महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार
खाली तुलना करणारे शोध घेऊन दुवे देतोय. तुम्हाला काहीच नेत्यांची नाव पहायची असली तर नको असलेली तुलनेतून वगळता येतील. आता शोध देशभरातून असतील तर महाराष्ट्राचा अंदाज कसा येणार. गूगल ट्रेंड्स अंदाजा बांधण्याची जराशी सुविधा देते. खाली रिजनल इंटरेस्ट मध्ये हव्या त्या पर्यायाच नाव सलेक्ट करा नंतर टाऊन सिटी हा ऑप्शन पहा. आणि बघा काही क्लू लागतात का ते
१) https://www.google.co.in/trends/explore#q=%2Fm%2F070xhz%2C%20%2Fm%2F07j… यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, फडवीस आणि गडकरी अशी तुलना दिली आहे. उरलेल्या शेवतच्या रिकाम्या पर्यायात शरद पवार, गोपीनाथ मुंडे ही दोन नावे एक एक करून जोडून पहा महाराष्ट्रातील (किमान ऑनलाईन) लोकप्रीयते बद्दल अंदाजा येईल.
२) पहिल्या याच्यात मोदी आणि गांधी नाहीत तेव्हा https://www.google.co.in/trends/explore#q=%2Fm%2F0246lq%2C%20%2Fm%2F029… मोदी गांधी कुटूंब पवार आणि राज अशी तुलना पहा
३) पक्षाच्या नावानुसार https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F0135dr%2…
४) पुन्हा एकदा मराठी नेते राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दोन्ही चव्हाण अशोकराव आणि पृथ्वीराज
https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Tha…
वाचने
6337
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा एक ट्रेंड बघा https://www
या चित्रात
या चित्रात
In reply to या चित्रात by माहितगार
अर्थात नरेंद्र मोदींची
In reply to या चित्रात by माहितगार
दिल्लीत अधिकांश लोक राज
आक्रमकता.
In reply to दिल्लीत अधिकांश लोक राज by विवेकपटाईत
सनी लिओन
सनी लिओन टाकून बघितला ..>>
इलेक्शनला स्वतः उभं
In reply to सनी लिओन टाकून बघितला ..>> by सुहास..