शाकाहारी थाळी
सादर करीत आहे एक शाकाहारी थाळी
डाव्याबाजुला आहे,शेंगदाण्याची चटणी,मेतकुट्,पंचामृत. उजव्याबाजुला आहे,पालकाची मुद्दा / पातळ भाजी,
गव्हाची कुरुडी,उडिद पापड, वडा. नंतर पुरण पोळी ,साधे वरण आणी भात. वाटीमधे कटाची आमटी,कढि आनि
तुप.
सुचना:- शेंगदाण्याची चटणी,मेतकुट्,गव्हाची कुरुडी,उडिद पापड, ,साधे वरण आणी भात याची पाकक्रुती
सर्वमान्य आहे त्यामुळे ईथे देत नाही.
पुर्वतयारी:- एक वाटी चिचेंचा कोळ काढुन ठेवावा.
पुरणपोळी:-
साहित्यः-
सारण :- १ ग्लास हरभरा डाळ+ १ ग्लास साखर+विलायची आणी जायफळ ची १ चमचा पुड
कॄती :-
१)हरभरा डाळ स्वछ धुवुन घ्या. दुप्पट पाणी घालुन कुकर मधे २० मिनीट शिजवुन घ्या.
२)शिजल्यानंतर डाळीतील अतिरीक्त पाणी काढुन ठेवा.( हे पाणी पुढे कटाच्या आमटी साठी उपयोगी
पडेळ)
३)आता डाळ पुरणयंत्रातुन वाटुन घ्या.
४)वाटण एका कढईत घेउन त्यात साखर आणी विलायचि पुड घालुन चटका द्यावा( भाजुन घ्यावे).
५) हे मिश्रण थंड होऊ द्यावे.
पोळी साठी:
१) कणीक सैलसर तिबुंन घ्यावी.
२) कणकेचा छोटासा गोळा घेवुन त्याची एक लहान लाटी बनवावी. यामधे पुरणाच्या सारणाचा गो़ळा
ठेवुन लाटी हलक्या हाताने बंद करुन घ्यावी.
३) बंद लाटीची पोळी लाटुन घ्यावी. पोळी तव्यावर तुप टाकुन खरपुस भाजुन घ्यावी.
पंचामृतः-
साहित्यः- १ चमचा मेथि दाणे + १ चमचा जिरे + हळद + आर्धि वाटी बारीक केलेली हिरवी मिरची+
२ चमचे शेगंदाण्याचे कुट + चिंचेचा कोळ ४ चमचे+ चवी नुसार मीठ आणी गुळ ,फोडणीसाठि
तेल.
कृती :- १) कढईत तेल गरम करा त्यात अनुक्रमे जिरे,मेथी दाणे टाकुन फोडणी करुन घ्या.
२) आता बाकीचे साहित्य घालुन वर अर्धा ग्लास पाणी घालुन मिश्रन घट्ट्सर होईपर्यंत
शिजवुन घ्या.
वडा:-
साहित्यः- हरभर्याची भरड १ वाटी + चवीनुसार तिखट्+मीठ+ हळद+ बारीक चिरलेली कोथींबिर+
तळण्यासाठी तेल
कृती:- १)भरड आणी ईतर साहित्य ( तेल सोडुन) एकत्र पुरेसे पाणी घालुन घट्ट मळुन घ्या.
२) तयार मिश्रणाचे लहान चपटे गोळे बनवुन तेलात डिप फ्राय करुन घ्यावे.
पालकाची भाजी:-
साहित्यः- १ जुडी पालक + हरभरा डाळीचे पीठ १ वाटी + शेगंदाणा कुट आर्धि वाटी + चविनुसार
तिखट,मिठ,हळद+ फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे,हिंग,वाळलेल्या लाल मिरच्या.
कृती: १) पालक स्वछ धुवुन बारीक चिरुन घ्यावा.
२) चिरलेला पालक पुरेसे पाणी घालुन पातेल्यात शिजवुन घ्यावा.
३) पालक शिजल्यानंतर यामधे हरभरा डाळीचे पीठ+ शेगंदाण्याचे कुट+ तिखट,
मीठ्,हळद घालुन हाटुन (घोटुन) घ्यावे.
४) वरिल मिश्रणात अर्धा ग्लास पाणी घालुन पुन्हा शि
5)आता फोडणीच्या कढईत तेल गरम करुन मोहरी,जिरे,हिंग आणी लाल मिरच्याची फोडणी करुन
घ्या.ही फोडणी भाजीवरती टाका.
