कान्हूरपठार-नगर, पुणे जिल्ह्यांमधे पसरलेला एक ओसाड, रखरखीत, बोडका प्रदेश, फारशा खोल नसलेल्या पण तरीही भरपूर दर्याखोर्यांनी व्यापलेला पठारी भाग. इथल्या विशिष्ट भूरचनेमुळे त्याहीपेक्षा निसर्गाच्या किमयेने इथे भूरूपांच्या चित्रविचित्र संरचना तयार झाल्या आहेत जशी निघोजची रांजणकुंडे, गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू, वडगाव दर्याचे लवणस्तंभ. ह्या नैसर्गिक भूरूपांबरोबरच विविध देवस्थांनांनीसुद्धा हा प्रदेश समृद्ध आहे जसे निमगावचा खंडोबा, कन्हेरसरची देवी, कवठ्याची यमाई. पश्चिम महाराष्ट्रातील बर्याच जणांची कुलदैवते ही याच प्रदेशातील आहेत.
सुरेख वर्णन आणि चित्रे! कशाचे
सुंदर फोटो आणी प्रवास वर्णन
In reply to सुंदर फोटो आणी प्रवास वर्णन by नेत्रेश
२७० .
In reply to सुंदर फोटो आणी प्रवास वर्णन by नेत्रेश
हेहे...
सर्वच छान आहे.
वाह
ते घर,रस्ते,निसर्ग सगळंच
हा पण भाग आवडला...
क्या बात है
कहर
मोजकिच पण अतिशय बोलके
पुभाप्र
___/\___
देखणे फोटो
__/\_
In reply to __/\_ by चौकटराजा
धन्यवाद
नागमोडी घाटरस्ता लैच अवडल्या
मधुरा अप्रतिम चालु आहे टुर.
अप्रतिम वर्णन आणि फोटो.
झकास!!!!!!
सुंदर..
अतिशय सुंदर प्रवास वर्णन
सुरेख वर्णन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कप्रवास वर्णन आवडले.
पुन्हा सुंदर .. रस्ते ... तळी