मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.
ठयरे हुए पानी मे
किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक
होता है रे बाबा तेरा मारना!!
वयसे तो फत्तरकी आवाज
बूडुक्क आयशीच होती है
फक्त पानी में उस बूडुक्ककी
लै लह्यरे उठती है
जैसे तू,
मेरे झिन्ज्याक्कू पकडके
मेंदू की तळको लै बार छूकर
किदरसेभी उठाकर घरके अन्दर पौच जाती है
तेरा यही हुनर आये,
मुझे सगळे गल्ल्या गल्ल्या आन
बोळ बोळ पळके तुम्कोभी मेरे पिच्चे
पळनेको मजबूर कर देता है
कुटते रेहना
तेरी मजबूरी हय
आऊर (वाट फुटेंगी उधर) पळते रेहना
आपुनकी मजबूरी हय
||||||||||||||||||- मारखाऊ गावगल्ल्याप्रेमी -||||||||||||||||||
(१५-०८-१९४७)
(बुड-रफू: ज्याला शक्य आहे त्यांनीच वाचावी)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8029
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे काय हे...!!!!
ख्या ख्या ख्या...लैच
दहशत आहे.....
ख्या! ख्या! ख्या!
In reply to दहशत आहे..... by ज्ञानोबाचे पैजार
तर काय?
In reply to ख्या! ख्या! ख्या! by चांदणे संदीप
खूब मिलता है
In reply to तर काय? by ज्ञानोबाचे पैजार
हैट्ट आहे राव. ))
In reply to खूब मिलता है by नाखु
GmMaBhaNa cha pan vidamban
=))
=)))
=))