मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार ·

माहितगार Mon, 04/25/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार

रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

शब्दांची कर्णफुले

पाषाणभेद ·
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

नाना करा व्हाटस ॲप गृप

पाषाणभेद ·
काव्यरस
तुमच्या माझ्या दिलाचा करा व्हाटस ॲप गृप मुक्यामुक्याने करु आपन दोघे चॅटींग || नाना हिचं लवकर ऐका अन गृपचं घ्या मनावर पोर पार सुटली, था-यावर नाही हिचं मन ||को|| गुड मार्निंग करा सकाळी, उठल्यावरून माझी आटवन काढा, विडीओ कॉल करुन नका लावू...अहो नका लावू साधा कॉल, खर्च करा डेटा, टाका सारा रिचार्ज संपवून || मी झाली मेंबर त्याचं अन तुमी आडमिन दोघचं गृपमधी राहू नको तिसरं कोन शेल्फी बघा तुमी अन तुमीच बघा स्टेट्स प्रायव्हेट मेसेज टाका मीच ते वाचन || - पाभे

लावणी

वैभवदातार ·

चांदणे संदीप गुरुवार, 12/28/2017 - 12:09
झटका नाही तुमच्या लावणीत.... ठसका आला पाहिजे कसा... असा .... वर्ण सावळा, मध्यम बांधा नार दिसे तू नख-याची मनात ठसे रूप तुझे ग रती भासे तू मदनाची लढण्याआधी पडती सारे असा तुझ्या नजरेचा वार तुझ्यापुढे ग गुलाम सारे राणी तू ग हुकुमाची भरदिवसा ना दिसते तू चंद्र जसा तो नभी नसे तुला पहाण्या रात्र पुरेना लाली खुणावते पूर्वेची Sandy

सूड गुरुवार, 12/28/2017 - 12:17
टॅन, वाट पहाटे सारखे शब्द काळजाला भिडले. बाकी "आड वाटनं जाता जाता तोल माझा सुटला, माझ्या गोर्‍या टाचंत काटा रुतला" या ओळींमध्ये जी मजा आहे ती नाही आली. लावणी म्हणजे मामलेदारच्या, मूनमूनच्या गेला बाजार काटाकिर्र्च्या मिसळीसारखी हवी. तुमची ही मिसळच झालीय, पण तुळशीबागेतल्या श्रीकृष्ण मिसळ मधली!!

In reply to by सूड

पगला गजोधर गुरुवार, 12/28/2017 - 12:33
असू द्या हो वैभवजी, छान आहे लावणी १+ .... बाकीच्या लोकांकडे दुर्लक्ष करा ..... गरिबंकी बस्ती अभी बसी नही के आये दुष्ट लुटेरे, उसे उजाडने केलीये ... हे म्हणजे एखाद्याने समुद्रकिनारी वाळूचा सुंदर किल्ला करावा, आणि निरागसता दाखवत व्रात्य मुलाने त्यावर नाचावं... :)

वैभवदातार गुरुवार, 12/28/2017 - 15:04
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. आज मी पोस्ट केलेली माझी ही शेवटची कविता आहे. यापुढे मी मिसळपाव वर कविता पोस्ट करणार नाही. ह्या ग्रुपवर माझ्या कवितांच्या त्रुटी दाखविल्या गेल्या ह्यात मला आनंद आहे. चूक दाखविल्याशिवाय ती सुधारणार कशी त्यामुळे मला सुधारणा करण्यास खूप मदत झाली. परंतु बऱ्याच वेळा हेटाळणीच्या सुरात किंवा टिंगल करण्याच्या स्वरूपात माझ्या कवितेवर प्रतिक्रिया देण्यात आल्या. त्यामुळे मला खूप वाईट वाटले. मी काही दिनविशेषांवर कविता लिहिल्यावर माझ्याकडे काही महत्वाच्या नसलेल्या दिनविशेषांवर कविता लिहिण्याची मागणी ह्या ग्रुप वर करण्यात आली. असो . मला कोणावरही दोषारोप करायचे नाहीत. सर्वाना नवीन वर्षासाठी शुभेछया देऊन मी आपलाही कायमची राजा घेतो ! आटा पर्यंत माझ्या कवितांना सहन केल्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो .

एस गुरुवार, 12/28/2017 - 18:13
लावणी आवडली. शृंगाराचे वर्णन भडकपणे न करताही परिणामकारक होऊ शकते हे दिसले. यातल्या टंकनचुका दुरुस्त करून देतो थोड्या वेळात. मिपावर लिहीत रहा.

