राज ठाकरेनी परवा महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिन्ट प्रकाशीत केली.
यात महाराष्ट्राच्या विकासा बद्दल बरेच मुद्दे आहेत. पायाभूत सुविधा ,मुलभूत गरजा , प्रशासन , प्रगतीच्या संधी अशा अनेक अंगाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केलेला आहे.
यात काही ठिकाणी उदा: प्रशासन : यात राज्याचे परराष्ट्र धोरण हे वेगळे विधान आहे. यात म्हंटले आहे की.
विकासात्मक व्यापार वृद्धीसाठी राज्याची थेट, स्वतंत्र व सक्रिय भूमिका
आज जागतिकीकरणामुळे सगळे देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. या देशांतील राष्ट्र सरकारांपेक्षा राज्य सरकारांना कधी नव्हे ते जास्त महत्त्व आले आहे. केंद्र शासन बर्याच वेळा राज्य व स्थानिक विशिष्ट आर्थिक आणि व्यापारी गरजा न समजल्यामुळे व त्यांची जास्त माहिती व ज्ञान नसल्यामुळे त्याप्रमाणे धोरण व कार्यक्रम आखून राबवू शकत नाही. यावर उपाय म्हणून प्रगत देशांमध्ये कायद्यानेच आज राज्य व स्थानिक शासनांना परदेशी राज्यांशी, परदेशी कंपन्यांशी प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार, व्यापार निर्णय करता येतो. महाराष्ट्र राज्य शासनास ही अशा प्रकारचे कायदे करून स्थानिक विकासाला चालना देण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.या साठी
राज्याच्या किंबहुना स्थानिक बाजाराची व्यापारी गणिते - उदाहरणार्थ नाशिकचा कांदा वा नागपूरची संत्री, कोकणचा आंबा हा कधी, कुणाला, कोणत्या देशाच्या कोणत्या राज्याला, किती प्रमाणात, काय किंमतीने विकायचा हे ठरविण्याचे अधिकार, या व्यापार वाटाघाटी राज्य अथवा स्थानिक पातळीवर व्हायला पाहिजे, तसे ते होत नाही. त्यामुळे इथला शेतकरी जागतिक बाजारापासून अनभिज्ञ राहतो. जसे कापसाची जागतिक बाजारातील किंमत ही प्रत्यक्ष इथल्या शेतकर्याला मिळतच नाही. व त्याआधारे तो आपल्या शेतीतील पुढील गुंतवणूक, पीक पद्धत ठरवू शकत नाही. काय करायला हवं? कलम ३७० मुळे जसे जम्मू-काश्मीर ला विशेष दर्जा प्राप्त झाला आहे, तसे महाराष्ट्र राज्याला परराष्ट्र व्यापार विषयक निर्णय घेण्याचे अधिकार मिळविण्यासाठी केंद्राशी वाटाघाटी करायला हव्या महाराष्ट्र राज्य परराज्य व जागतिक व्यापार संघटनेची स्थापन करायला हवी. ज्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला जागतिक व्यापार धोरण आखणीसाठी आवश्यक प्रशासनिक व प्रशिक्षणाचे सहाय्य करता येऊ शकेल.या सर्वांसाठी मनसे च्या ब्ल्यूप्रिन्ट मधे महाराष्ट्राला स्वायत्तता असावी असे विधान केलेले आहे. हे विधान या निवडणूकीत तसेच त्या नंतरही बरेच वादग्रस्त ठरणार आहे. कदाचित पुढील मध्यावधी निवडणुका याच मुद्द्यावर लढल्या जाणार आहेत.
वाचने
12464
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही ब्ल्यू प्रिन्ट या इथे
घटने मध्ये राज्यांचे विषय व
होऊ नये हे!!! एक भारत बलशाली
तशी स्वयत्तता मिळाली तर ते
आवडलं. असं कांहीतरी लिहा.
त्यांची (मनसेची) महत्वाच्या
भावनेने विवेकाची जागा घेऊन
In reply to त्यांची (मनसेची) महत्वाच्या by माहितगार
.
काही शतकांपूर्वी असेच
In reply to . by पोटे
.
In reply to काही शतकांपूर्वी असेच by टवाळ कार्टा
प्रयत्न सुरु आहेत.
In reply to . by पोटे
.
हुकलेला निष्कर्ष ?
In reply to . by पोटे
.
In reply to हुकलेला निष्कर्ष ? by माहितगार
साहेब खरचं आपला अभ्यास आहे या
In reply to . by पोटे
मी फक्त
In reply to साहेब खरचं आपला अभ्यास आहे या by माहितगार
.
In reply to मी फक्त by पोटे
ठाकरेना असा की बोर्ड बाजारात
In reply to . by पोटे
की बोर्ड मराठीच हवा.
हम्म
स्व
डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा
In reply to स्व by पोटे
३७ वा मुद्दा
In reply to डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा by टवाळ कार्टा
दुवा
In reply to ३७ वा मुद्दा by माहितगार
सर्व माध्यमांच्या शाळांतून
In reply to ३७ वा मुद्दा by माहितगार
उत्तम प्रश्न आहे
In reply to सर्व माध्यमांच्या शाळांतून by टवाळ कार्टा
तो माझा प्रश्न नव्हता...कमेंट
In reply to उत्तम प्रश्न आहे by माहितगार
.
मनसे विरोधकांनो
.
In reply to मनसे विरोधकांनो by माहितगार
आणि कळफलक मराठी असेल तरच
In reply to . by पोटे
'अहो काय लावलंय उग्गी ?
+१ तुम्ही म्हंता त्ये बी बरोबर
In reply to 'अहो काय लावलंय उग्गी ? by सवंगडी
अक्षरास हसू नये.
In reply to 'अहो काय लावलंय उग्गी ? by सवंगडी
कोन ? सशे गुर्जी का तुम्ही
In reply to अक्षरास हसू नये. by टवाळ कार्टा
त्याचा कॉपीराईट "पु.ल."कडे
In reply to कोन ? सशे गुर्जी का तुम्ही by सवंगडी
एक राहीलच
राज ठाकरे डोक्यावर पडलाय जणु...
राज्यांनी परदेशांशी परस्पर समझोते करताना झालेला अलिकडील नमुना
मनसे ने मागणी केलेली
निवडणुकीनंतर ब्लू प्रिंट ची
ब्ल्यू प्रिन्ट ची वेल थोडिशी
ह्यांना
In reply to ब्ल्यू प्रिन्ट ची वेल थोडिशी by विजुभाऊ
चुकीची तुलना.
In reply to ब्ल्यू प्रिन्ट ची वेल थोडिशी by विजुभाऊ
ह्या देशप्रेमाची परिणिती ६०
In reply to चुकीची तुलना. by प्रभाकर पेठकर
..
In reply to ह्या देशप्रेमाची परिणिती ६० by मराठी_माणूस
तो वेगळा विषय आहे.
त्यावेळी काहीच काम नसल्यामुळे
त्यावेळी काहीच काम नसल्यामुळे
खाली अजुन लिन्क देत आहे. काही
जाऊ द्या हो मिपाकरांनो कशाला वेळ घालवता ?