कढी:-
साहित्य:- 1 ग्लास दही+ आर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ+ अद्र 1/2 इंच ठेचुन + कडीपत्त्याची पाने 8 ते
10+ फोडणीसाठी तुप 2 चमचे आणी अर्धा चमचे जिरे.
कॄती :-
1) दही रवीने घुसळुन त्यात आवश्यक तेव्हढे पाणी घालुन ताक बनवा.यामध्ये डाळीचे पीठ टाकु
चांगले ढवळुन घ्या.
2) एक पातेल्यात तुप गरम करुन त्यात जिरे ,कढीपत्ता आणी जिरे यांची फोडणी करुन घ्या.
3) फोडणीत वरील ताकाचे मिश्रण टाका आणी 10 मिनीटे उकळी येऊ द्या.
कटाची आमटी:-
साहित्यः- पुरणातुन काढलेले अतिरीक्त पाणी ( कट )+चिचेंचा कोळ आर्धि वाटी + काळे तिखट २ चमचे
+ चविनुसार गुळ, मीठ, २ चमचे खोबर्याचा किस , मोहरि १ टिस्पुन, फोडणीसाठी तेल,
आवड आसल्यास वरुन सजावटीसाठी कोथिबींर
कृती :-१)एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी करुन घ्या.
२)आता मंद आचेवर काळे तिखट चांगले भाजुन घ्या.
३)यामध्ये कट+ चिचेंचा कोळ+ चविनुसार गुळ + मीठ + खोबर्याच किस + आणी कोथिबींर
टाकुन एक उकळी येऊ द्या.
आशा आहे आपणास आवडेल. संंमला विनंती शक्य आसल्यास हा धागा पुर्णब्रम्ह या सदरात हलवावा
धन्यवाद.

वाचने
30150
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
वा!
छान
कटाची आमटी
मस्त थाळी अाणि पाकृ पण बेस्ट!
मस्त दिसतीये रंगीत थाळी....
फोटू छान आलेत.
आपल्या सर्वांचे आभार.
सविस्तर पाकृ आणि सुंदर सजलेली थाळी...
ही थाळी कुठे मिळेल?
धाग्यात नमुद न केलेले
In reply to धाग्यात नमुद न केलेले by जेपी
मस्तच!
वा!!
@आतिवास-या लातुरला नक्कीच
वा वा मस्त दिसतेय थाली थाळी..
कसं काय राव जमतं हे?
वेगळी पाककृती...
In reply to वेगळी पाककृती... by प्रभाकर पेठकर
काळे तिखट म्हणजे काय?
काळे तिखट म्हणजे काय?@ पेठकर काका- काळे तिखट मंजे आपण जे मसाले जेवणात वापरतो, ते सर्व मसाले आणी लाल मिरची तेलात भाजुन एकत्र कुटुन तयार करतात. भाजल्यामुळे तिखट काळे दिसते. आधी घरी बनवायचे पण आता बाजारात विकत मिळते. फोटो देतो बघा काही अंदाज येतो का ?In reply to काळे तिखट म्हणजे काय? by जेपी
धन्यवाद.
वावा. मस्त
आयला.....
In reply to आयला..... by मुक्त विहारि
+१
सुंदर
In reply to सुंदर by सविता००१
+१००...असेच म्हणतो.
वाह!
दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा
जेपी,
तुळशीपत्र
अहाहा
तुळशीपत्रच वाटतंय..
तुमचा पहिलाच प्रयत्न आहे, पण
नाव आडनाव, पहिला प्रयत्न
पयल्या नंबरची थाळी!!
जेपी भाव - टायटलात २ का आहे?
आदूदादु ,त्याच काय झाल आधी
In reply to आदूदादु ,त्याच काय झाल आधी by जेपी
अवांतर!
In reply to अवांतर! by आतिवास
या संबोधनांचा उगम खफवर आहे...
थाळी तोंपासु दिसतेय
In reply to थाळी तोंपासु दिसतेय by दिपक.कुवेत
दिपकराव, मैद्याची पुपो
छान!