चामुंडराय Fri, 12/29/2017 - 01:39
वैभवदा, तुम्ही लिहा, सोडू नका. तुम्हाला त्रास देणाऱ्या मिपाकरांना मिपाच्या भाषेत फाट्यावर कि काय ते मारा. अजून लिहा ना गडे :)

In reply to by चामुंडराय

पाषाणभेद Fri, 12/29/2017 - 02:13
|| चामुंडराय बोलीले...पाषाणभेद करविले || ह्या इथे मिपावर तुम्ही फाकडे नका जावू अजुनही लिहा ना गडे || कॅलेंडर असूनी समोर तीथीमध्ये नाही घोळ मिपा वाचकांना मीच का सापडे? || मी असा सधा सरळ का उडवावी त्यांनी गरळ वाचकांच्या कल्पनेचे विमान मग का उडे? || कालचीच रात सरे गतकाळाची वाट नुरे नित्य नव्या रविसहीत काव्य माझे उजाड||

पुंबा Fri, 12/29/2017 - 13:13
हळवं राहिलं, सतत वाहवाच मिलायला पाहिजे असा धोशा धरून बसलं की निष्कारण कुचंबणा होते. त्यापेक्षा येत रहावं, दुसर्‍यांच्याही कवितांना प्रतिसाद द्यावा, जरा टवाळकी करावी, टवाळकी सहन करावी. तेव्हा, हा निर्धार सोडा आणि कविता टाकत देखिल रहा. तुमच्या चांगल्या कवितांना इथे दाद मिळाली आहे हेदेखिल पहा.

पुंबा Fri, 12/29/2017 - 13:16
आणखी एक. ही चांगली शृंगारकविता आहे. लावणी म्हणता एय्णार नाही ना याला? कारण पारंपरीक धृवपद असणारी रचना नाहीये ना ही.

@ वैभवदातार लिहित रहा हो तुम्ही. मिपासारख्या मोकळ्याढाकळ्या मुक्त संस्थाळावर, मित्रमंडळींच्या कट्ट्यावर होते तशी, जराशी टिंगलटवाळी आणि मस्ती होणारच... किंबहुना, ती गोष्ट मिपाचे शक्तीस्थळ आहे व तिच्याकरिताच बरेच मिपाकर इथे दीर्घकाळ टिकून आहेत. तुम्हीही मोकळ्या मनाने त्या मजेचा अनुभव घ्यावा असे वाटते. मनमोकळी टी़आ होते तशी एखाद्या उत्तम लेखनाची तारीफही इथे हातचे न राखता केली जाते, हे ध्यानात आले असेलच. महत्वाचे म्हणजे, जेथे केवळ तोंडदेखली स्तुती केली जाते, तेथे आपल्या लेखनाचा खरा कस कसा समजू शकेल ?... आणि ते नाही झाले तर आपल्या लेखनात सुधारणा करायला कशी मदत होईल ? तेव्हा, मिपाचा हा मित्रकट्टा सोडण्याचा विचारही मनात न आणता, इथल्या मजेचा आस्वाद घ्यावा आणि बरोबरीने योग्य असलेली सकारात्मक टीका स्विकारून आपले लेखन विकसित करत रहावे. नाही का ? तुमच्या पुढच्या लेखनाच्या प्रतिक्षेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिजीत अवलिया Fri, 12/29/2017 - 16:22
सहमत आहे. किंबहुना केवळ छान छान अशा टाईपच्या प्रतिक्रियांपेक्षा वाचकांनी केलेली सकारात्मक टीका ही स्व:त मध्ये सुधारणा करण्यास जास्त उपयुक्त ठरते. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे म्हटले जाते ते काही उगाच नाही.

श्रीगुरुजी Fri, 12/29/2017 - 14:28
रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसे म्हणजे सगळे रात्री "आजी"ला एकटे सोडून गेलेले दिसताहेत. इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ || पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लाली म्हणजे धाकट्या बहिणीची आणि दाजीची भानगड दिसतीये. (हलकेच घ्या)

नाखु Fri, 12/29/2017 - 14:55
दातार जी तुम्ही कधी तुमच्या शाळेत स्नेहसंमेलन, सोसायटीच्या स्नेहसंमेलन यात भाग घेतला होता ना, तेंव्हा कसं आपल्या कार्यक्रमास लोकांनी पहावं असं वाटतं, आपणही इतरांच्या सादरीकरणाला दाद देतो तसं आहे मिपा. तुम्ही फक्त तुमच्याच लिखाणासाठी मिपावर वावरत असायला काय विधीज्ञ उंबरकर नाहीत की भाषेत डॉ मिळालेले देवरे नाहीत , तेंव्हा बिनधास्त लिहा आणि वाचा

In reply to by नाखु

दुर्गविहारी Sat, 12/30/2017 - 12:33
दुसर्‍याच्या घाग्यावर न फिरकणारी बरीच मंडळी आहेत. यांचा अंजेडा फक्त लिखाण आणून मि.पा.वर ओतायचे आणि गायब व्हायचे ते थेट पुढच्या घाग्याच्या वेळीच प्रगट. मी या लोकांना प्रतिसाद देणे थांबवलय.

