भाजपला मत देण्याअगोदर
भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..??
वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे.
१) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता ..
>> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे. मग देशव्यापी नेता जो काही नवीन घडवू पहात आहे त्याच्याच नावाने मते मागायची ना ?
२) लोकसभेत मोदींना बघून मत दिले, ते पंतप्रधान झाले, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का ?
>> मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत , ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत हे उघड आहे. तरी प्रश्न विचारावासा वाटतो कुणाकुणाला म्हणून हे उत्तर.
३) नसेल तर मग महाराष्ट्रात मोदीएवढा आश्वासक चेहरा कोण ..?
>>> महाराष्ट्रात आज पर्यंत अखंड आश्वासक चेह-यांचीच परंपरा जणू आहे असे समजून हा प्रश्न विचारलेला दिसतो. या राज्याने बाबासाहेब भोसलेंसारखे मुख्यमंत्री पण पाहिले आहेत. तरीही सांगायचे तर प्रशासकीय कामकाज, विधीमंडळाचे कामकाज, समस्यांची जाण या निकषावर टिकणारी अनेक नावे आहेत - नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे ही काही उदाहरणे. निव्वळ आश्वासक चेहरा नव्हे तर आश्वासक धोरणे व नीती आणि ती अंमलात आणण्याची क्षमता देखील आवश्यक आहे. नुसते अग्रलेखातून शब्दांचे फवारे उडवण्यापेक्षा भविष्याची जाण , दीर्घकालीन धोरण, नियोजन आणि गव्हर्नन्स मध्ये सकारात्मक बदल याची आवश्यकता आहे. ती फक्त भाजपाच पूर्ण करु शकेल असे वाटते.
४) नसेल तर मग युती का तोडली.. ?
>> क्र. तीन चे उत्तर आहे असे असल्यामुळे प्रश्न लागू नाही. तरीही . . . युती तोडली नाही चर्चा करण्यास पुरेशा वेळेअभावी तुटली.
५) राष्ट्रवादी - पवार साहेब , काॅग्रेस - पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना - उद्धव ठाकरे, मनसे - राज ठाकरे, तर मग भाजप - ?????? महाराष्ट्राचा चेहरा कुठे आहे. दोन डझन आयात नेते /उडते कावळे आता भाजप चालवणार का..? (कृपया मोदींना या मध्ये ओढू नये. ते केंद्रात उत्तम काम करताहेत)
>>>> या ???? प्रश्नातच भाजप चे वेगळे पण आहे. दुस-यांच्या मांडीवर बसून मोठे होणारे नेते या पक्षात कमीच आहेत. पक्ष = व्यक्ती हा लोकशाहीचा जावई शोध नवाच आहे. मोदी केंद्रात उत्तम करत आहेत याचे दाखले मागण्याची वेळ अद्याप आली नाही.
६) सबब मी मोदींच्या नावे महाराष्ट्रात भाजपला मत का द्यायचे... ?
>>> वर प्रश्नांची उत्तरे दिलीच आहेत. केंद्रात आणि राज्यात एक पक्ष सरकार असणे राज्याच्या फायद्याचे हे धोरण म्हणून मत द्यायचे.
>>> घरात पोर अंगठा चोखत मोठे होऊ लागले की आपोआप ते पोर बालनेता, युवानेता, उद्याचे आशास्थान, आणि मग नेता होत जाते आणि कार्यकर्ते खपत रहातात. ही संस्कृती अपवाद वगळता सरसकट या पक्षात नाही म्हणून मत द्या.
>>> घराणेशाही, घराणेशाहीच्या बोंबा मारत तीच घराणेशाही पाळण्याची पद्धात गल्ली ते दिल्ली पर्यंत या पक्षात सरसकट नाही म्हणून मत द्या.
>>> मोदी केवळ स्वत:चांगले काम करत नाहीत तर सहका-यांनी पण तसे केले पाहिजे याचा आग्रह धरतात तसे करायला लावतात आणि हेच ते राज्यात भाजप सरकार आले तर करायला लावतील हि खात्री बाळगायला जागा आहे म्हणून मत द्या.
>>> कावळे मावळे गद्दार तलवार असल्या शब्दांच्या फुलो-यात आणि सतराव्या शतकात वावरण्यापेक्षा प्रशासन, नियोजन, विकासकारण याचे भान आणि अनुभव इतरांच्या मानाने चांगला असलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा या पक्षात तुलनेने अधिक आहे म्हणून मत द्या.