सर्व वाचकांचे आणी
पारंपारिक पद्धतीतली कणकेच्या
छान आहे थाळी.एकदम मराठवाडी
छानच दिसते आहे थाळी,तुमची पाक
जर मी केली थाळी
जर मी केली थाळी
तर त्यात काय काय असेल? @करंट टमॅटो सार, फ्लॉवर/गाजर/पनीर(मॅरिनेटेड)बिर्याणी, तीनपदरी चपाती, डाळींब/केळी/ओलंखोबरं=कोशिंबीर, दुधीभोपळा(अंगूरी)खीर, आख्खीहळदमिर्चीफ्राय, ठेचमुळा-तवाफ्राय.. इत्यादी...इत्यादी! @आणि नंतर मला स्वतःला तयार करता येणारी पानं:- १)मसाला ड्रायफ्रुट >>> हे हल्ली फेमस झालेल्या चॉकलेट पानाला मात देणारं पान आहे. २)साधामिठा(गावरान) >>> यात गुलकंद/खुशबू/चटणी असले पदार्थ न वापरताही हे पान खायला लागल्यावर २मिनिटानी अस्सं गोडीत चढतं की क्या केहेने! ३)फूलचंदकेसरीचांदी >>> पारंपारिकच.. पण फक्त फूलचंदचा हल्ली जो घमघमाट करण्यावर भर दिला जातो,ते टाळून त्याचा तोंडात जायका निर्माण करणारं असं हे राजसपान आहे. ४)साधापत्तातंबाखू(गावरान) >>> हे तर शुद्ध मराठी(घाटी) पान आहे. पन १२०/३०० चा जमाना आल्यापासून विस्मरणात गेलेलं आहे. याची मजा अशी..की मनमुराद जेवणानंतर हे पान - लावलं- की किमान अर्धातास आपला मनोदेह फ्लाईंगबलून सारखा हळूहळू..हळूहळू..तरंगत..तरंगत..परब्रम्हाला भेटायला जातो! ५)फूलचंदकेसरीचांदी१६०(तंबाखू) >>> हे मात्र जरा शाहीपान आहे. आणि हल्ली किवाम/तंबाखुच्या (भडकलेल्या :-/ ) भावामुळे बरच महागडंही आहे. पण तरिही पान-लावल्यावर पहिली ५ मिनिटं तोंडात एका बाजुला निपचीत ठेऊन दिलं,आणि नंतर हळूहळू..हळूहळू..चावायला सुरवात केली,की गावठी बाणासारखं जरावेळ जमिनीवर थयथयाट करून एकदम-----------------आकाशात नेऊन सोडतं! अर्थात नंतर लगेचच दहा मिनिटात जमिनीवर पण आणतं. पण तरी त्यातनं उतरायची इच्छा होत नै आपल्याला..( :D ) असं ओढ लावणारं हे पान आहे. ============================ फक्स्त ह्यो थाळी/पान योग जमवून आणायला मला परत एकदा "घरचे स्वयंपाकघर" या विभागात किमान १ महिना कंपल्सरी शिरावं लागेल. कारण तिथे माझा वियोग होऊन साधारण १० वर्ष होत आलियेत. ============================In reply to जर मी केली थाळी by अत्रुप्त आत्मा
>>डाळींब/केळी/ओलंखोबरं
गुर्जी पान म्हणाल तर,
In reply to गुर्जी पान म्हणाल तर, by जेपी
@तिन पानी, कात चुना लावुन आणी
In reply to @तिन पानी, कात चुना लावुन आणी by अत्रुप्त आत्मा
व्यसनांबद्दलच्या किती त्या
In reply to व्यसनांबद्दलच्या किती त्या by प्रचेतस
@व्यसनांबद्दलच्या >>> आणि
In reply to @व्यसनांबद्दलच्या >>> आणि by अत्रुप्त आत्मा
थाळीचा प्रतिसाद एक आणि पानाचे
In reply to थाळीचा प्रतिसाद एक आणि पानाचे by प्रचेतस
@थाळीचा प्रतिसाद एक आणि
In reply to @थाळीचा प्रतिसाद एक आणि by अत्रुप्त आत्मा
अहो पण त्या पाच प्रकारच्या
In reply to अहो पण त्या पाच प्रकारच्या by प्रचेतस
@अजुन तरी कळेल कि नै कोण जाणे
In reply to @अजुन तरी कळेल कि नै कोण जाणे by अत्रुप्त आत्मा
(No subject)
व्यसन नाही वल्लीदा.
In reply to व्यसन नाही वल्लीदा. by जेपी
पान ठीके ना, पण तंबाखूचंच काय
वल्लीदा गावरान तंबाखुचे व्यसन
In reply to वल्लीदा गावरान तंबाखुचे व्यसन by जेपी
गावरान म्हणजे काय ओ नेमका?
कल्पना करा बरं... की तुम्ही
ही शाकाहरी थाळी पाहून