मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नथ..........भाग-३

जयंत कुलकर्णी ·

In reply to by बॅटमॅन

हा ! हा ! क्या फसाया.......आरं बाबा यहा सब वर्जिनल हाय........:-) पण तुम्हाला तसे वाटावे अशी दोन चार वाक्ये टाकावीत हे मातर तुम्च्या प्रतिक्रियेवरुन सुचल बरका.........

आदूबाळ 09/10/2014 - 18:38
जबरदस्त! असंच काहीसं असणार असं वाटत होतं. अवांतरः पानिपतानंतरच्या वाताहतीत काही मराठे हरियाणातच राहिले/स्थायिक झाले. त्यांना "रोड मराठे" म्हणतात. प्रीती झिंटा ही त्या रोड मराठ्यांच्या खानदानातली आहे.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 09/10/2014 - 18:44
या रोड मराठा लोकांचे एक संमेलन होते १४ जानेवारीस दरवर्षी- अलीकडचाच प्रकार आहे हा. मी २०१३ साली पानपतास गेलो असता याच्या कमानीचा फटू काढला होता. संमेलनाआधी २ दिवस म्ह. १२ जानेवारीस गेल्यामुळे लोकांचा फटू काढता नै आला.

In reply to by आदूबाळ

प्रसाद१९७१ 09/10/2014 - 18:59
काय सांगता काय. नक्की चित्पावन असणार हे रोड मराठे. भारतात असे फक्त मराठे वगैरे म्हणुन चालत नाही. मराठी-ब्राह्मण्-चित्पावन - ही खरी ओळख झाली.

प्यारे१ 10/10/2014 - 01:47
वाचावं ते नवलच. बाकी हे अगदी शक्य आहे. बरेच आफ्रिकन, अफगाणी, इराणी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झालेले होते ना महाराजांच्या काळात, आधी, नंतर? तसं आपल्याकडचं कुणी गेलं असेल की तिकडं. छान सुरु आहे कथा.

आणि विविध पात्रांच्या कथनातून कथानक पुढे सरकवण्याची सफाईही आवडली... फार कठीण असतं असं करायला...

पैसा 10/10/2014 - 11:58
‘आमच्या जमातीत एक पेक्षा जास्त लग्न करण्यास परवानगी नाही. २४० वर्षे झाली असतील’ ‘We Baamzais are descendents of this woman. Her blood flows in our veins'... आणि गावातले सतीचे वृंदावन यातून काही संगती लागते आहे. पण माझा अंदाज आधी बोलत नाही! कथा अप्रतिम जमली आहे! दुसर्‍या भागाच्या शेवट अनेक शक्यता वाटत होत्या, मात्र आता कथेला एक दिशा मिळाली आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या!

आनंद 10/10/2014 - 18:35
मस्त कथा. विविध पात्रांच्या कथनातून कथानक पुढे सरकताना मला थोड कनफ्युज होतय. सौ. इंदिरा गोंविद भानु हव कि सौ. इंदिरा माधव भानु हव.( नात्यांचा जरा घोळ्च होतो माझा.)

सौंदाळा 10/10/2014 - 19:11
आईशप्पथ, उत्तुंग प्रतिभेचा अविष्कार पुढच्या भागाची वाट बघतोय.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ..........भाग-३ सौ. इंदिरा माधव भानू (खाजगीवाले) दिवाळी काबूलला साजरी काढायची हे ऐकल्यावर मला थोडे दचकायलाच झाले कारण नुकतेच आर्य व ह्यांच्यात झालेल्या संभाषणात मी तेथे काय झाले ते ऐकले होते.

"काही नाही… "

योगी_१९८५ ·
मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो… त्या पैकी काही खालीलप्रमाणे… कधी कधी… इशश्य… कधी कधी… काही तरीच काय हो… कधी कधी… आता शांत बसा… कधी कधी…खाऊ कि मारू आता… कधी कधी…अरे बापरे!!!

"उलटे "

अविनाशकुलकर्णी ·

मी क्कच सुदरा. हपिला बंनर कुहला झामा. हेनेमी हेनेमी णुकीतरी एयुन झामी धंसी लाघवते. पिमाकर ष्टुद हाएत गअदी. रए ठुके एनुन वेठणार हाएत हा गाधा कऊचा! - नाकडाऊ गोयेशु.

जेपी 09/10/2014 - 18:26
मज्या पटपो लाझा. दीआ टलवा गेशुयो यतरका न्नडक ललाबो. राठीम न्यायअ नुनम बंबौ कणारठो णप क्षातल लआ . लुचा द्या.

प्यारे१ 10/10/2014 - 01:15
१. क्या रकु येहा छकु छकु ताहो है २. चना रे रामो च्यांब्याआ तनाव चना रे रामो चना झीमा सवमा णहीब संअ लंठकु णप णंगा टंलौ नणूम्ह तेवखदा. नकटप!

