मला नाना पाटेकरचा एक जुना हिंदी चित्रपट आठवतो दूरदर्शनवर बघितलेला. रविवारी दुपारी चुकून हिंदीच लावला होता.
नाना एका हवेलीमध्ये रहात असतो. जुना संस्थानिक वगैरे काही. वैतागलेला, चिडलेला असा नेहमीचाच. मरतो काही कारणानं. मेल्यानंतर त्याचा आत्मा तिथं राहून येणारांना पळवून लावत असतो. भंडावून सोडून, घाबरवून, चिडचिड करुन.
एक कुटुंब येतं तिथं. मुलं आणि आईवडील. नाना सातत्यानं चिरडीला येऊन ह्यांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात. कधी नुसतं शरीर तर कधी नुसतं डोकं दाखवून वगैरे. पण त्या कुटूंबातली एक चिमुरडी धीट असते, अजिबात न घाबरणारी.
ती त्याला महाराज वगैरे म्हणायला लागते. का चिडचिड करतोस म्हणे.
पुढील भागाची उत्कंठा !!!
मस्त ! गोष्ट छान रंगत चालली
In reply to मस्त ! गोष्ट छान रंगत चालली by डॉ सुहास म्हात्रे
+१००
मस्त...
उत्सुकता वाढत आहे.
मनापासून सांगतोय
In reply to मनापासून सांगतोय by अत्रन्गि पाउस
अहो हे सगळे काल्पनिकच आहे....
+१०००
खूपच परिणामकारक झालीये गोष्ट!
हाही भाग उत्तम!! पुभाप्र!!
अप्रतिम. संशोधनही एकदम छान.
सर्वांना धन्यवाद !
!
मस्त चाललेय कथानक,
In reply to मस्त चाललेय कथानक, by बहुगुणी
का?
पुभाप्र