आज डोकं फार दुखतं आहे. आई गं! - दशानन
मेली, मी कधी पासून सांगत होते, तो दळभद्री टीव्ही पाहू नका, पाहू नका! - दशाननची बायको
अगं, मला काय माहिती असा त्रास होईल.. - दशा.
पण मला का त्रास? नेमकं कुठले डोके दुखत आहे, ते तरी सांगा.. अमृतांजन लावते थोडे... - दशा.बाय
दहाच्या दहा, ठणाना करत आहेत.... - द.
मेले गं! नेमकं काय पहात होता टीव्हीवर? ऑ? ते इंग्लिश चेनेल का? - द.बा.
अगं, ते मोदी आले तेव्हाच, बंद झाले. आज सोनी पहात होतो सिआयडी - द.
अगं बाई, अजून तुम्ही मेला नाय? ते सीआयडी पाहून तर किमान १०००००००००० लोकं गेली असतील वर.. - दबा
म्हणजे? तुला म्हणायचे काय आहे?
"रुखवताच्या जेवणाच्या वेळेला
In reply to "रुखवताच्या जेवणाच्या वेळेला by आदूबाळ
@एक अनुभवसिद्ध सल्ला नवर्या
भारीच
In reply to भारीच by जेपी
@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके
In reply to भारीच by जेपी
@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके
In reply to भारीच by जेपी
आँ? डोके आपटणे प्रकार
=))
मस्त चालू आहे !!
मंभाप्र!!
;-)
आमच्या गुर्जींनी आमच्या लग्नात मंगळसूत्र तांदळाच्या पिशवीत
In reply to आमच्या गुर्जींनी आमच्या लग्नात मंगळसूत्र तांदळाच्या पिशवीत by माम्लेदारचा पन्खा
@दुसर्या गुरूजींनी पाहिलं
In reply to @दुसर्या गुरूजींनी पाहिलं by अत्रुप्त आत्मा
त्यांचं म्हणणं होतं की ते अनावधानाने झालं....
In reply to आमच्या गुर्जींनी आमच्या लग्नात मंगळसूत्र तांदळाच्या पिशवीत by माम्लेदारचा पन्खा
बापरे! काय हे! त्यावेळी भांडत
वाचतिये.
मस्स्त्त्त्त्त
गुर्जी ते मागे एकवीस शपथा
हां भाग पण एकदम खुसखुशित.
मस्त आवडलं