आमचा एक कामगार होता तो "उलटे "बोलण्यात व गाणे म्हणण्यात माहिर होता लाईट {कामगार भाषेत "लायटी"} गेले कि काम थांबायचे व आम्हि त्याला गाणे म्हणायला सांगायचो.. तो असे म्हणायचा.. वर ओरिजिनल (वरिजनल) खाली उलटे परदेसी परदेसी जाना नही मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल ना जाना ...................................... रपसेदी रपसेदी नाजा हनी झुमे डोछ के झुमे डोछ के रपसेदी रेमे राया दावा भानिना झुमे दाय खरनाहकी लुभ ना नाजा रपसेदी रपसेदी नाजा हनी झुमे डोछ के झुमे डोछ के गाण म्हणताना चाल लय सांभाळुन तल्लिन होऊन म्हणायचा..त्या मुळे मजा यायची खुप धमाल यायची..मस्त कर

मला भावलेलं गाणं

समीरसूर ·

प्यारे१ 10/10/2014 - 01:20
___/\___ खूपच तरल रसग्रहण केलंय. =)) मला उंगली में अंगुठी पेक्षा फक्त उंगलीच केलेली वाटतेय. स्साला आमची नजरच खराब झालीये. असो. बदलीन.

In reply to by प्यारे१

समीरसूर 10/10/2014 - 09:24
माझं प्रामाणिक रसग्रहण आहे. बाकी काही नाही. रसग्रहणाची यादी बरीच मोठी आहे:
  • तुझे कितना प्यार करे, तुझे इतना प्यार करे, आज कहे तू जितना हम तुझे उतना प्यार करे...शब्बीर कुमार, लता -कुदरत का कानून
  • तुने मेरा दूध पिया है तू बिलकूल मेरे जैसा है, तुझ मे है खून मेरा, तू बिलकूल मेरे जैसा है...मो. अझीज, एस. जानकी - आखरी रास्ता
  • कितने मौसम, कितने सावन, कितने सावन बीत गये, तुम हो वही या और कोई तुम लगने लगे नये...मो. अझीज, अनुपमा देशपांडे - घर घर की कहानी
  • गोरी है कलाईयां, पहना दे मुझे तू हरी हरी चुडियां, अपना बना ले मुझे बालमा...शब्बीर कुमार, लता - आज का अर्जुन
  • प्रेमियों के दिल पंछी बनकर उडे, आशिकों के नाम, एक दुजे से जुडे...अमित कुमार, मो. अझीज, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल - खतरों के खिलाडी
बघू कसं जमतंय ते... :-)

In reply to by समीरसूर

प्यारे१ 10/10/2014 - 15:29
मान्य. प्रामाणिक आहे ह्याबद्दल शंका नाही. मोहम्मद अझीज की अझीज आवाज और समीरसूरजी का मनोवैग्यानिक रसग्रहण. और क्या चाहिये दोस्तों. बाकी गाण्यांबरोबर व्हिडो पण टाकायला विसरु नका. ते महत्त्वाचे आहेत.

काउबॉय 10/10/2014 - 03:45
मी आणि ती बुधवारच्या बाजारात गाणी म्हणत फिरतोय...दुनिया से बेखबर...साला, पिक्चर बहुत बढिया चीज बनायी हैं...
तुटलो, काही क्षणांसाठी वास्तवापासून तुटलो...तो काळ, ते जग, ती खुमारीच वेगळी.... साला, पिक्चर बहुत... बढिया चीज बनायी हैं...!

स्पंदना 10/10/2014 - 05:55
आणि आधीच सांगून ठेवतो, श्रीदेवी आणि ती आणि मी आणि सनी असं अजिबात झालं नाही.
:)) हांगश्शी! ह्याला म्हणतात खर रसग्रहण. कालच कोणसं विचारत होतं. रसग्रहण .... तर ते गाण ती कविता ते शब्द जगणं म्हणजे रसग्रहण.

विजुभाऊ 10/10/2014 - 11:30
तो पुन्हा अंगठी माझ्या तोंडात कोंबू लागला. पाठीवर, दंडावर गुद्दे मारू लागला. लक्या खदाखदा हसतच होता. आणि नेहमीप्रमाणे चिवड्यातली गिळगिळीत शेव त्याच्या तोंडातून बाहेर फेकली जात होती...
नारायण धारपांची आठवण झाली

यसवायजी 10/10/2014 - 19:42
हा हा.. भारीच लिवलंय. @ तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे >>> पहिल्या पॅर्‍यातच अडकलो होतो बराच वेळ. ;)

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 10/10/2014 - 19:47
म्म्म्म्म्म्म आम्हीही ;) तिथून चिवडा-अंगठी-उंगली इ.इ. मध्ये यायला वेळच लागला. त्या कमानीतच अडकून पडलो होतो.

