http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241
http://www.misalpav.com/node/29133
-------------------------------------------------------------------------------
या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल.
चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो. कधी कधी लेखकाच्या रटाळ भाषेमुळे ही पुस्तके कंटाळवाणी वाटू शकतात. लिहूया तर तुम्हाला एखादे चरित्र्/आत्मचरित्र का आवडले नाही याबद्दल!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
13932
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला.
विजया मेहतांचं आत्मचरित्र.
लैच सहमत
In reply to विजया मेहतांचं आत्मचरित्र. by आदूबाळ
आत्मचरित्र हाच प्रकार मुळात
एका मराठी लेखकाचे. नाव आठवत
ना सी फडके?
In reply to एका मराठी लेखकाचे. नाव आठवत by जेपी
हं बरोबर आहे आदुदादु.
In reply to ना सी फडके? by आदूबाळ
नरेंद्र जाधव?
In reply to हं बरोबर आहे आदुदादु. by जेपी
यावेळेसपण राईट्ट आदुदादु.हे
In reply to नरेंद्र जाधव? by आदूबाळ
+/-
In reply to हं बरोबर आहे आदुदादु. by जेपी
+१
In reply to +/- by पिवळा डांबिस
डॉ. नरेन्द्र जाधवांच्या
In reply to +/- by पिवळा डांबिस
दुसरूंदा सहमत!!!
In reply to डॉ. नरेन्द्र जाधवांच्या by प्यारे१
त्यांनी मिळवलेल्या लौकिक
In reply to +/- by पिवळा डांबिस
"आम्ही आणि आमचा बाप " या
In reply to +/- by पिवळा डांबिस
असत्याचे प्रयोग.
JACKPOT - Sarita Wakalkar
"न" आवडणारे नाव सुचवायचे आहे.
In reply to JACKPOT - Sarita Wakalkar by स्नेहल महेश
SORRY
In reply to "न" आवडणारे नाव सुचवायचे आहे. by स्वामी संकेतानंद
JACKPOT
In reply to JACKPOT - Sarita Wakalkar by स्नेहल महेश
आचार्य अत्र्यांचे कर्हेचे
मित्रानी तारीफ केली म्हणून
In reply to आचार्य अत्र्यांचे कर्हेचे by स्वामी संकेतानंद
स्वाम्या
In reply to आचार्य अत्र्यांचे कर्हेचे by स्वामी संकेतानंद
नाही.
In reply to स्वाम्या by पैसा
किशोर बियाणी
खोटं सांगेन. ऊर्मिला देशपांडे
खोटं सांगेन बद्दल इनिशी अगदी
In reply to खोटं सांगेन. ऊर्मिला देशपांडे by इनिगोय
लेखिकेने पुस्तक लिहितानाच
In reply to खोटं सांगेन. ऊर्मिला देशपांडे by इनिगोय
हाहा!
In reply to लेखिकेने पुस्तक लिहितानाच by दशानन
सूर्य पेरलेला माणूस भयानक!
का वाचलत? ???
In reply to सूर्य पेरलेला माणूस भयानक! by दशानन
माझा मेंदू त्यावेळी खराब झाला
In reply to का वाचलत? ??? by कवितानागेश
असं का असावं ?
In reply to का वाचलत? ??? by कवितानागेश
अहो नका हो मला तोंड उघडायला
In reply to असं का असावं ? by अर्धवटराव
काय म्हणता...
In reply to अहो नका हो मला तोंड उघडायला by दशानन
पण दवणेंची 'ऊंची' तुम्ही गाठु
In reply to काय म्हणता... by अर्धवटराव
सूर्य पेरलेला माणूस
In reply to सूर्य पेरलेला माणूस भयानक! by दशानन
पिडा, मी तुमच्या घरापर्यंत हे
In reply to सूर्य पेरलेला माणूस by पिवळा डांबिस
हम्म!
In reply to पिडा, मी तुमच्या घरापर्यंत हे by दशानन
आधीच एक तंगडे स्टीलचे आहे,
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
सांगा हो लवकर सांगा कोणतं.
In reply to आधीच एक तंगडे स्टीलचे आहे, by दशानन
कोणी खास दुश्मन असेल तर बोला.
In reply to सांगा हो लवकर सांगा कोणतं. by काळा पहाड
मी लहान होते. दवणेन्चे नाव
In reply to पिडा, मी तुमच्या घरापर्यंत हे by दशानन
>>>कुणीतरी फुकट घरी पाठवले
In reply to मी लहान होते. दवणेन्चे नाव by कवितानागेश
सूर्य पेरलेला माणूस/प्रतिक्रिया
In reply to सूर्य पेरलेला माणूस भयानक! by दशानन
>>> नंदनचा हा प्रतिसाद वाचनीय
In reply to सूर्य पेरलेला माणूस/प्रतिक्रिया by सखी
सूर्य पेरणारा माणूस वरून
महादेव शास्त्री जोशींचं
असेच सुधीर फडक्यांचे
जगाच्या पाठीवर. खरचं खुप वाईट
In reply to असेच सुधीर फडक्यांचे by प्रसाद१९७१
वाईट दिवस काढले हे कबूल आहे
In reply to जगाच्या पाठीवर. खरचं खुप वाईट by कॅप्टन जॅक स्पॅरो