विधानसभा मतदान: १५ ऑक्टोबर २०१४ - आपले अनुभव
आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते.तुम्ही स्वतः ऑफीसला जायला तयार असाल तर ठीक... अन्यथा (जर परप्रांतीय मॅनेजर असेल तर) मराठी बाणा दाखवायचा चान्स सोडल्याबद्दल तीव्र निषेध :P
In reply to ग्रेट !! by अर्धवटराव
In reply to अनुभव ... by चौकटराजा
In reply to काय काका, तुम्ही जागरूक by प्रचेतस
In reply to काका जरी जागरुक नागरिक असले by सतिश गावडे
In reply to अर्रे वा! by पैसा
In reply to बोटावरची शाई by भाते
In reply to बोटावरची शाई by भाते
In reply to तर्जनीवरच का शाई लावायची, by बॅटमॅन
In reply to माझ्या इथले मतदान केंद्र by अजया
In reply to या वेळी नेली की नाही कार? by काळा पहाड
In reply to मतदारसंघ पुढच्या एक दोन by असंका
In reply to वल्लीने लेन बदलली आज. शाई by कंजूस
In reply to शुकशुकाट by राही
In reply to ३ वाजता by पैसा
In reply to आज आमचा सेल्फि काढुन by सुहास..
In reply to हात्तेरेकी! by पैसा
In reply to एक गोष्ट सांगायची राहिलीच by धर्मराजमुटके
In reply to एक गोष्ट सांगायची राहिलीच by धर्मराजमुटके
एक गोष्ट सांगायची राहिलीच ती म्हणजे मी जातपात किंवा धर्म पाहून माझे मत देत नाही. आजच व्हाटसअप वर एक मेसेज फिरत होता. " आपल्या जातीच्याच उमेदवारास मत देईन असा हटट बाळगू नका. तुम्ही तुमचा आमदार निवडत आहात. तुमच्या मुलीसाठी नवरा नाही." अवांतर : यातून स्त्रीयांचा उप(मर्द) करायचा माझा कोणताही हेतू नाहीये. मी फक्त सोशल मिडीयात फिरत असलेला मेसेज उदाहरणादाखल वापरला आहे.याच्यातून स्त्रीयांचा उपमर्द कसा होईल???
In reply to एक गोष्ट सांगायची राहिलीच ती by टवाळ कार्टा
In reply to वेळीच काळजी घेतलेली बरी by धर्मराजमुटके
In reply to वेळीच काळजी घेतलेली बरी by धर्मराजमुटके
In reply to एक गोष्ट सांगायची राहिलीच ती by टवाळ कार्टा
In reply to आमचे नाव अंबरनाथला आहे. मतदान by विलासराव
येताना ठाण्याच्या मिपा संपादकांना फोनवले पण त्यांनी आमचा फोनच घेतला नाही. एका मिपा सदस्याने सकाळी घरी नेउन केलेला पाहुनचार आनी संध्याकाळी मिपा संपादकाने न घेतलेला फोन यातुन ज्याने-त्याने जो घ्यायचा तो बोध घ्यावा आपापल्या जबाबदारीवरमालक, ९:१० ला तुमचा फोन आला तेव्हा मी कार्यालयात जाण्यासाठी आवराआवर करत होतो, आणि फोन सायलेंट असल्यामुळे कॉल येऊन गेल्यानंतर पाह्यला. गडबडीत असल्यामुळे परत फोन केला नाही इतकेच. बाकी गैरसमज नसावा इतुकीच अपेक्षा!
In reply to येताना ठाण्याच्या मिपा by किसन शिंदे
- मनपाच्या निवडणूकी ईतका राजकीय गोतवळा दिसला नाही (२०० मीटर अलिकडे) गर्दी पाहून दुपारची वेळ निवडल्याचे थोडे वाईट वाटले पण ईतके आले आहेत तर निकाल चांगलाच लागेल म्हणून मनाची समजूत घातली. यादी-क्रमांक शोधण्यासाठी "मांडी-सगणक" महोदय तयार होतेच पण त्यांच्या भवती गराडा पडला होता (तुळशीबाग्+आठवडी बाजार्+देवस्थान जत्रा) असे काहीसे स्वरूप होते. काही वेचक संवाद झाले:
- "माझ नाव ईथे आहे तर मग बहिणीचे का नाहे एक "जागरूक" काकु". माझे आणि माझ्या मिस्टरांचे नाव वेग्वेगळ्या यादीत का? माझ्या मय्रत्र्णीचे नाव शोधायचे ईलेक्शण कार्ड नसलं तर चालतय का? लाईनीत या म्हटल्याबरोबर प्रत्येक मतदाराला आपलीच रांग अधीकृत आहे असा साक्षात्कार झाला आणि एक्मेकांची "आस्थेवाईक विचारपूस" करणार्या लोकशाहीचे प्रत्यंतर आले.
In reply to काल मतदान करुन आलो. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to एक शंका: by आदूबाळ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
ग्रेट !!