तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ?
मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते
किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक
नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते
मी पयला प्रतिसाद देणे ह्ये
मी क्कच सुदरा. हपिला बंनर
..
मज्या पटपो लाझा.
१. क्या रकु येहा छकु छकु ताहो
चांगलय !!!