नवीन संपादक
नमस्कार,
आज पासून मिसळपाव.कॉम च्या संपादक मंडळात तीन नवीन संपादक सहभागी झाले आहेत. तसेच मिसळपावच्या महिला दालनात एक नवीन संपादक सहभागी होत आहे. येत्या सहा महिण्यांसाठी ह्या नेमणुका असतील. त्यापुढे आवश्यकता भासल्यास नवीन घोषणा करता येईल.
नवीन संपादकांची नावे
१) इस्पीकचा एक्का
२) स्नेहांकिता
३) अजया
अनाहिता संपादक
१) मितान
सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.
नवीन संपादकांचे अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
अत्यंत Deserving लोक संपादक मंडळात आल्यामुळे छान वाटले...
+१
दणदणीत हाबिणंदण...A1 साहेबांची लेखमाला म्हणजे क्या बात
हार्दिक अभिनंदन!
नवसंपादकांचे अभिनंदन !
कात्रीपूर्वक शुभेच्छा !
बादवे मिपावर संपादकीय निवडणुका ठेवाव्यात काय ? ;)
कात्रीपूर्वक शुभेच्छा !अच्छा !! म्हणजे कात्री चालवण्यासाठी शुभेच्छा !!
प्रत्येकाने blue print जाहिर करावी त्यानुशंगाने निवड व्हावी :)
म्हणजे संपादकीय निर्णयाची कार्यपध्दति व पारदर्शकता अबाधित राहील.
कात्रीपूर्वक>>>खपल्या गेलो आहे. दंडवत घ्यावा. _/\_
नव्या संपादक मंडळाचे अभिनंदन :)...!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
वा
सर्व नवीन संपादकांचे कचकून अभिनंदन :)
*good*
नवनिर्वाचीत संपादकांना मनापासुन शुभेच्छा *give_rose* (आणि सहानुभूती) *blum3*
पैजारबुवा,
आणि सहानुभूती) >>
+१ ;)
+१११
स्वागत.. :)
सर्व संपादकांचे अभिनंदन
आणि संपादकांना लिहीते राहण्याची विनंती. संपादक झाल्यावर बरेचजण लिहायचे बंद / खुपच कमी झाले असे निरिक्षण आहे.
हे य्य बात!
संपादकीय ड्युट्यांमुळे लेखनातले सातत्य सोडू नये अशी विनंती.
सहमत आहे. सर्व नवीन संपादकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
एक्कासाहेब उचला कात्री आणि कापा (प्रतिसादाची) फित होऊन जाऊ दे उद्घाटन ;)
अभिनंदन ! आणि संपादक कोण आहेत सांगितल्याबद्दल धन्यवाद !
आता संपादक मंडळाच्या कॉमेंट वर सावध प्रतिक्रिया द्यायला हे बरे !
णवीण संपादकांचे या ठिकानी कचकूण हबिणंदण!!!!
अभिनंदन!
खुपच छान.
अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! :)
चला! डोंबिवलीत आणखी एक कट्टा करायला नविन कारण मिळाले.
एक्का काका,
आता तुम्ही संपादकीय कामकाजाबरोबर तुमचे लिखाणसुध्दा पहिल्यासारखे चालू ठेवा हि नम्र विनंती.
>>अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये!
हायला म्हणजे काही दिवसांपूर्वी एका संपादकाशी पंगा घेतला तर!! प्रतिसादांना पंख लावून घेण्यास तयार राहावे आता. ;)
सर्व नवीन संपादकांचे हार्दिक अभिनंदन!
लिखाण कमी केल्यास संपादकांना दंड करण्यात येईल असेही एक कलम टाकावे :)
सहमत! ;)
:)
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!
नवीन संपादकांचे अभिनंदन. :)
अभिनंदन सर्वाँचे!आपण सारे त्यांना कमितकमी काम देण्याचे सहकार्य करू या!
इक्काश्रींच मनःपूर्वक अभिनंदन!
सर्व नव्या संपादकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
सर्व विद्यमान संपादकांची यादी कुठे बघायला मिळेल?
सर्व विद्यमान संपादकांची यादी कुठे बघायला मिळेल?यादी येथे उपल्ब्ध आहे.
सर्व संपादकांचे अभिनंदन
+१ मनापासुन अभिनंदन.
सर्वांचे मनापासून आभार !!!
तुमच्या सर्वांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल... ( अरे, कुठे गेली ती कात्री ?! :) ;) )
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
अ
भि
नं
द
न
इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता, अजया व मितान यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!!
या निमित्ताने अनेक वर्षांपासून अविरत सेवा देणार्या विद्यमान संपादकांचे अभार मानतो. नव्या सवंगड्यांमुळे त्यांच्यावरील कामाचा व जबाबदारीचा भार कमी होईल असा विश्वास आहे.
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!! *clapping*
हॉट सीटवर बसल्याबसल्या हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव स्विकार व्हावा.
सर्व नवसंपादकांचे अभिनंदन आणि संपादकिय वाटचालीसाठी शुभेच्छा.
सर्व नवीन संपादक मंडळीन्चे हार्दिक अभिनंदन !
इस्पिकचा एक्का जी आपले नाव पाहुन अत्यानंद झाला ...
शुभेच्छा !
शुभेच्छा.
व्वा. सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती.
लेखन जे मिपाची शान वाढवेल आणि मान उन्चावेल असे आमच्या कारकिर्दीत बहरावे.
+१
नविन संपादकांना अनेक आगाऊ