Lemon Zest cookies (लिंबाच्या सालीची बिस्किटे)
साहित्य : अमूल बटर (१०० ग्रॅम),साखर (१०० ग्रॅम), मैदा (२०० ग्रॅम), ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर, १ अंड.
कृती : बटर आणि साखर एकत्र फेटून घ्या. त्यात अंड मिक्स करून फेटून घ्या. नंतर हळू-हळू मैदा घालून फेटून घ्या. या मिश्रणात ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर घालून एकत्र करून घ्या. हे मिश्रण ४०-४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. त्यानंतर एका बेकिंग ट्रे ला तूप लाऊन त्यात हे मिश्रण पसरून घ्या . प्री हिट ओव्हन मध्ये १८० डिग्री ला १५ मिनिटे भाजून घ्या. नंतर हव्या त्या शेप मध्ये कापून सर्व्ह करा लिंबाच्या सालीची बिस्किटे…
याद्या
6209
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
द्या पाठवुन. पण अंडे न घातला
एक प्रश्न आहे. बिस्किटं गार
उत्तर ..
बटर लावतो, पण तरीही हा लोचा
In reply to उत्तर .. by काव्यान्जलि
मस्त
फोटो फक्त मलाच
चोप्य पस्ते??
चोप्य पस्ते??
लाघुसंकेत नाही समजत
In reply to चोप्य पस्ते?? by काव्यान्जलि
लाघुसंकेतलघुशंकेत असं म्हणायचं आहे का? ;)काव्यांजली, थोडा मैदा थोडी
In reply to चोप्य पस्ते?? by काव्यान्जलि
मराठीत ते लिहुन बघा .
३_१४ विक्षिप्त अदिती ..
एक हटके प्रकार दिल्याबद्दल...
छान आहे.