७) उत्तरा शिवाय मत नाही..., कारण आम्ही आंधळे किंवा कळपातले प्राणी नाही. आम्ही छञपती शिवरायांचे मावळे आहोत..
>>> उत्तरावर विचार करालच, आंधळे तुम्ही नाहीतच, कळपातले नाही ना मग झुंडी मागे जाऊ नका. शिवरायांचे मावळे आहात ना मग शिवराय धोरणी होते, प्रशासक होते, आणि मी शहाजी राजेंचा मुलगा आहे म्हणून मला राजा करा असे त्यांनी न म्हणता ईश्वरी प्रेरणा म्हणून स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. दोन दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली एखादी पालिका वर्षानुवर्षे खड्ड्यांमध्ये आणि झोपड्यांमध्ये कशी रहाते , किल्लेदारच किल्ल्याची रसद खातो आहे काय याचा शोध सच्च्या मावळ्या प्रमाणे घ्या.
-- एक सामान्य नागरिक
वाचने
30621
वाचनखूण
प्रतिक्रिया
165
१.....
वाचतेय
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
"ह्यांना" एकदा चंद्रकांत
In reply to "ह्यांना" एकदा चंद्रकांत by नाव आडनाव
https://www.facebook.com/www
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या
भाजप
कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा
बहुमत
केंद्रासारखेच येथे बहुमत मिळेल असे भाजपला वाटते आहे.
या सगळ्याचा सारांश एकच...
भाजपा वीट आहे
In reply to भाजपा वीट आहे by नानासाहेब नेफळे
वीत आणि दगडांनी इमारती
तुम्हीच प्रश्न विचारलेयत आणि
In reply to तुम्हीच प्रश्न विचारलेयत आणि by पिवळा डांबिस
'हवा' निर्माण करणे हाच उद्देश.
In reply to 'हवा' निर्माण करणे हाच उद्देश. by प्रभाकर पेठकर
हम्म!
In reply to तुम्हीच प्रश्न विचारलेयत आणि by पिवळा डांबिस
फडणवीस कोण होते हे शोधले तर
In reply to फडणवीस कोण होते हे शोधले तर by llपुण्याचे पेशवेll
शोभा फडणवीस या कोण त्यांच्या
In reply to शोभा फडणवीस या कोण त्यांच्या by उदयन
केंद्रीय मंत्री असणार्या शोभा
In reply to केंद्रीय मंत्री असणार्या शोभा by विजुभाऊ
चणा डाळीत घोटाळा!!! निदान
In reply to केंद्रीय मंत्री असणार्या शोभा by विजुभाऊ
काहि काय बोलताय
In reply to फडणवीस कोण होते हे शोधले तर by llपुण्याचे पेशवेll
21 वयात महापौर ?
In reply to 21 वयात महापौर ? by काउबॉय
21 वयात महापौर ?
In reply to 21 वयात महापौर ? by विजुभाऊ
शोभा फडणवीस या देवेंद्र
In reply to शोभा फडणवीस या देवेंद्र by दुश्यन्त
घोटाळा झाला हे मात्र नक्की
In reply to घोटाळा झाला हे मात्र नक्की by उदयन
शोभा फडणवीस यांचा चणा डाळ
In reply to फडणवीस कोण होते हे शोधले तर by llपुण्याचे पेशवेll
माहितीबद्दल अनेक धन्यवाद
In reply to फडणवीस कोण होते हे शोधले तर by llपुण्याचे पेशवेll
आता सिरीयसली...
In reply to आता सिरीयसली... by पिवळा डांबिस
१९९९ पासून सलग आमदर आहेत
In reply to १९९९ पासून सलग आमदर आहेत by श्रीरंग_जोशी
ओके
In reply to ओके by पिवळा डांबिस
अरे
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
आणि वयाच्या चाळीशीतच नानाचा
In reply to आता सिरीयसली... by पिवळा डांबिस
>>> जर भाजपाच्या विजयाच्या
In reply to >>> जर भाजपाच्या विजयाच्या by श्रीगुरुजी
रोडकरीला मुख्यमंत्री केले तर
In reply to रोडकरीला मुख्यमंत्री केले तर by नानासाहेब नेफळे
हेच
In reply to हेच by माईसाहेब कुरसूंदीकर
खडसे तोडपाणीसाठी प्रसिद्ध
In reply to खडसे तोडपाणीसाठी प्रसिद्ध by दुश्यन्त
मुंडेनंतर तेवढ्या ताकदीचा
गोपीनाथ मुंडे अकाली जातील असं
In reply to गोपीनाथ मुंडे अकाली जातील असं by बोका-ए-आझम
गोपीनाथजींबद्दल आदर आहे...
