✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवीन संपादक

नमस्कार, आज पासून मिसळपाव.कॉम च्या संपादक मंडळात तीन नवीन संपादक सहभागी झाले आहेत. तसेच मिसळपावच्या महिला दालनात एक नवीन संपादक सहभागी होत आहे. येत्या सहा महिण्यांसाठी ह्या नेमणुका असतील. त्यापुढे आवश्यकता भासल्यास नवीन घोषणा करता येईल. नवीन संपादकांची नावे १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

नविन संपादकांना अनेक आगाऊ

मृत्युन्जय
Mon, 09/29/2014 - 14:05 नवीन
नविन संपादकांना अनेक आगाऊ शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments

टाळ्या

एस
Mon, 09/29/2014 - 14:16 नवीन
नवीन संपादकांचे अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!

पिलीयन रायडर
Mon, 09/29/2014 - 14:18 नवीन
अभिनंदन!!! अत्यंत Deserving लोक संपादक मंडळात आल्यामुळे छान वाटले...
  • Log in or register to post comments

+१

सूड
Mon, 09/29/2014 - 14:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

दणदणीत हाबिणंदण...A1

टवाळ कार्टा
Mon, 09/29/2014 - 14:21 नवीन
दणदणीत हाबिणंदण...A1 साहेबांची लेखमाला म्हणजे क्या बात
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

प्यारे१
Mon, 09/29/2014 - 14:24 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

कपिलमुनी
Mon, 09/29/2014 - 14:25 नवीन
नवसंपादकांचे अभिनंदन ! कात्रीपूर्वक शुभेच्छा ! बादवे मिपावर संपादकीय निवडणुका ठेवाव्यात काय ? ;)
  • Log in or register to post comments

कात्रीपूर्वक शुभेच्छा !

खटपट्या
Mon, 09/29/2014 - 23:00 नवीन
कात्रीपूर्वक शुभेच्छा !
अच्छा !! म्हणजे कात्री चालवण्यासाठी शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

निवडनुकिची कल्पना मस्त आहे

काउबॉय
Mon, 09/29/2014 - 23:11 नवीन
प्रत्येकाने blue print जाहिर करावी त्यानुशंगाने निवड व्हावी :) म्हणजे संपादकीय निर्णयाची कार्यपध्दति व पारदर्शकता अबाधित राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कात्रीपूर्वक>>>खपल्या गेलो

बॅटमॅन
Tue, 09/30/2014 - 03:23 नवीन
कात्रीपूर्वक>>>खपल्या गेलो आहे. दंडवत घ्यावा. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नव्या संपादक मंडळाचे अभिनंदन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 09/29/2014 - 14:26 नवीन
नव्या संपादक मंडळाचे अभिनंदन :)...!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

आतिवास
Mon, 09/29/2014 - 14:29 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

वा

स्पा
Mon, 09/29/2014 - 14:29 नवीन
वा सर्व नवीन संपादकांचे कचकून अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/29/2014 - 14:30 नवीन
*good* नवनिर्वाचीत संपादकांना मनापासुन शुभेच्छा *give_rose* (आणि सहानुभूती) *blum3* पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आणि सहानुभूती) >> +१

सुहास..
Mon, 09/29/2014 - 16:13 नवीन
आणि सहानुभूती) >> +१ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

+१११ स्वागत..

शैलेन्द्र
Mon, 09/29/2014 - 17:23 नवीन
+१११ स्वागत.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अभिनंदन

सौंदाळा
Mon, 09/29/2014 - 14:37 नवीन
सर्व संपादकांचे अभिनंदन आणि संपादकांना लिहीते राहण्याची विनंती. संपादक झाल्यावर बरेचजण लिहायचे बंद / खुपच कमी झाले असे निरिक्षण आहे.
  • Log in or register to post comments

हे य्य बात!

आदूबाळ
Mon, 09/29/2014 - 14:39 नवीन
हे य्य बात! संपादकीय ड्युट्यांमुळे लेखनातले सातत्य सोडू नये अशी विनंती.
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Mon, 09/29/2014 - 23:13 नवीन
सहमत आहे. सर्व नवीन संपादकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

एक्कासाहेब उचला कात्री आणि

सौंदाळा
Mon, 09/29/2014 - 14:41 नवीन
एक्कासाहेब उचला कात्री आणि कापा (प्रतिसादाची) फित होऊन जाऊ दे उद्घाटन ;)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सवंगडी
Mon, 09/29/2014 - 14:49 नवीन
अभिनंदन ! आणि संपादक कोण आहेत सांगितल्याबद्दल धन्यवाद ! आता संपादक मंडळाच्या कॉमेंट वर सावध प्रतिक्रिया द्यायला हे बरे !
  • Log in or register to post comments

णवीण संपादकांचे या ठिकानी

बॅटमॅन
Mon, 09/29/2014 - 14:52 नवीन
णवीण संपादकांचे या ठिकानी कचकूण हबिणंदण!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

ऋषिकेश
Mon, 09/29/2014 - 15:07 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

दिपक.कुवेत
Mon, 09/29/2014 - 15:10 नवीन
खुपच छान.
  • Log in or register to post comments

सर्व नव-संपादकांचे अभिनंदन!