घरी येता येता ती तिच्या घराच्या दारात उभी दिसली. मन प्रसन्न झाले. खांदा दरवाज्याच्या चौकटीला टेकवून उभं राहण्याची तिची ती तर्‍हा मोहक होती. ती तशी उभी राहिली की तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे. घरी आलो. चैन पडेना. पुन्हा एकदा तिच्या घरावरून चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. ती अजून तशीच उभी होती. मला पुन्हा पाहताच सुरेख हसली आणि आत पळून गेली. मनाला इतकी खुशी इतर कुठल्याच गोष्टीने होत नसे. परत घरी जायला निघालो. आभाळ भरून आलं होतं; पावसाचे थेंब पडू लागले होते. तिच्या त्या हसण्याचा गारवा मनाला गुदगुल्या करतच होता.

तुम्ही काय करता ?

_मनश्री_ ·

सुहास.. 09/10/2014 - 14:54
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते तो आयडी बदलुन मस्तरंग केलात तरी चालेल ;)

In reply to by सूड

जेपी 09/10/2014 - 18:40
हे मंजे 'अरे आम्ही पौराणीक भक्त प्रल्हाद हा चित्रपट पाहत आहोत तुला काय वाटले ?' अस बोलण्यासारख झाल ना राव

In reply to by काउबॉय

बॅटमॅन 09/10/2014 - 22:54
अम्म....तिसर्‍या अध्यायाचे विस्मरण झालेय. परंतु प्रथमाध्यायातील जेनवतीची मुग्ध निद्रा आणि 'दंडपाणी' टार्जुनरायाचे तितकेच मुग्ध वर्तन तर आदिकवींच्या प्रतिभेसही च्यालेंज असेल असे आहे ;)

राजकिय नेत्यांची भाषणे,मुलाखती पहाव्यात.तेवढीच करमणूक होते. सोबत वाफाळलेला चहा. सध्या तुमच्या त्या कॉमेडि नाइट्स विथ कपिलपेक्षा उद्धव्,राज्,राणे ऐकायला मजा येते.

सुहास.. 09/10/2014 - 17:21
शिरियसली ... इथे काही जुने लेखन वाचतो, मन प्रसन्न करणारे, हसविणार बरेच लिखाण आहे इथे !! http://misalpav.com/node/1504 http://misalpav.com/node/1409

In reply to by विलासराव

आँ !!! *crazy* विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. मात्र कॅलिफोर्निया भटकंतीची एक लांबलचक लेखमाला मिपावर टाकायला विसरू नका :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 09/10/2014 - 21:47
गांजा ओढतो(मनातल्या मनात). अस म्हणायचं होतं मला. विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. एवढ्या लांब जायची गरज नाही. जिथे जिथे साधु आहेत तिथे महापुर येतोय त्याचा. नर्मदाकिनारी सुद्धा.

समीरसूर 09/10/2014 - 18:32
पुस्तक वाचतो किंवा टीव्हीवर किंवा चित्रपटगृहात असेल तर चांगलासा पिक्चर बघतो. गाणी ऐकतो. आजकाल मी सकाळी ६:३० वाजता 'तम्मा तम्मा लोगे...' ऐकतो. मस्त वाटतं. :-)

अजया 09/10/2014 - 22:12
मी मिपावरचे निवडणूकीचे धागे वाचते.तिथे एकमेकांची अक्कल काढणे वगैरे निरागस प्रतिसाद वाचुन माझे भलतेच मनोरंजन होते.कसे वागु नये,बोलु नये ही फुकटची विद्या पदरात पडते तो बोनस *wink*

काउबॉय 09/10/2014 - 23:45
झालाच तर मात्र काय करावे सुचेनासे होते अतिशय कंटाळा येतो. मग वारजेला शिवाजी टैंक वर पोहायला जातो. प्रचंड भूक लागते अन मग पूण्यनगरीत विविध अप्रतिम ठिकाणी खादाडी सुरु होते.

In reply to by हरकाम्या

मी पुर्वी फटीवी बघायचो, परंतु आजकाल तिथे काय बी दावत नाहीत. तिथल्यापेक्षा जास्त करमणुक संस्कार च्यानेलवर असते.कधी कधी निर्मलबाबाचा पोग्रम बघतो, त्यात भक्त आणि ठोकळेबाबांचा अभिनय जबराट असतो. क्रिपा बढ जाएगी.

तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते

मर्डर ऑनलाईन

पगला गजोधर ·

In reply to by आनन्दा

पगला गजोधर 09/10/2014 - 14:07
अहो मामा, तुम्ही विनोदाने म्हणता, पण दुर्दैवाने तसं सुद्धा खरंच होणार आहे हं, त्या युरोपीय संस्थेच्या मते, धाग्यात लिहिले आहे तो ऐक डायरेक्ट मर्डरचा प्रकार आहे, इनडायरेक्ट मर्डर सुद्धा होणार आहेत. उदा. ओन्लाइन सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे वा ब्लाकमेल करणे इ.

In reply to by पगला गजोधर

आनन्दा 09/10/2014 - 16:55
पगला गजोधर यांनी मला मामा बनवल्याबद्दल मी आता त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार आहे.

In reply to by पगला गजोधर

काउबॉय 10/10/2014 - 10:55
सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे
मनस्ताप देता येतो हे मला मान्य आहे. याच सन्स्थळावर माझ्या संपूर्ण अपरोक्ष माझी निर्भ्त्सना बदनामी करणारे गैरसमज पसरवणारे लिखाण प्रकाशित अजूनही आहे. मला दया होती ज्याने त छापले त्याच्या परिस्थितीशी म्हणून माझ्या निदर्शनास येउनही मी त्यावर प्रतिवाद कटाक्षाने टाळला. संपूर्ण एकतर्फी बदनामी कारक माहिती क्लेशदायक ठरू शकते हे वास्तव आहे. फक्त मला राहून इतकेच आश्चर्य वाटते की अशी बदनामी मी एखाद्याची केलि तर माझे लिखाण टिकेल काय ? थोडक्यात जसे आपण म्हणता तसे एखाद्याला टारगेट केले जाऊ शकते तसेच त्याचे प्रिवेशन सुधा करता येउ शकते असे माझे स्वानुभवाचे मत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विजुभाऊ 09/10/2014 - 15:33
प्रोग्रॅमरच्या हातून ज्या त्रुटी सुटल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवावास असे म्हणते
. अय्या हो की मै.....हा खरा उपाय. कित्ती चान आणि सोप्पा उपाय सुचवला नै मैसाहेबानी........

In reply to by विजुभाऊ

विजू, अरे मी उपाय सुचव्लेलाच नाहीय. मी तुला उपाय सुचवायला सांगत आहे. असो. ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लोकांचे काय करायचे कळत नाही. "एक प्रश्न विचारला तर त्याचे भलतेच उत्तर देतात' असे ह्यांचे म्हणणे.

_मनश्री_ 09/10/2014 - 14:31
जर भविष्यात खरच अस घडणार असेल तर मग यावर उपाय काय ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पगला गजोधर 09/10/2014 - 17:28
१. या संभाव्य धोक्याविषयी समाज प्रबोधन /जागृती करणे. २. लोकप्रतिनिधीना या विषयी निवेदन देवून, कठोर कायदे व आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य, जसे की गुन्हेविषयक माहितीचे आदानप्रदान, गुन्हेगार हस्तांतरण वै विषयी सुशिक्षित मतदारांचा दबावगट तयार करणे. ३. या तंत्रज्ञानाविषयी लेटेस्ट माहिती शिकून, सुरक्षित वाईफाय नेट, फायरवाल वै स्वसंरक्षण भक्कम ठेवणे. गाफील न राहणे . प्रथमदर्शनी या ३ गोष्ठी सुचताहेत मला, तुम्हीही काही उपाय सुचवा. आणि हो आणखी काही काल्पनिक संभाव्य गुन्हे सांगा. जसे कि भविष्यात स्मार्ट कार, स्मार्ट होम, यांची ई सुरक्षा मोडून, ह्याकर तुम्हाला तुमच्याच घरात वां कारमध्ये कोंडून ठेवतील, जोपर्यंत तुम्ही त्यांनी सांगितलेली खंडणी त्यांच्या अकौंटवर ट्रान्स्फर करत नाही.

असे खुद्द अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनाही
डिक चेनी माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. सध्याचे उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आहेत.

चित्रगुप्त 10/10/2014 - 01:48
म्हणजे आता जारण-मारण-मूठ मारणे वगैरे अघोरी विद्येचे प्रयोग सायंटिफिकली करणे शक्य होणार म्हणायचे, इकडे नुस्ती मोबाईल वर टिचकी मारली की तिकडे ढॅणSSS व्वा. त्यासाठी स्पेशल अ‍ॅप्स निघतील लवकरच. आगे बढो.

In reply to by चित्रगुप्त

पगला गजोधर 10/10/2014 - 09:50
असं नसतं बोल्लाचः चित्रगुप्ततात्या, खुपच सनातनविरोधी ब्वॉ तुम्ही. विमान, अणुतंत्रद्यान, इंटरनेट वै सर्व विज्ञान/तंत्रद्यान विषयी, सग्ळ-सग्ळ पुराण पोथ्यात आधीच लिहून ठेवलं हॊ, पाश्च्यात्यांनी पुराण पोथ्यातुन सग्ळ विज्ञान/तंत्रद्यान कॉपी केलेलं आहे, आहात कुठे ? आता पहाना, काय तो वायरलेस रौटर वै तुम्ही कौतुकाने वापरता, अहो 'नारदाची शेंडी' म्हणजे वैश्विक रौटरच, A३८० विमान मोठ्ठ म्हणून डोळे भरून बघता, पण ते रामायणातील पुष्पक विमानासमोर कैच्च नाही. १२ ज्योतिर्लिंगे म्हणजे त्याकाळच्या अणुभट्ट्याच होत, बघा आकारात कित्ती कित्ती साम्यं, अणुभट्ट्याचं डीजाइन शिवलिंगाच्या आकारावरूनच चोरलं हॊ सायबांने, चीज नाही हो या भारतातील काही लोकांना सनातनच्या महानतेचे म्हणुन असले प्रतिसाद देता.

पगला गजोधर 10/10/2014 - 15:07
बॅटमॅनगुर्जी बहुतेक तुम्हाला आपेक्षित किमान 2 व्यक्तीनी केलेले नवनिर्माण, तर 9 महिने कालावधीचे असते नां ? 3-4 वर्षात तर 3-4 नावनिर्माणे होतील कि ! काय बोल्ताय्सा गुर्जी, काय कळले नाही.

यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत , पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे. आज पेसमेकर ला ब्लू टूथ वैगरे तत्सम कनेक्टीविटी देण्यात आलेली आहे, हेतू हा की ह्रिदयाची कार्यक्षमता व पेसमेकरची क्षमता, शिल्लक ब्याटरी वैगरे तपासून पाहता येतील. (ह्रिदयाला जोडलेले पेसमेकर व बाहेरील डेटा रिडर यांच्यात संदेशाची देवाण घेवाण होऊन).

त्यांची दिवाळी ..

सस्नेह ·

In reply to by स्पंदना

किसन शिंदे 09/10/2014 - 11:52
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता ;)

In reply to by किसन शिंदे

मदनबाण 09/10/2014 - 11:56
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता मग ! *YES*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मदनबाण 09/10/2014 - 11:42
जबराट ! 'आणि तुझ्या **खाली गाडी कशाला दिलीये मग ?' हॅहॅहॅ... ;) दुष्ट अपर्णा तै ने माझा १यला नंबर हिसकावुन घेतला ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

किसन शिंदे 09/10/2014 - 11:45
हाहाहाहा.. त्याशिवाय पर्यायच नसतो. प्रसंग अगदी नेमका उतरवलाय. तू पण अशी एखादी मिटिंग अटेन्ड केली आहेस की काय? ;)

स्पंदना 09/10/2014 - 11:47
कश्याबद्दल लिहीलय त्याचा नक्की अंदाज नाही आला, पण सायबांची हँडल करायची पद्धत आवडली. ते अननोन नंबर तर एकदम भारी. अशी हजेरी घेण म्हणजे काही खायच काम नाही. पण खातं कोणत? प्रायव्हेट असाव अस वाटतय पण नक्की कशाबद्दल ते काही कळल नाही गो बाय. पण काही म्हण डोळ्यासमोर उभ राहीलं माणसांच खजील होणं, साहेबांच झाडणं.

तिमा 09/10/2014 - 12:03
या हरामखोर साहेबाला उभा सोलून काढावा असं वाटलं.

खेडूत 09/10/2014 - 18:04
निव्वळ धमाल! :) तुमच्या कंपणीच्या लै सुरस कथा प्रचलित आहेत. एखाद्याला खरं नाई वाटणार अशी भाषा वापरतात म्हणून!

ही मीटींग निवडणूकीच्या पूर्वतयारीची असावी. हे आकडे म्हणजे निवडणूकीसाठी पैसे गोळा करण्याबद्दलचे वाटताहेत. नक्की कोणी दादा किंब्वा भाऊ असावेत. नवरे हे नांव एकदम समर्पक आहे. प्रत्यक्ष पार्टीतील संवाद प्रत्यक्ष फुल्या फुल्या मारुन लिहावे लागले असते. रेवणकर बाईंच काय झालं असावं ?

नाखु 10/10/2014 - 09:50
प्रत्यक्ष "धावते वर्णन" कुंपनीच्या मिटिंगाचा गॅलरी प्रेक्षकः एक दोन वेळा वस्त्रहरण केल्याने आम्हाल फक्त प्रेक्षक नेमेले.