In reply to गोपीनाथजींबद्दल आदर आहे... by पिवळा डांबिस
आणि अरूण जैटलींचं काय? विचार
In reply to आणि अरूण जैटलींचं काय? विचार by राजेश घासकडवी
जी मालक!
In reply to गोपीनाथजींबद्दल आदर आहे... by पिवळा डांबिस
स्मृती इराणी देखील
प्रचार चालु आहे वाटते
In reply to प्रचार चालु आहे वाटते by उदयन
पुण्यातल्या ब्यार्टीपेक्षा
बाकी भ्रष्टनेत्यांबद्दल चे विचार ऐकायला आवडतील
तेलगी स्कॅम मधल्यांना भाजपाने गंगेसारखे स्वच्छ पवित्र करुन पक्षात घेतले त्यावर काय मत आहे ?
राजकीय धाग्यांनी, पक्षांनी
In reply to राजकीय धाग्यांनी, पक्षांनी by अन्या दातार
अरारारा!!!
In reply to अरारारा!!! by पिवळा डांबिस
जबरा प्रतिसाद.
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला
लोकसभेत राहुल सारखा नेता होता
In reply to लोकसभेत राहुल सारखा नेता होता by उदयन
एक महीन्यापुर्वा पोटनिवडणुकात
लोकसभेत राहुल सारखा समोर उभा
जर बीजेपी सत्तेवर आली तर,
नाशकात पाउस नाही
In reply to नाशकात पाउस नाही by उदयन
टीव्ही बघत नाही वाटते? का
In reply to टीव्ही बघत नाही वाटते? का by llपुण्याचे पेशवेll
मोदींच्या सगळ्याच सभा फ्लॉप
In reply to मोदींच्या सगळ्याच सभा फ्लॉप by श्रीगुरुजी
अहो श्रीगुरूजी ज्यांना
भाजप इतका डोळे झाकून दूध
In reply to भाजप इतका डोळे झाकून दूध by विजुभाऊ
एक नंबर विभा, महाराष्ट्र हा
In reply to एक नंबर विभा, महाराष्ट्र हा by नानासाहेब नेफळे
>>> राज्यातली लाखो कोटींची
In reply to >>> राज्यातली लाखो कोटींची by श्रीगुरुजी
प्रतिसादाची वाट बघतोय नाना.
In reply to एक नंबर विभा, महाराष्ट्र हा by नानासाहेब नेफळे
एक नंबर विभा
In reply to भाजप इतका डोळे झाकून दूध by विजुभाऊ
आज मनसेचे लोक व सेनेचे लोक
In reply to आज मनसेचे लोक व सेनेचे लोक by नानासाहेब नेफळे
>>> आज मनसेचे लोक व सेनेचे
In reply to >>> आज मनसेचे लोक व सेनेचे by श्रीगुरुजी
अगदी खरे. पूर्वी मिशलिन कंपनी
In reply to >>> आज मनसेचे लोक व सेनेचे by श्रीगुरुजी
>>> >>> आज मनसेचे लोक व
In reply to >>> >>> आज मनसेचे लोक व by श्रीगुरुजी
http://www.dnaindia.com
In reply to http://www.dnaindia.com by नानासाहेब नेफळे
नानासाहेब फेकडे,
In reply to नानासाहेब फेकडे, by श्रीगुरुजी
गुरुजी ,मोदींनी मागणी केली
In reply to गुरुजी ,मोदींनी मागणी केली by नानासाहेब नेफळे
>>> मोदींनी मागणी केली असली
In reply to आज मनसेचे लोक व सेनेचे लोक by नानासाहेब नेफळे
पुण्यातली वॉक्सवॅगन गुजरातला
In reply to पुण्यातली वॉक्सवॅगन गुजरातला by कॅप्टन जॅक स्पॅरो
खी खी खी
In reply to आज मनसेचे लोक व सेनेचे लोक by नानासाहेब नेफळे
RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची
In reply to RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची by मृत्युन्जय
>>> RBI गुजरातला गेल्याचा
In reply to >>> RBI गुजरातला गेल्याचा by श्रीगुरुजी
ते फेकत आहेत ते माहिती आहे हो
In reply to ते फेकत आहेत ते माहिती आहे हो by मृत्युन्जय
RBIचे महत्वाचे तीन डीव्हीजन
In reply to RBIचे महत्वाचे तीन डीव्हीजन by नानासाहेब नेफळे
एकुणात तुम्ही निखालस खोटी
In reply to एकुणात तुम्ही निखालस खोटी by मृत्युन्जय
चला वादासाठी मान्य करु ! पण
In reply to चला वादासाठी मान्य करु ! पण by नानासाहेब नेफळे
वादासाठी मान्य करु? म्हणजे
In reply to वादासाठी मान्य करु? म्हणजे by मृत्युन्जय
निखालस चुकीची कशी काय बुवा?
In reply to निखालस चुकीची कशी काय बुवा? by नानासाहेब नेफळे
तुम्ही लिहिले होते "आरबीआय
In reply to निखालस चुकीची कशी काय बुवा? by नानासाहेब नेफळे
आंधळे भक्तांना काही दिसत नाही
In reply to आंधळे भक्तांना काही दिसत नाही by उदयन
फुकट्या लोकांच्या हाती मुंबई
In reply to फुकट्या लोकांच्या हाती मुंबई by काळा पहाड
विदर्भात जे प्रकल्प आहेत ते
In reply to विदर्भात जे प्रकल्प आहेत ते by उदयन
इथं गुजरातचा काय संदर्भ? बाकी
In reply to इथं गुजरातचा काय संदर्भ? बाकी by काळा पहाड
काय हास्यास्पद लिहिले आहे .
In reply to काय हास्यास्पद लिहिले आहे . by उदयन
मुख्यमंत्रीपद पश्चिम
In reply to आंधळे भक्तांना काही दिसत नाही by उदयन
मुंबई आणि विदर्भ वेगळी झालीच
In reply to एकुणात तुम्ही निखालस खोटी by मृत्युन्जय
अरे मृत्युन्जया, श्रीगुरुजी
In reply to भाजप इतका डोळे झाकून दूध by विजुभाऊ
@ विजुभाऊ,
In reply to @ विजुभाऊ, by लोटीया_पठाण
@लोटीया पठाणजी, RBI
In reply to @लोटीया पठाणजी, RBI by नानासाहेब नेफळे
काही चांगल्या गोष्टी, कंपन्या
In reply to काही चांगल्या गोष्टी, कंपन्या by प्रसाद१९७१
पिंचिमध्ये NCPची सत्ता आहे
In reply to पिंचिमध्ये NCPची सत्ता आहे by नानासाहेब नेफळे
मी मांडलेला मुद्दा पक्षीय
In reply to काही चांगल्या गोष्टी, कंपन्या by प्रसाद१९७१
@ प्रसाद : तुमचे म्हणणे मान्य
In reply to @ प्रसाद : तुमचे म्हणणे मान्य by विजुभाऊ
@विजुभाऊ - तसे बघायला गेले तर
In reply to @विजुभाऊ - तसे बघायला गेले तर by प्रसाद१९७१
हुकुमशाहा हवा म्हणजे
In reply to सातारचे लोक निर्लज्जपणे आम्ही by नानासाहेब नेफळे
नाना, सातारच्या लोकांबद्दल
In reply to @लोटीया पठाणजी, RBI by नानासाहेब नेफळे
एम.आय.डी.सी. सारख्या ठिकाणी
In reply to एम.आय.डी.सी. सारख्या ठिकाणी by कॅप्टन जॅक स्पॅरो
जर इतकी गुंडगिरी आहे तर या
In reply to जर इतकी गुंडगिरी आहे तर या by नानासाहेब नेफळे
कंपन्या आधीपासुनच होत्या हो.
In reply to कंपन्या आधीपासुनच होत्या हो. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हे कल्चर पवारने माजवले आहे,
In reply to कंपन्या आधीपासुनच होत्या हो. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
वास्तव...
In reply to वास्तव... by प्रभाकर पेठकर
मुंडे उपमुख्यमंत्री असताना
In reply to मुंडे उपमुख्यमंत्री असताना by काळा पहाड
काय धडधडीतखोटं सांगत आहात,
In reply to काय धडधडीतखोटं सांगत आहात, by नानासाहेब नेफळे
नेफळेसाहेब, काही दुवे देतोय
In reply to @लोटीया पठाणजी, RBI by नानासाहेब नेफळे
मोदींना हिशोब काय मागितला
कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते
भाजपाचा गृहमंत्रीची मुक्ताफळे
"पांढरे निशाण फडकवायला"
आधीचे सरकार नाही. आता पांढरे निशान म्हणजे शरणागती. भारताने कधी पाकिस्तानापुढे शरणागती पत्करली ??? अरे राजनाथासाहेब याच काँग्रेस ने पाकिस्तानाचे दोन तुकडे केले होते. हे विसरतात का ? तुमच्यासारखे अतिरेक्यांना सोडुन नाही आले होते. उपमा द्यायला पण येत नाही म्हणे हे गृहमंत्रीIn reply to भाजपाचा गृहमंत्रीची मुक्ताफळे by उदयन
संपुर्ण कॅबिनेट मोदींच्या
In reply to संपुर्ण कॅबिनेट मोदींच्या by नानासाहेब नेफळे
अगदी अगदी खर्र्र्र बोल्लात...