समाधान राऊत Sun, 12/31/2017 - 01:05
मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी खाजव असं काही धोरण आहे का?? कि शिवाजी सावंत वा इतर कुणी माझी पुस्तके वाचली नाहीत म्हणून मी का त्यांची वाचू असं काही.. सरधोपटपने वाचक आणि लेखक असे दोन गट पडतात, आपण कुठल्या पंक्तीत बसायचे ते आपण ठरवतो, तसेही हि काही पिंक वैगरे म्हणावे इतके खराब म्हणावे असे काही वाटले नाही..

लेखनविषय:
काव्यरस
लावणी पदर ढळला खांद्यावरुनी लाजेने झाले मी चूर नका रोखून पाहू मला धडधडे माझा ऊर ||१ || रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसे इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ || पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लाली सुगंधी गजरा शृंगार करुनि मी वाट पहाते रंगमहाली ||३ || स्पर्श होता तुमचा माझे अंगअंग शहारले श्वास होती एकरूप आपले दुसरे विश्व न उरले |||४ || सहवासामध्ये तुमच्या राया स्वत्व माझे हरवले शृंगारक्रीडा करता करता तन मन भान हरपले ||५ || वर्षू दे तुमची प्रीती मजवरी सचैल आज मी न्हाले रात्र सरली पहाट झाली आकंठ तृप्त मी झाले ||६ || --शब्दांकित (वैभव दातार)

झाडावर पाखरू बसलं : लावणी

गंगाधर मुटे ·

नाखु Mon, 08/29/2016 - 15:30
लिखाण, एखादा चाल लावणारा सापडला तर ताल-लयीत घुमवील या लावणीला. जुने जाणते प्रमोदकाकांनी लावली असती चाल.

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·

निळ्याशार स्तब्ध तळ्याच्या काठावरुन तळ्यात भिरकावलेल्या टिपरी सारखे असते बाबा तुमचे बदडणे टिपरी पाण्यावर दोन तीन् उड्या मारुन बुडूक आवाज काढत अलगद पाण्यात नाहिशी होते पण त्याचे तरंग मात्र बराच वेळ तळ्याच्या काठाला धडका मारत असतात तशी तुम्ही मारलेली एकच थप्पड बराचवेळ झिणझीणत रहाते अगदी मी जिथे असेन तिकडुन घरी पोचे पर्यंत आणि तुमच्या ह्याच दहशती मुळे मला गावभर सैरावैरा धावावे लागते आणि मला शोधुन काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गल्ली धुंडाळावी लागते सतत नवनविन उद्योग करत रहाणे ही माझी जन्मजात खोड आहे आणि मी समोर दिसलो की काहिही ऐकुन न घेता मला झोडपणे ही तुमची जुनी खोड आहे फेस (पळुन पळुन तोंडाला सुटलेला) पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

नुसती आठवण आली तरी कानाखाली झिणझिण्या येतात. असे कोणी समदु:खी भेटले की आपण सगळी एकाच बापची लेकरे आहोत हा सिध्दांत पटतो. पैजारबुवा,

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

चांदणे संदीप ·

In reply to by प्रचेतस

चांदणे संदीप Mon, 01/04/2016 - 19:12
=)) =)) तेवढ जुन्या जाणत्यांनी "गरम पाण्याचे कुंड" आणि "कोडाईकनाल" या शब्दांमागचा खरा अर्थ सांगितला तर फार उपकार होतील! तेवढीच माझ्यासारख्या नवमिपाकरांच्या ज्ञानात वाढ होईल! :) धन्यवाद, Sandy

प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं आता फक्त ऑफिस की हो उरलं! मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर. कोण नाही पर्वा करायला कुठं कुठं जाऊ मी सांगायला? थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला! रात्रभर एकटा बसू कसा? क्लायंटला अडचण सांगू कसा? बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे जातात टायमात ते घरला! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? जमेल तेवढं खेचून मी काम नाही केला आजिबात आराम सकाळ

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

चांदणे संदीप ·

In reply to by रातराणी

चांदणे संदीप Sat, 11/28/2015 - 17:37
पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम Sat, 11/28/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार

'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

माहितगार ·

पैसा Mon, 09/07/2015 - 22:31
जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!

पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......