचं राहिलं. शेवग्याचा
In reply to एक सांगायचं राहिलं. शेवग्याचा by कंजूस
उन्हात बसून खाल तर D पण येईल.
मस्त!
नविन पदार्थ कळला.मस्त छान
दिकु भाऊ रॉक्स !