आज मिटिंग. जिल्हा अधिक्षक नवरेसाहेबांची केबिन खचाखच भरून गेली होती. ऑफिसच्या कानाकोपऱ्यातून जमा करून आणलेल्या खुर्च्या केबिनमध्ये मावत नव्हत्या अन त्यावर बसलेले वजनदार अधिकारी खुर्च्यांमध्ये मावत नव्हते. आजच्या मिटींगला जिल्ह्यातले सर्व क्षेत्रिय अधिकारी आले होते. मिटिंग तशीच महत्त्वाची होती. दिवाळी तोंडावर आलेली. ग्राहकांच्या खिशात पैसे खुळखुळत होते. व्यापाऱ्यांचे गल्ले भरून वाहत होते. दिवाळीपूर्व काही दिवस म्हणजे वसुलीचा नामी सीझन. वाहत्या गंगेचा लाभ घेऊन वर्षाची थकबाकी निल करण्यासाठी मोर्चे कसे बांधायचे याच्या सूचना नवरेसाहेब जातीने देणार होते आणि त्यासाठीच खास मिटिंगचे आयोजन केले होते.

नथ........भाग-२

जयंत कुलकर्णी ·

बॅटमॅन 09/10/2014 - 11:29
अंमळ अंदाज आल्यासारखे उगीचच वाटत आहे...अशीच एक कथा एक मराठी व एक सौदी यांच्या फ्रेंडशिपबद्दल वाचली होती. मराठी माणूस सपत्नीक सौदीवाल्याच्या घरी गेल्यावर सौदीवाल्याने त्याची बायको ठेवून घेऊन मराठी माणसास धक्के मारून बाहेर काढले अन तो अश्रू गाळण्याशिवाय काहीच करू शकला नाही वगैरे..इथे तसे काही नसावे हीच आशा.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 09/10/2014 - 15:34
ब्याटकाका.तुमचा अंदाज जर बरोबर ठरला तर मात्र.. हा हन्त हन्त.. असे म्हणत का हान्तो असे म्हणायची वेळ येईल

In reply to by बोका-ए-आझम

बॅटमॅन 09/10/2014 - 16:28
नाव विसरलो आता, पण एका दिवाळी अंकात (बहुधा मागच्याच वर्षी) वाचली होती ही कथा. मराठी व सौदी दोघे एका मुंबैतील कॉलेजातले मित्र. सौदीवाला लै श्रीमंत वगैरे. पुढे मराठी माणूस सौदीत नोक्रीला जातो, सौदी मित्राशी भेट होते. कॉलेजात सौदीवाल्याची लाईन असते तिच्यासारखीच मराठी माणसाची बायको सुंदर वगैरे. मग काय, जेवायला बोलावतो अन परत जाताना त्याला १० लाख रुपये देतो की आता तिला विसर म्हणून नायतर तुला ठार मारीन इ.इ. मग काय, मराठी माणूस हरवल्यागत परत येतो मुंबैला, कुणाचाही त्याच्यावर विश्वास बसत नाय. सगळे त्याला 'बायको अरबाला विकली' करत टोचून बोलतात, छीथू करतात. शेवटी एक जवळच्या कॉलेज मास्तराला तो ही कहाणी सांगतो. बास, इतकीच कथा. पुढे काहीच नाही.

In reply to by बॅटमॅन

वाचक 09/10/2014 - 19:38
माझा मेव्हणा दुबईत रहातो, त्याच्या एका मित्राच्या मित्राच्या बाबतीत घडलेली खरी गोष्ट. त्या स्त्रीचा पुढे काहीच पत्ता लागला नाही. तिचा नवरा हताश अवस्थेत भारतात परत आला आणि थोड्या महिन्यांनी त्याने आत्महत्या केली :(

In reply to by बॅटमॅन

पेरु 10/10/2014 - 10:12
बहुदा कालनिर्णयच्या दिवाळी अंकात होती. मायबोलीवर त्यावर आधारित 'आधुनिक सिता' लिहित होत्या एक लेखिका. त्यातल्या पहिल्या भागात आहे वाटतं ओरिजिनल कथेची लिंक

बॅटमॅनच्या अंदाजासारखं नसावं. ती गुन्हेगारी (क्राईम थ्रिलर) कथा झाली. जयंतरावांचा जॉनर थोडासा ऐतिहासिक टाईपचा आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ............भाग-२ मानसी आर्य कँपबेल........ एम्बसीवरील हल्ल्याची बातमी कळल्यावर वेळासला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला. मला चैन पडेना. घरात सर्वजण काळजी करु नकोस असे सारखे समजवत होते पण त्यामुळे मला जास्तच रडू येत होते.

अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या (लेख २)

बोका-ए-आझम ·

इनिगोय 09/10/2014 - 08:36
वाचतेय. युद्धात भाग घेणार्‍या सैनिकांच्या मनःस्वास्थ्याचे व्यवस्थापन हा नवाच भाग या निमित्ताने लक्षात आला. तेव्हा नसली, तरी आज ही अभ्यासाची स्वतंत्र शाखा आहे का?

