आगामी निवडणूकीत तुम्ही कोणाला मत देणार?
तुम्ही कोणाला मत देणार हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे, म्हणून मी खालील पर्याय समोर र्ठेवत आहे. बाकी इतर पर्याय वाढवण्यासही माझी हरकत नाही, हे काही प्रातिधिनिक पर्याय आहेत.
१. माझे मत विकासाला
२. मझे मत स्थिर सरकारला
३. माझे मत निष्ठेला
४. माझे मत प्रामाणिकपणाला
५. माझे मत संरक्षणाला.
६. माझे मत संस्क्रुतीला
७. माझे मत पैशाला
८. माझे मत प्रशासनाला
इत्यादी इत्यादी. तुम्ही यापैकी एकाहून अधिक पर्याय देखील निवडू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल.
बघूया तर.
वाचने
8581
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
निष्ठेला
पण देशाच्या,
माझे मत सासुबैंना 7
माझेही मत जेनीच्या सासुबैना!!
In reply to माझेही मत जेनीच्या सासुबैना!! by पिवळा डांबिस
थेंक्स हं पिंडाकाका ... आता
In reply to थेंक्स हं पिंडाकाका ... आता by जेनी...
पळ्ळ!
In reply to माझेही मत जेनीच्या सासुबैना!! by पिवळा डांबिस
इश्श्यं ... पिंडा काका ..
In reply to इश्श्यं ... पिंडा काका .. by जेनी...
अरेरे!
In reply to इश्श्यं ... पिंडा काका .. by जेनी...
चप्पल लावा..
अहो ह्यातल्या एका तरी
In reply to अहो ह्यातल्या एका तरी by प्रसाद१९७१
प्रसाद साहेब, यातील सारेच
In reply to प्रसाद साहेब, यातील सारेच by आनन्दा
कोणताच पक्ष यातले सारे देऊ
अहं
यावेळेस आपला NOTA.
माझे मत भ्रष्टाचाराला
आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर
यावेळेस आपलाही NOTA.
शहरी भागात तरी आप ने चांगला
In reply to शहरी भागात तरी आप ने चांगला by प्रसाद१९७१
+1 इतका अवसानघातकीपणा दाखवल्यानंतर
कृपाशंकरला
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
>>> सुसंस्कृत शिकलेले
In reply to >>> सुसंस्कृत शिकलेले by प्यारे१
बाबा रे
In reply to बाबा रे by माईसाहेब कुरसूंदीकर
तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा
In reply to तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा by काळा पहाड
हे एक
In reply to हे एक by माईसाहेब कुरसूंदीकर
उपमा चुकीची आहे. तसं नसतं तर
In reply to उपमा चुकीची आहे. तसं नसतं तर by काळा पहाड
मुंबई महापालिकेत जे चालु आहे
यावेळी एकच पर्याय
गुप्त...
In reply to गुप्त... by प्रभाकर पेठकर
म्हणुनच
बड़के भैया, छुटके भैया, चाचा
ते त्यांची तुंबडी भरतायत
जो कोणत्याही नेत्याचा नातलग
माझे मत ..
माझं मत NOTAला
In reply to माझं मत NOTAला by ऋषिकेश
एक प्रश्न..
In reply to एक प्रश्न.. by पिलीयन रायडर
NOTA हा लोकांना "**" बनवायला