उपवासाचा पौष्टिक चिवडा
साहित्यः
नायलॉन साबूदाणा
डिंक
शेंगदाणे
सुक्या खोबर्याचे काप
काजू-बेदाणे
बटाट्याचा खिस (वाळवलेला)
(वरील सर्व एक-एक वाटी)
तळण्यासाठी तूप किंवा रिफाईन्ड तेल
जिरे, मीठ, साखर, तिखट (चवीप्रमाणे)
कृती:
तेल/ तूप कढईत गरम करावे. आधी साबूदाणा तळून घ्यावा. पाठोपाठ एक एक करुन डिन्क, शेंगदाणे, खोबरे, बटाट्याचा खिस, काजू, बेदाणे, जिरे तळून घ्यावेत. सर्व पदार्थ एकत्र करावेत. त्यावर मीठ, पिठीसाखर, तिखट भुरभुरून एकत्र करावे.
हा चिवडा उपासाला चालतोच, शिवाय बाळंतिणींना पारंपारिक पद्धतीच्या डिंकाच्या लाडूंऐवजी, पौष्टिक पदार्थ म्हणून उपयोगी होउ शकतो.
वाचने
10384
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
ताई
ते फक्त भारतियांना दिसतात हो!
In reply to ताई by दिपक.कुवेत
मला दिसतायत की.
फोटूबाबतीत गणेशा झालाय.
हुश्श...
हां, आता फोटू दिसतायत. सगळी
छान पाकृृ!
डिश छान पण....
साबुदाण्याशिवाय, नुसत्या
In reply to डिश छान पण.... by माम्लेदारचा पन्खा
+++१११
In reply to डिश छान पण.... by माम्लेदारचा पन्खा
वा!
चला....
चविष्ट होईल हा चिवडा. सोपी
मस्त..
चान
छान
छान
मस्त दिसतोय चिवडा!
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... ;) Aagadu {Waiting for Original 1080P}