बोका-ए-आझम 09/10/2014 - 08:58
मला वाटतं आहे. Conflict Management आणि Post-Traumatic Stress Disorder या मानसशास्त्रीय उपशाखांमध्ये याचा अभ्यास केला जातो पण मला त्याची तांत्रिक माहिती नाही.

प्रसाद१९७१ 09/10/2014 - 14:40
यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याचा. नाझींनी आणि अनेक दोस्तराष्ट्रांमधल्या नागरिकांनीसुद्धा असा मुद्दा मांडला आहे की नाझींनी गॅस चेंबरमध्ये लोकांची विषारी वायूने हत्या करणं आणि दोस्तराष्ट्रांच्या हवाईदलांनी बाँबफेक करुन जर्मन आणि जपानी नागरिकांना मारणं यात तसा काहीच फरक नाही.
माझ्या मते नागरीकांना पकडुन, फक्त मारण्याच्या दृष्टीने एकत्र जववुन मारणे ( युद्ध चालू असो वा नसो ) आणि युद्धा शत्रु ला हरवण्यासाठी त्याच्या प्रदेशा वर बाँब टाकणे ह्यात मुलभुत फरक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

इनिगोय 09/10/2014 - 15:50
काही अंशी सहमत. काही अंशी असहमत. आपल्या हातून मरणा-या माणसांना समोर पाहूनसुद्धा त्यांचा जीव घेणारा निर्ढावलेला, म्हणून अधिक क्रूर.. असं ग्रेडेशन करणं शक्य आहे? आणि हेच उलट बाजूने बघायचं, तर समोरासमोर होणा-या हल्ल्यात बचावाची माफक, पुसट का होईना संधी मिळू शकते. बाँबफेकीत हे अजिबातच शक्य नाही.

In reply to by इनिगोय

प्रसाद१९७१ 09/10/2014 - 16:04
पण बाँब फेक युद्ध चालू असताना केली जाते. तेंव्हा जी लोक मरतात ती शत्रु असतात. जी माणसे मरत आहेत बॉम्बफेकीत त्यांना युद्ध बंद कराण्यासाठी त्यांच्या सरकारवर दबाव आणु शकतात. त्याच वेळी त्या मरणार्‍या माणसांच्या देशाची विमाने सुद्धा दुसरीकडे बाँब टाकत असतात. पण ज्या लोकांनी काही ही गुन्हा, देशद्रोह केलेला नाही, त्यांना फक्त मारण्यासाठीच पकडणे आणी मग मारणे हे फारच हीडीस आहे.

In reply to by प्रसाद१९७१

बोका-ए-आझम 09/10/2014 - 16:28
तोच प्रश्न आहे. या भागातली जी शेवटची मुलाखत आहे - आ‌ॅस्कर ग्रोएनिंगची - त्यात या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिलेला आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

युद्धात सामील असलेल्या देशाची, सामान्य नागरिकांची आणि सैनिकांची मन:स्थिती हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. केवळ सैनिकच नाही तर सर्वसामान्य नागरिकही युद्धकाळात (युद्धभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असूनही आणि आयुष्यात कधिही शस्त्र धरलेले नसले तरीही) नेहमीपेक्षा वेगळ्या मन:स्थितीत असतो. भारत-पाकिस्तान युद्धे किंवा अगदी थोड्या काळापूर्वीच झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळेस सामान्य भारतीय नागरिकांच्या मनांत पाकिस्तानबद्दल व पाकिस्तानी सैनिकांबद्दल काय विचार होते हे आठवल्यास त्या मन:स्थितीची काहीशी कल्पना येऊ शकेल. सैनिकांच्या मनात शत्रूविषयी यापेक्षा जास्त तीव्र भावना व मानसिक तयारी असते, तसे असणे गरजेचे असते आणि ती तशी असावी यासाठी हेतूपुर्र्सर प्रयत्न केले जातात... कारण शत्रू समोर असताना व्दिधा मनःस्थितीत न जाता जो पहिला हल्ला करू शकतो तोच जिवंत राहण्याची जास्त शक्यता असते... विचार करताना झालेला क्षणभराचा विलंब जीवन की मरण हे ठरवतो. दिवाणखान्यात बसून कितीही थोर विचार करता येत असला तरी युद्धभूमीवर एकच सत्य असते: No bastard ever won a war by dying for his country. He won it by making the other poor dumb bastard die for his country. :George S. Patton युद्धातल्या गोष्टी या वरच्या एकुलत्या एका सत्यावर आधारीत असतात आणि तश्याच घडून येतात... मग युद्धानंतर झालेल्या विश्लेषणांत (किंबहुना चिरफाडीत) त्या सर्व गोष्टी नैतिक, सुसंगत अथवा योग्य वाटतीलच असे नाही. कोण लेकाचा म्हणतोय की हे जग सर्वकाळ सारासार विवेकाने चालते ?!... युद्धातून जगला-वाचलात आणि युद्ध जिंकलात तरच सारासार विवेक करायला जराशी फुरसत मिळण्याची आशा असते !!! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमित खोजे 09/10/2014 - 20:55
बॉबी देओलच्या 'टँगो चार्ली' पिक्चर मधील अजय देवगण चे वाक्य आठवले. ते काहीसे असे होते. प्रत्यक्ष युद्धामध्ये देशप्रेम वगैरे सगळे बाजूला राहते. जेव्हा तुम्हाला जाणीव होते कि आपण जर समोरच्याला मारले नाही तर तो आपल्याला मारून टाकेल तेव्हा सारासार विचार करण्याची ताकत नष्ट होते आणि तुम्ही फक्त मारत सुटता. बोका-ए-आझम: प्रत्यक्ष या लोकांना तुम्ही जाउन भेटलात! तुम्ही केलेल्या या अभ्यासाबद्दल तुमचे अभिनंदन. युद्धाचा अभ्यास करणे तेवढे सोपे नसते. जेते इतिहास लिहितात हे जरी खरे असले तरीही त्यांनाही त्यांची बाजू असतेच.