किती ते बोलणे
कधी दोन राज्य एकाच नंबरवर असु शकतात का ?
In reply to किती ते बोलणे by उदयन
मोदी म्हणणार की नंबर एक
अर्थमंत्री अरुण जेटली आजारी
भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी,
In reply to भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, by विजुभाऊ
>>> भाजपने काँग्रेस,
In reply to >>> भाजपने काँग्रेस, by श्रीगुरुजी
तुम्ही तुमच्या आवडत्या
पंकजा मुंढे ला एका मुलाखतीत
मुळात याआधी भक्तजन गुजरातचे
In reply to मुळात याआधी भक्तजन गुजरातचे by दुश्यन्त
>>> मुळात याआधी भक्तजन
In reply to >>> मुळात याआधी भक्तजन by श्रीगुरुजी
हरियाणाचा 8 वा नंबर कोणी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?
In reply to महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? by भाते
शिवसेना, मनसे व राकाँचा
In reply to शिवसेना, मनसे व राकाँचा by श्रीगुरुजी
ज्याचा विचारला ते तर उत्तर द्या
In reply to ज्याचा विचारला ते तर उत्तर द्या by उदयन
अर्रे. बाकीच्यांनी जाहीर केला
In reply to अर्रे. बाकीच्यांनी जाहीर केला by मृत्युन्जय
पार्टी विथ डिफ्रन्स ना.. मग
In reply to पार्टी विथ डिफ्रन्स ना.. मग by उदयन
अर्रे डिफरंट आहे म्हणुन केवळ
In reply to अर्रे डिफरंट आहे म्हणुन केवळ by मृत्युन्जय
नीरो च्या पार्टी बद्दल काय
In reply to नीरो च्या पार्टी बद्दल काय by उदयन
इथे पहा
In reply to इथे पहा by प्रदीप
आधीच्या सरकारांमधे पण होत
In reply to आधीच्या सरकारांमधे पण होत by उदयन
हम्म....
In reply to हम्म.... by प्रदीप
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची
In reply to लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची by उदयन
हम्म, हम्म....
In reply to हम्म, हम्म.... by प्रदीप
नाही सरकारने स्वतः जाउन त्यात
In reply to नाही सरकारने स्वतः जाउन त्यात by मृत्युन्जय
बंदूक? कुठल्या काळात वावरताय?
In reply to बंदूक? कुठल्या काळात वावरताय? by श्रीगुरुजी
खरंय !बंदुकीच्या कॅलिबरऐवजी व
In reply to खरंय !बंदुकीच्या कॅलिबरऐवजी व by नानासाहेब नेफळे
बरोबर. पण कोणी अशा गप्पा
In reply to नाही सरकारने स्वतः जाउन त्यात by मृत्युन्जय
प्रतिकारवाई सुरू झालेली
In reply to प्रतिकारवाई सुरू झालेली by श्रीगुरुजी
हेच मोदी तीन महीन्यापुर्वी
In reply to हेच मोदी तीन महीन्यापुर्वी by नानासाहेब नेफळे
खिक्क. आणि २०, ५०, १०० ची
In reply to खिक्क. आणि २०, ५०, १०० ची by मृत्युन्जय
खरंय! बहुधा ५६ इंच छातीवाले
In reply to खरंय! बहुधा ५६ इंच छातीवाले by नानासाहेब नेफळे
मिठाई वाटणे ही लष्कराची
In reply to लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची by उदयन
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची
In reply to नीरो च्या पार्टी बद्दल काय by उदयन
मग त्यांनी बंदुका घेउन सीमेवर
महाराष्ट्रातून गुजरात मध्ये चाललेले उद्योग धंदे
In reply to महाराष्ट्रातून गुजरात मध्ये चाललेले उद्योग धंदे by मोग्याम्बो
बरोबर
In reply to बरोबर by उदयन
हेच चालु आहे गेले १० वर्ष.
In reply to हेच चालु आहे गेले १० वर्ष. by मृत्युन्जय
इतके कळले असते तर आज
दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व
आताच
निखिल वागले आयबीनएन वर परतले
विदर्भ