नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! सगळ्यांकडे दिवाळीची तयारी झाली असेलच. दिवाळीचा फराळ काय काय बनवलात? लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, चिरोटे, अनारसे असतातच, पण एखादा नवीन पदार्थ केला जातोच.
या वेळेस मी केलीये बाकरवडी! तशा पुण्यात चितळे मामा, हलवाई काका, जोशी अशा अनेक चवीच्या बाकरवड्या मिळतात.
व्वा! तोंडाला पाणी सुटले!
वा!
वा मस्त गं ईशा..करूँ बघीन
तोंपासु....
मस्तं.
सविस्तर वर्णन, धन्यवाद!
प्रचंड आवडते
सुंदर पाकृ व फोटू. खंमंग,
सुंदर दिसताहेत. कधी खायला येउ
खुमासदार
नजाकतदार पाकृ.
सुंदर सादरीकरण!
सहीच... पहिल्यांदा मला
मस्त...
वा, मस्त!
बाकरवडी
सगळ्यांचे खुप आभार.नक्की करून
बाकरवडी प्रचंड आवडते
In reply to बाकरवडी प्रचंड आवडते by दिपक.कुवेत
पारिला आंबट-गोड चटणी लावतात
अप्रतिम!!
खमंग वास सुटला फोटो पाहिल्या
खूप आवडली बाकरवडी ..
धन्यवाद सगळ्यांना.
झकास!
तुमचे विशेष धन्यवाद पैसाताई!