स्पार्टाकस 10/10/2014 - 23:08
बाँबफेक करणार्‍या सैनिकाची तत्क्षणी असलेली मानसिकता ही शत्रूचा संहार करण्याची असते. अशावेळी मारला जाणारा हा माणूस न राहता त्याचा शत्रू असतो. परंतु युद्धानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करताना मात्रं अनेकदा हा नृशंस संहार ठरतो. बहुतेकदा सैनिकांवर याचा परिणाम होत नाही, कारण मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांची पूर्वतयारी केलेली असते. दुसर्‍या महायुद्धात जपानवर अणुबाँब टाकण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या विमानाचा वैमानिक मात्रं अणुबाँबचे परिणाम पाहिल्यावर मानसिकरित्या उध्वस्त झाला. मिळणारं पेन्शनही त्याने नाकारलं आणि तो क्षुल्लक चोर्‍या करुन तुरुंगात जाऊ लागला. या चोर्‍यांमागची त्याची मानसिकता ही तुरुंगात जाऊन स्वत:ला शिक्षा करुन घेण्याची होती!

बोका-ए-आझम 11/10/2014 - 16:57
हा वैमानिक नागासाकीवर अणुबाँब टाकणा-या विमानाचा असेल कारण हिरोशिमावर बाँब टाकणारे तिघेही - पाॅल टिबेटस्, थाॅमस फेरेबी आणि थिओडोर व्हॅन कर्क - अमेरिकन वायुदलातून मोठ्या हुद्द्यांवरुन निवृत्त झाले आणि प्रत्येकाने हिरोशिमाचं समर्थन केलं. टिबेटस् तर १९७५ मध्ये झालेल्या हिरोशिमा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता आणि त्याने आपण कसा बाँब टाकला याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं, ज्यामुळे अमेरिकन सरकारला जपानची माफीही मागावी लागली होती.

स्पार्टाकस 11/10/2014 - 20:33
बोक्या, हिरोशिमावर किंवा नागासाकीवर बाँब टाकणारा नाही, हिरोशिमाचा मार्ग दर्शवणारा - एस्कॉर्ट - वैमानिक होता. त्याचे नाव क्लॉद एडर्ली.

अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या दुस-या महायुद्धात सहा कोटींहून जास्त लोक मारले गेले - आजवरच्या सर्व संघर्षांमध्ये सर्वात जास्त. हे शक्य होण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा माणसांना मारण्यासाठी झालेला वापर. या भागात एकूण तीन मुलाखती आहेत. त्यावरुन तुमच्या हे लक्षात येईलच की विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात माणसं मारणं हे  अगदीच सहजसुलभ झालं होतं - तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आणि मानसशास्त्रीय दृष्टीनेही.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर

अमित खोजे ·

माहितीपूर्ण सादरीकरण आवडले. पहिल्या भागापेक्षा या वेळी भाषा कमी यांत्रिक वाटली परंतु अधिक सुधारणेला नक्कीच वाव आहे. पुभाप्र.

काउबॉय 10/10/2014 - 00:28
हे नुसते वाचूनही रोमांच उठतो. प्रत्यक्ष घडवणारे काय ताकतीचे लोक असतील ? _/\_

या पूर्वी . . . आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला. जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)! पुढे चालू . . .