अम्मा
मुख्यमंत्रिपदावर असताना ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
हा खटला तब्बल १८ वर्षे चालला. "भारतात देर आये लेकीन दुरुस्त आये" हाच न्याय चालतो हेच खरे.
नेहमीप्रमाणे आंधळ्या अनुयायांनी तोडफोड, हिंसाचार सुरु केलाय. कोर्टाच्या निकालाचा धाक सर्वसामान्य जनतेला वाटत नाही काय ? किंवा त्याचा आदर करावासा वाटत नाही काय ?
अण्णा डिएमके आणि डिएमके दोघे एकाच माळेचे मणी असल्यामुळे एकूणातच तामिळनाडू राज्य देखील यादवीच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणावेसे वाटते.
याद्या
9409
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
पुढे काय घडेल माहीत नाही, पण ऐकून बरं वाटले
बरोबरे !! वरती अपील होउन अजुन
In reply to पुढे काय घडेल माहीत नाही, पण ऐकून बरं वाटले by काउबॉय
६८ कोटी रुपयांच्या केस करता
मुळात तिला शिक्षा झाली हे महत्वाच त्यामुळे .......
घंटा...हा राजकिय गेम केलाय
In reply to मुळात तिला शिक्षा झाली हे महत्वाच त्यामुळे ....... by निश
हे सर्व महाराष्ट्रात कधी
महाराष्ट्रात कधी घडणार?
In reply to हे सर्व महाराष्ट्रात कधी by प्रसाद१९७१
त्याने काय फरक पडतो?
त्याने काय फरक पडतो?
अम्मांना शिक्षा होताच सहा
'विकत' घेतात हो त्या!
In reply to अम्मांना शिक्षा होताच सहा by शिद
१६ जणांची आत्महत्या, हृदय
आज तामिळनाडुचे मुख्यमंत्री
घटनेचा विजय ....
संपत्तीचे
ते तर तिथल्या लोकांनाही अवगत
In reply to संपत्तीचे by माईसाहेब कुरसूंदीकर
आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा
In reply to ते तर तिथल्या लोकांनाही अवगत by बॅटमॅन
स्वामी म्हणजे आग,आणि आगीशी
In reply to आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा by खटपट्या
एक मॉम मंगळावर तर एक
सध्या भारतात एक मॉम मंगळावर
बर्याच दिवसांनी आनंदाची
महाराष्ट्रातले भ्रष्टवादी इ.
In reply to बर्याच दिवसांनी आनंदाची by श्रीगुरुजी
महाराष्ट्रातले भ्रष्टवादी
In reply to बर्याच दिवसांनी आनंदाची by श्रीगुरुजी
तुम्ही प्रचंड आशावादी .... का ?
रडत शपथ घेणे !
अय्यो अम्मा !
जयाअम्मा, जयाअम्मा . . . .
अम्माची लीला खरोखरच अगाध आहे.
In reply to जयाअम्मा, जयाअम्मा . . . . by चौथा कोनाडा
मिल जुलके खायेंगे, दुसरे काय?
In reply to अम्माची लीला खरोखरच अगाध आहे. by श्रीगुरुजी