शालेय निबंध लेखन कसे करावे ?
निबंधलेखन कसे करावे
---------------------------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच ssc board च्या दहावी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमात निबंध लेखन हा महत्वाचा भाग आहे. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांकडून सर्वाधीक शोध कशाचा/कशासाठी घेतला जात असेल तर तो निबंध लेखना साठी.
हे खरयं की यातील काही विद्यार्थी नकलवण्यासाठी ही निबंध आंतरजालावर शोधत असतील पण बराच मोठा वर्ग निबंध लेखन शैली आणि निबंधाच्या विषया संदर्भाने मुद्दे गोळा करण्यासही आलेला असतो. अर्थात शालेय विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आंतरजालावर स्वतः फार कमी लेखन करतात.
आपल्या मध्ये काही जण शालेय विद्यार्थ्याचे पालक असतील, काही जण शिक्षक असू शकतील तर निबंध लेखन कसे करावे ? आणि काही विषयावरील सोदाहरण निबंध लेखन या धाग्याच्या निमीत्ताने मिळू शकल्यास विद्यार्थ्यांचाही फायदा होईल आणि महाराष्ट्रीय विद्यार्थी वर्ग मराठी संकेतस्थळांशी जरासा जोडला जाऊ शकेल असे वाटते म्हणून आपणा सर्वांना निबंध लेखन या बद्दल मार्गदर्शन आणि सहकार्याची विनंती आहे.
*या धाग्यावरील लेखन विकिप्रकल्पांसाठी मुख्यत्वे मराठी विकिबुक्स (पाठ्य) प्रकल्पासाठी वापरला जाण्याची शक्यता असू शकेल म्हणून आपले लेखन प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जाईल.
* शुद्धलेखन विषयक अवांतर चर्चा या धाग्यात टाळून विकिबुक्स प्रकल्पात शुद्धलेखन विषयक लेखन आणि साहाय्य पुरवणे अधिक ऊपयूक्त ठरू शकेल. अनुषंगिक अवांतरा व्यतरीक्त इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद.
* आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद
वाचने
50911
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
शालेय निबंध लेखन कसे करावे ?
In reply to शालेय निबंध लेखन कसे करावे ? by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to (No subject) by आदूबाळ
नावाचा
In reply to शालेय निबंध लेखन कसे करावे ? by पिवळा डांबिस
तुमच्या म्हणण्याप्रमाणे
In reply to तुमच्या म्हणण्याप्रमाणे by माम्लेदारचा पन्खा
अख्खा विकिपेडिया
In reply to अख्खा विकिपेडिया by काउबॉय
विकिपीडिया ज्ञानकोश आहे.
In reply to तुमच्या म्हणण्याप्रमाणे by माम्लेदारचा पन्खा
माझ्या मताप्रमाणे
मिपाबंध आहे
In reply to मिपाबंध आहे by माहितगार
हॉटेलात १२ माणस होती
In reply to हॉटेलात १२ माणस होती by माहितगार
आता आलं लक्षात...
शालेय विद्यार्थी मिपाशेतात
In reply to शालेय विद्यार्थी मिपाशेतात by कंजूस
विकिपीडियावर दिवसागणिक ह्या
तयार निबंध?
In reply to तयार निबंध? by पैसा
हम्म... काय करणार ? माझ्या
In reply to हम्म... काय करणार ? माझ्या by माहितगार
खरे आहे
पैसाताई,आता इंग्रजी
In reply to पैसाताई,आता इंग्रजी by जेपी
लातूर पॅटर्न
लातुर पॅटर्न सध्या तरी संपलाय
आता मूळ विषयाकडे.
In reply to आता मूळ विषयाकडे. by कंजूस
छान!
In reply to छान! by पैसा
+ १००
लेखनसाहित्य आणि विस्तार.निबंध
निबंध लिहिणे एक कलाच आहे.
आयला,मी शाळेत कधी निबंधच लिहिला नाही....
In reply to आयला,मी शाळेत कधी निबंधच लिहिला नाही.... by बाबा पाटील
मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद
In reply to आयला,मी शाळेत कधी निबंधच लिहिला नाही.... by बाबा पाटील
आंतरजाल चाळतोय राज्यसेवा
In reply to आंतरजाल चाळतोय राज्यसेवा by माहितगार
राज्यसेवाच नाही संघलोकसेवा आयोगाकरिता सुद्धा...
In reply to राज्यसेवाच नाही संघलोकसेवा आयोगाकरिता सुद्धा... by बाबा पाटील
ब्रिटिशकाळांत या
लेखनसाहित्य संकलन (पुढे)
सुसंगत मांडणी
सर
निबन्ध
शीर्षक आणि प्रस्तावना.
निबंधाचा गाभा:
समारोप
मस्त!
निबंध तपासताना जरा सैल हाताने गुण दिले जातात का?
पूर्वी 'बोर्डात' मराठीत अधिक
छान सविस्तर माहिती!
In reply to छान सविस्तर माहिती! by अनन्न्या
सोबतच निबंध लेखन कसे करावे ?
मराठी संकेतस्थळांनी
Marathi essay, English essay, Learn Marathi आणि गूगल ट्रेंड्स
निबंध लेखन कसे करावे...वाचले.
'अजूनतरी रत्नागिरीला--' खरं
माझाही मुलगा दहावीला आहे पण
निबंधलेखन
हे तर आपले भाबडे मराठी विद्यार्थी मित्र !
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
परीक्षेत मोबाईल परीक्षा हॉल
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शालेय आणि महाविद्यालयीन
पाल्यांस अवांतर वाचनाची सवय
पाल्यांस अवांतर वाचनाची सवय