भाते
Mon, 09/29/2014 - 15:12 नवीन
अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! :) चला! डोंबिवलीत आणखी एक कट्टा करायला नविन कारण मिळाले. एक्का काका, आता तुम्ही संपादकीय कामकाजाबरोबर तुमचे लिखाणसुध्दा पहिल्यासारखे चालू ठेवा हि नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

>>अरे वा! मध्यवर्ती

सूड
Mon, 09/29/2014 - 18:13 नवीन
>>अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! हायला म्हणजे काही दिवसांपूर्वी एका संपादकाशी पंगा घेतला तर!! प्रतिसादांना पंख लावून घेण्यास तयार राहावे आता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

सर्व नवीन संपादकांचे हार्दिक

शिद
Mon, 09/29/2014 - 15:21 नवीन
सर्व नवीन संपादकांचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

हाबिणंदण

आदिजोशी
Mon, 09/29/2014 - 15:42 नवीन
लिखाण कमी केल्यास संपादकांना दंड करण्यात येईल असेही एक कलम टाकावे :)
  • Log in or register to post comments

सहमत!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 09/29/2014 - 15:46 नवीन
सहमत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

(No subject)

प्यारे१
Mon, 09/29/2014 - 16:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

असंका
Mon, 09/29/2014 - 16:08 नवीन
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

नवीन संपादकांचे अभिनंदन.

कवितानागेश
Mon, 09/29/2014 - 16:10 नवीन
नवीन संपादकांचे अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन सर्वाँचे!आपण सारे

कंजूस
Mon, 09/29/2014 - 16:13 नवीन
अभिनंदन सर्वाँचे!आपण सारे त्यांना कमितकमी काम देण्याचे सहकार्य करू या!
  • Log in or register to post comments

बाकीच्यांशी तितकीशी ओळख नाही पण

संजय क्षीरसागर
Mon, 09/29/2014 - 16:14 नवीन
इक्काश्रींच मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

पुण्याचे वटवाघूळ
Mon, 09/29/2014 - 16:24 नवीन
सर्व नव्या संपादकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्व विद्यमान संपादकांची यादी कुठे बघायला मिळेल?
  • Log in or register to post comments

सर्व विद्यमान संपादकांची यादी

शिद
Mon, 09/29/2014 - 16:27 नवीन
सर्व विद्यमान संपादकांची यादी कुठे बघायला मिळेल?
यादी येथे उपल्ब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

अभिनंदन

सरल मान
Mon, 09/29/2014 - 17:00 नवीन
सर्व संपादकांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

================

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/29/2014 - 17:02 नवीन
Image removed. Image removed. Image removed. ================ १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान ============= Image removed. सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.
  • Log in or register to post comments

+१ मनापासुन अभिनंदन.

प्रमोद देर्देकर
Tue, 09/30/2014 - 11:12 नवीन
+१ मनापासुन अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सर्वांचे मनापासून आभार !!!

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/29/2014 - 17:27 नवीन
सर्वांचे मनापासून आभार !!! तुमच्या सर्वांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल... ( अरे, कुठे गेली ती कात्री ?! :) ;) )
  • Log in or register to post comments

नविन संपाद्कांचे

जुइ
Mon, 09/29/2014 - 17:30 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

अ भि नं द न

जेपी
Mon, 09/29/2014 - 17:35 नवीन
अ भि नं द न
  • Log in or register to post comments

अभिनंदन

श्रीरंग_जोशी
Mon, 09/29/2014 - 17:44 नवीन
इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता, अजया व मितान यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!! या निमित्ताने अनेक वर्षांपासून अविरत सेवा देणार्‍या विद्यमान संपादकांचे अभार मानतो. नव्या सवंगड्यांमुळे त्यांच्यावरील कामाचा व जबाबदारीचा भार कमी होईल असा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन व पुढील

अनिता ठाकूर
Mon, 09/29/2014 - 19:10 नवीन
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!! *clapping*
  • Log in or register to post comments

शुभेच्छा..!

प्रभाकर पेठकर
Mon, 09/29/2014 - 19:57 नवीन
हॉट सीटवर बसल्याबसल्या हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव स्विकार व्हावा. सर्व नवसंपादकांचे अभिनंदन आणि संपादकिय वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

मंदार कात्रे
Mon, 09/29/2014 - 20:17 नवीन
सर्व नवीन संपादक मंडळीन्चे हार्दिक अभिनंदन ! इस्पिकचा एक्का जी आपले नाव पाहुन अत्यानंद झाला ... शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

नाव आडनाव
Mon, 09/29/2014 - 20:39 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

व्वा. .

चित्रगुप्त
Mon, 09/29/2014 - 20:51 नवीन
व्वा. सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सर्वाना धन्यवाद

सस्नेह
Mon, 09/29/2014 - 21:28 नवीन
आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती. लेखन जे मिपाची शान वाढवेल आणि मान उन्चावेल असे आमच्या कारकिर्दीत बहरावे.
  • Log in or register to post comments

अगदी हेच !

मितान
Tue, 09/30/2014 - 12:16 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा