आदिशक्ती महादेवी
११. चामुंडा, भुलेश्वर मंदिर, यवत (१२ -१३ वे शतक)
१५. भुलेश्वर येथील विनायकी
In reply to वाह!! इतर ठिकाणांच्या by किसन शिंदे
In reply to अगदि... by प्रशांत
In reply to गौरीपूजनांच्या निमीत्ताने माहिती हवी by माहितगार
In reply to यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर by प्रचेतस
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही."अध्यात्मिक कर्मकांडांमध्ये" च्या ऐवजी "धार्मिक कर्मकांडांमध्ये" अशा शब्दप्रयोग जास्त योग्य होईल. अध्यात्मामध्ये कुठलेही कर्मकांड नसते. कर्मकांड धार्मिक गोष्टींमध्ये असते.
In reply to यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर by धन्या
In reply to लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ह्येच बोलतो... तुझे लेख by सुहास झेले
In reply to लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वल्लीश्री, by संजय क्षीरसागर
In reply to अप्रतीम !! by अर्धवटराव
In reply to मस्त नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण by ज्ञानोबाचे पैजार
In reply to वल्ल्यानं हे त्याचं by प्यारे१

In reply to अर्थातच अपेक्षित प्रश्न असणार तरीही विचारतो by काउबॉय
In reply to लज्जागौरी प्रतिमेतीलच असे by प्रचेतस
In reply to आपला कयास पटतो आह पण by काउबॉय
In reply to अजून विदा काहीच नाही. मूळात by प्रचेतस
In reply to बापरे मग असेच दोन दोन साप दाखवले असावेत ? by काउबॉय
In reply to शिल्पकलेत बर्याच गूढ गोष्टी by प्रचेतस
In reply to निराश होइल असं कधी लिहुच by झकासराव
In reply to सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा. by प्रचेतस
In reply to अप्रतिम !!! by धन्या
In reply to अप्रतिम !!! by धन्या
यातल्या बर्याच ठीकाणच्या बर्याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत.हे वाचुन तर अराउंड एव्हरी सक्सेसफुल वल्ली देर इज अ धन्या असे म्हणावेसे वाटत आहे ;)
In reply to अप्रतिम !!! by धन्या
पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" हे मात्र एकदम पटलं. जेव्हा छंद व्यवसायही असतो तेव्हा दुधात साखर पडते. नेटवर्किंगने एक पुरातत्ववेडा हिरावून नेलेला आहे हे मात्र खरे ! :)In reply to अप्रतिम !!! by धन्या
In reply to अप्रतिम !!! by धन्या
कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?हे नवीनच..!! आम्ही वल्लींना पुरातत्व, उत्खनन वगैरे संदर्भातले कोणी तज्ञ समजत होतो. या माहीतीने तर वल्लींच्याबद्दलचा आदर अजूनच दुणावला.!
In reply to काही माहिती by पैसा
In reply to काही माहिती by पैसा
In reply to जराशा अनुषंगिक शंका (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेलतशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.
In reply to धन्यवाद by प्रचेतस
कहर आहे