दुर्लक्षित इतिहास: मध्ययुगीन भारतातील काही क्रांतीकारी स्त्री-मूर्ती
विवीध धर्मांच्या मनुस्मृती, बायबल, कुराण ते इतरही धर्मग्रंथातून कळत न कळत स्त्री स्वातंत्र्यावर आलेल्या सर्वच मर्यादा स्पृहणीय होत्या असे म्हणता येईल का? अशी साशंकता आजच्या आधुनिक काळात वाटणे स्वाभाविक आहे हे खरे. पण हे धर्मग्रंथ अस्तीत्वात नसते तरी फैमिली प्लानींग सारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध नसलेल्या काळात आणि एकुण असुरक्षीततेचे प्रमाण अधिक असलेल्या ईतिहास पुर्व आणि ऐतिहासिक काळात धर्म ग्रंथांनी बंधने घातली नसती तरीही स्त्रीचे समानता आणि स्वातंत्र्य कितपत सोपे राहिले असते?
स्ट्रिंग थिअरीचा पाया
(FunU)वादी लेखनाची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का मिपावर?
बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)
"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?
ओव्या, अभंग, सूक्तांची
लेखा जोडू का शेपटी?
डिस्क्लेमर टाकावा का
स्वांत:सुखाचा शेवटी?
असिधारा व्रत माझे
(FunU)वादी लेखनाचे
जरी गायबलो सध्या
लोड नका घेऊ त्याचे !
एक शिक्रेट सांगतो
कोणालाही सांगू नका
(FunU)वादी लेखनाचा
माझा आ-मिपांत* ठेका !
~~~~~~~~~~~~
*आ-मिपांत= मिपाच्या अंतापर्यंत
प्रेमळ सूचना: मुमुक्षूंनी कृपया हलके घ्यावे :)))
काव्यरस
जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.
अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे:
**पर्शियन आणि अरेबिक प्रेम:**
पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती,
अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित.
मोहक अदा, नजाकत खास,
प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास.
**उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:**
उर्दू भाषा, नाजूक लाजरी,
पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या.
शब्दांची जादू, भावनांचा खेळ,
सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ.
**उर्दू आणि हिंदी प्रेम:**
अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले.
प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ.
शब्दांची गुंफण, रंगांची उधळण,
दोन भाषांचं, हे अनोखं मिलन.
**भाषा आरती**
जय पर्शियन माता, सुंद
काव्यरस
'मिसळपाव' चा गदारोळ
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे.
**कविता:**
**शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ**
चार भिडू डावे, उजवेही चार,
कुंपणाच्या वर, दोन भिडू फार.
भिडू भिडतात, त्वेषे परस्परा,
मौज ही इतरा, फुकटची जरा.
राजकारणाच्या व्यतिरिक्त काही,
घडतची नाही, देशात ह्याही.
ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती,
आता झाले अती, हौस फिटे किती.
अवांछित मजकूर, डोळे फिरवतो,
दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो.
मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा,
वाद-विवाद, विषय नानाच.
बातमी ताजी, चर्चा नवी,
मतमतांतरे, इथे दाटली जगी.
'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा,
प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा.
पण, हे भिडू,
नवी ईमारतीतील अडगळ निवारण
दोन प्राध्यापक
बांधकाम व्यावसायिकाच्या
कार्यालयात.
पहिल्या प्राध्यापकाने
दुसर्या प्राध्यापकास
कानात कुजबुजत विचारले
नव्या ईमारतीच्या अवारातील
जुने वड, पिंपळ, पारीजात, .......
टुकार कविता: मामीचे गाणे
मामीची अदा पाहा
मामींचे गाणे ऐका.
मर्दानी आवाज आहे
छान छान छान.
मामीचे गाणे ऐकून
मामाची झोप उडाली.
वेश बदलून मामा आता
दिन - रात भटकतो.
मामाच्या सभेत
मामी गायली
रिकाम्या खुर्च्यांनी
सभा गाजवली.
मामीच्या गाण्याला
हजारों प्रतिसाद
मामी मुळे होतो
मामाचाच प्रचार.
काव्यरस
योद्धा
दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही,
घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही.
.
वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो,
जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही.
.
हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली,
अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही.
.
सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती,
जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही.
.
सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती,
श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही.
.
कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता
नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही
- कवी योगेश
काव्यरस
सखये,बाई ग.....
सख्या रे...
प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला.
काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली.
काव्यरस
मिसळपाव